आजच्या या Scholarship Update मध्ये मी तुम्हाला Tata Capital Pankh Scholarship 2024 संबंधी सविस्तर माहिती देणार आहे.
टाटा कॅपिटल तर्फे शिकाऊ मेहनती गुणवंत विद्यार्थ्यांना Scholarship yojana सुरू केली आहे. या माध्यमातून 11वी, 12वी, ITI, पदवी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 10 ते 12 हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती दिली जात आहे.
जर तुम्ही मेहनती असाल, हुशार असाल तर लगेच या Tata Capital Pankh Scholarship 2024 साठी अर्ज करा. सोबत उमेदवाराला किमान 60% मार्क मिळालेले असावेत, मार्क कमी असतील तर पैसे भेटणार नाहीत.
या स्कॉलरशिप साठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत? अर्ज कसा करायचा? निकष काय आहेत? कागदपत्रे कोण कोणते लागणार आहेत? याची सविस्तर माहिती आर्टिकल मध्ये दिली आहे.
Tata Capital Pankh Scholarship 2024
योजनेचे नाव | Tata Capital Pankh Scholarship 2024 |
योजनेची सुरुवात | Tata Capital |
उद्देश | गरीब गरजू गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पैशाची मदत करणे. |
लाभार्थी | 11वी, 12वी, ITI, पदवी |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
Tata Capital Pankh Scholarship 2024 Benefits
11वी, 12वी साठी | 80% कोर्स फी / 10,000 रुपये |
11वी किंवा 12वी मध्ये जर उमेदवार विद्यार्थी शिकत असेल तर त्याला त्याच्या कोर्स साठी लागणाऱ्या फी ची 80% रक्कम या स्कॉलरशिप द्वारे दिली जाणार आहे. जर कोर्स ची फी कमी असेल तर थेट 10,000 रुपये रोख दिले जाणार आहेत.
पदवीधर, डिप्लोमा, ITI साठी | 80% कोर्स फी / 12,000 रुपये |
पदवी, डिप्लोमा, पॉलिटेक्निक किंवा ITI मध्ये जर विद्यार्थी शिकत असतील तर त्यांच्या कोर्स च्या 80% रक्कम दिली जाणार आहे, जर कोर्स फी कमी असेल तर 12,000 रुपये रोख स्कॉलरशिप स्वरूपात दिले जाणार आहेत.
Tata Capital Pankh Scholarship 2024 Eligibility
- अर्जदार विद्यार्थी हे 11वी, 12वी, पदवी, डिप्लोमा, पॉलिटेक्निक किंवा ITI मध्ये शिकत असावेत.
- विद्यार्थ्यांना किमान 60% गुण मार्क मिळालेले असावेत.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपया पेक्षा कमी असावे.
- टाटा कॅपिटल कंपनीत काम करणाऱ्या पाल्यांच्या मुलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही.
- विद्यार्थी हा भारताचा नागरिक आणि कायमस्वरूपी रहिवासी असावा.
Tata Capital Pankh Scholarship 2024 Documents
- आधार कार्ड
- पासपोर्ट फोटो
- वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
- शैक्षणिक प्रवेश पावती / बोनाफाईड / ID
Tata Capital Pankh Scholarship 2024 Apply Online
Buddy4Study वेबसाईट | Apply Online |
अर्जाची शेवटची तारीख | 15 सप्टेंबर 2024 |
- Buddy4Study या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
- Apply Now या बटणावर क्लिक करा.
- Buddy4Study पोर्टल वर नोंदणी करून घ्या.
- लॉगिन केल्यावर फॉर्म Open होईल.
- फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- फॉर्म मधील माहिती बरोबर असल्याची खात्री करा.
- शेवटी अर्ज सबमिट करून टाका.
सूचना: जे विद्यार्थी पात्र असतील केवळ त्यांचेच अर्ज Approved केले जाणार आहेत, तुमचा अर्ज मंजूर झाला की नाही याची स्थिती तुम्ही Buddy4Study याच पोर्टल वर पाहू शकणार आहात.
नवीन शिष्यवृत्ती अपडेट:
- Bharti Airtel Scholarship 2024: या विद्यार्थ्यांना मिळणार 100% शिष्यवृत्ती! सोबत फ्री लॅपटॉप, लगेच येथून अर्ज करा
- HDFC Bank Parivartan Scholarship 2024: विद्यार्थ्यांना मिळणार 75,000 रू. पर्यंत शिष्यवृत्ती! लगेच अर्ज करा
Tata Capital Pankh Scholarship 2024 FAQ
Who is eligible for Tata Capital Pankh Scholarship 2024?
11वी, 12वी, ITI, पदवी चे सर्व विद्यार्थी या स्कॉलरशिप साठी पात्र आहेत.
How to apply for Tata Capital Pankh Scholarship 2024?
Buddy4Study या Scholarship Portal वरून फॉर्म भरायचा आहे.
What is the last date of Tata Capital Pankh Scholarship 2024?
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 सप्टेंबर 2024 आहे.
Krushna shinde
15,000
Suru Kara
I need a money