POWERGRID Bharti 2026: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 668 जागांसाठी भरती! पगार ₹१,१७,५०० रुपये, लगेच इथून अर्ज करा

POWERGRID Bharti 2026 या पोस्टमध्ये आपण या भरतीसाठी पात्रता, वयोमर्यादा, पगार, जागा, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करायचा, महत्त्वाच्या अटी काय आहेत हे सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे ही पोस्ट पूर्ण वाचा.

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आली आहे. Power Grid Corporation of India Limited (POWERGRID) या महत्त्वाच्या Maharatna PSU मध्ये 2026 साली मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

या भरतीमध्ये Diploma Trainee, Junior Officer Trainee आणि Junior Technician Trainee या विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे. जर तुम्ही Diploma, Graduation किंवा ITI केले असेल तर ही नोकरी तुमच्यासाठी उत्तम संधी आहे.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

POWERGRID Bharti 2026: संपूर्ण माहिती (Overview)

Table of Contents

घटकतपशील
भरती संस्थाPower Grid Corporation of India Ltd (POWERGRID)
पदाचे नावDiploma Trainee, JOT, JTT
एकूण जागा660+
अर्ज पद्धतऑनलाइन
नोकरी ठिकाणभारतभर
पगार₹10.9 ते ₹12.7 लाख वार्षिक
प्रकारकेंद्र सरकारी PSU नोकरी

POWERGRID Bharti 2026: पोस्टनुसार जागा (Vacancy Details)

या भरतीमध्ये एकूण 660+ जागा उपलब्ध आहेत.

पदाचे नावएकूण जागा
Diploma Trainee (Electrical)517 + 16 (CTUIL) = 533
Diploma Trainee (Civil)102 + 6 (CTUIL) = 108
Diploma Trainee (Survey)11
Junior Officer Trainee (HR)14 + 4 (CTUIL) = 18
Junior Officer Trainee (F&A)37 + 4 (CTUIL) = 41
Junior Technician Trainee (Survey)18

👉 आरक्षण केंद्र सरकारच्या नियमांनुसार लागू आहे.

POWERGRID Bharti 2026: शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

या भरतीसाठी खालील पात्रता आवश्यक आहे:

🔹 Diploma Trainee (Electrical)

Electrical / Electrical & Electronics मध्ये 3 वर्ष Diploma
👉 किमान 70% गुण (Gen/OBC/EWS)

🔹 Diploma Trainee (Civil)

Civil Engineering Diploma (3 वर्ष)

🔹 Diploma Trainee (Survey)

Survey Engineering किंवा Civil (Survey subject)

🔹 Junior Officer Trainee (HR)

BBA / BBM / BBS Graduation
👉 किमान 60% गुण

🔹 Junior Officer Trainee (F&A)

Inter CA / Inter CMA

🔹 Junior Technician Trainee (Survey)

ITI (Surveyor) – 2 वर्ष

👉 सर्व पात्रता मान्यताप्राप्त संस्थेतून असणे आवश्यक आहे

⚠️ महत्त्वाची अट (Hidden Condition)

❗ Diploma पोस्टसाठी BE/BTech असलेले उमेदवार अपात्र ठरतील
❗ JOT साठी PG/MBA असलेले अपात्र
❗ चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होईल

POWERGRID Bharti 2026: वयोमर्यादा (Age Limit)

📌 वयोमर्यादा (11 मे 2026 रोजी)

किमान वय: 18 वर्षे

कमाल वय (General/EWS): 27 वर्षे

🔻 वय सवलत:

OBC: +3 वर्षे
SC/ST: +5 वर्षे
PwBD: +10 ते 15 वर्षे

POWERGRID Bharti 2026: पगार (Salary Details)

या भरतीमध्ये आकर्षक पगार दिला जातो:

🔹 Training दरम्यान:

₹24,000 बेसिक + भत्ते

🔹 Training नंतर:

₹25,000 – ₹1,17,500

👉 वार्षिक CTC: ₹12.7 लाख (DT/JOT)

🔹 JTT साठी:

₹21,000 – ₹74,000
👉 वार्षिक CTC: ₹10.9 लाख

अतिरिक्त फायदे:

✔️ DA, HRA
✔️ PF, Gratuity
✔️ Medical सुविधा
✔️ Pension
✔️ Loan सुविधा

महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?

✔️ हो, महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकतात

ही All India level भरती आहे त्यामुळे भारतातील कोणत्याही राज्यातील उमेदवार अर्ज करू शकतात.

मुलगा आणि मुलगी दोघेही अर्ज करू शकतात का?

✔️ हो, पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात

👉 महिला उमेदवारांना अर्ज करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे

POWERGRID Bharti 2026: निवड प्रक्रिया (Selection Process)

या भरतीमध्ये निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

1️⃣ Computer Based Test (CBT)
2️⃣ Skill Test / Trade Test (Qualifying)
3️⃣ Medical Examination

👉 Final selection CBT वर आधारित असेल

POWERGRID Bharti 2026: Exam Pattern

घटकतपशील
परीक्षा प्रकारOnline CBT
एकूण प्रश्न170
एकूण मार्क्स170
वेळ2 तास

विभाग:

🔹 Technical / Professional – 120 प्रश्न
🔹 Aptitude – 50 प्रश्न

❗ Negative marking: 0.25

POWERGRID Bharti 2026: Qualifying Marks

DT/JOT साठी:

General/EWS: 40%
Reserved: 30%

JTT साठी:

General: 40%
Reserved: 30%

POWERGRID Bharti 2026: अर्ज फी (Application Fee)

प्रवर्गफी
General/OBC/EWS₹300 (DT/JOT), ₹200 (JTT)
SC/ST/PwBDफी नाही

👉 फी non-refundable आहे

POWERGRID Bharti 2026: आवश्यक कागदपत्रे

✔️ 10वी प्रमाणपत्र
✔️ Diploma / Degree / ITI Certificate
✔️ Aadhaar Card
✔️ Caste Certificate
✔️ EWS Certificate
✔️ फोटो आणि सही

⚠️ POWERGRID Bharti 2026: Hidden Conditions (महत्त्वाच्या अटी)

ही section खूप महत्वाची आहे 👇

❗ Bond:
3 वर्ष service bond
₹2.5 लाख (General)

❗ Transfer:
Region based job → inter-region transfer नाही

❗ Posting:
भारतभर कुठेही होऊ शकते

❗ Medical:
Strict medical test

❗ Documents:
Mismatch असल्यास selection cancel

❗ Only ONE application allowed

POWERGRID Bharti 2026: अर्ज कसा करायचा?

ही अर्ज प्रक्रिया पूर्णपणे online आहे:

Steps:

  1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  2. Careers section मध्ये जा
  3. POWERGRID Bharti 2026 निवडा
  4. Online form भरा
  5. Documents upload करा
  6. Application fee भरा
  7. Form submit करा

👉 Hard copy पाठवण्याची गरज नाही

POWERGRID Bharti 2026: नोकरी ठिकाण

✔️ भारतभर
✔️ Maharashtra (Western Region)

👉 कंपनीच्या गरजेनुसार posting दिली जाईल

POWERGRID Bharti 2026: तयारी कशी करावी?

महत्वाचे विषय:

✔️ Technical Subject
✔️ Aptitude
✔️ Reasoning
✔️ General Awareness

तयारी टिप्स:

✔️ Previous year papers सोडवा
✔️ रोज mock test द्या
✔️ Technical वर focus करा
✔️ Time management सुधारवा

POWERGRID Bharti 2026: महत्वाच्या तारखा

कार्यक्रमतारीख
अर्ज सुरू20 एप्रिल 2026
शेवटची तारीख11 मे 2026

POWERGRID Bharti 2026: महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
जाहिरात PDFइथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जइथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

POWERGRID Bharti 2026: FAQs – नेहमी विचारले जाणारे प्रश्न

POWERGRID Bharti 2026 साठी अर्ज कसा करायचा?

या भरतीसाठी अर्ज पूर्णपणे online पद्धतीने करावा लागतो. अधिकृत वेबसाईटवर जाऊन registration करून form भरावा, आवश्यक कागदपत्रे upload करावीत आणि fee भरून submit करावे.

POWERGRID Bharti 2026 साठी पात्रता काय आहे?

Diploma Trainee साठी संबंधित शाखेत Diploma, JOT साठी Graduation/Inter CA/CMA आणि JTT साठी ITI (Surveyor) आवश्यक आहे.

POWERGRID Bharti 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?

11 मे 2026 या तारखेप्रमाणे उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. आरक्षणानुसार सवलत लागू आहे.

POWERGRID Bharti 2026 मध्ये पगार किती मिळतो?

या भरतीमध्ये ₹10.9 लाख ते ₹12.7 लाख वार्षिक CTC मिळतो.

POWERGRID Bharti 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?

या भरतीमध्ये सुमारे 660+ जागा उपलब्ध आहेत.

POWERGRID Bharti 2026 ची निवड प्रक्रिया काय आहे?

 निवड प्रक्रिया CBT परीक्षा, Skill/Trade Test (qualifying) आणि Medical Test यावर आधारित आहे.

महाराष्ट्रातून POWERGRID Bharti 2026 साठी अर्ज करता येतो का?

हो, ही All India भरती असल्यामुळे महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकतात.

POWERGRID Bharti 2026 साठी मुली अर्ज करू शकतात का?

हो, पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात. महिला उमेदवारांना अर्ज करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे.

POWERGRID Bharti 2026 साठी अर्ज फी किती आहे?

General/OBC/EWS साठी ₹200 ते ₹300 आणि SC/ST/PwBD साठी अर्ज फी नाही.

POWERGRID Bharti 2026 परीक्षा कशी असते?

ही CBT (Computer Based Test) परीक्षा असते ज्यामध्ये 170 प्रश्न असतात. Technical + Aptitude प्रश्न विचारले जातात आणि 0.25 negative marking असते.

इतर भरती अपडेट्स

SSC Selection Posts Bharti 2026: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3003 जागांसाठी भरती! 10वी/12वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, लगेच इथून अर्ज करा

RCFL Bharti 2026: राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये ऑपरेटर (केमिकल) ट्रेनी पदांसाठी भरती! पगार ₹60,000 रूपये, लगेच इथून अर्ज करा

SECL Bharti 2026: साउथ इस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 1055 जागांसाठी मोठी भरती! 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, लगेच इथून अर्ज करा

CNP Nashik Bharti 2026: चलन नोट प्रेस नाशिक येथे ५३४ जागांसाठी भरती! पगार ₹1,03,000 रूपये, लगेच इथून अर्ज करा

CRPF Constable Bharti 2026: केंद्रीय राखीव पोलीस दलात 9195 जागांसाठी 10वी पाससाठी मेगाभरती! पगार ₹69,100 रूपये, लगेच इथून अर्ज करा

Aadhaar Supervisor Operator Bharti 2026: आधार सुपरवायझर ऑपरेटर भरती! 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, लगेच इथून अर्ज करा

IGM Bharti 2026: इंडिया गव्हर्नमेंट मिंट मध्ये 94+ जागांची भरती! 10वी/ITI/Diploma पास उमेदवारांसाठी मोठी संधी, पगार 95,000 रूपये, लगेच इथून अर्ज करा

RRB Technician Bharti 2026: रेल्वेमध्ये 6565 जागांसाठी मोठी भरती लवकरच! 10वी/ITI/ Diploma पाससाठी मोठी संधी, सर्व माहिती इथे बघा

Naval Ship Repair Yard Bharti 2026: नेव्हल शिप रिपेअर यार्ड 240 जागांसाठी भरती! 10वी/ITI साठी मोठी संधी, अर्ज फी तसंच वयोमार्यादा नाही, सर्व इथून अर्ज करा

Maharashtra Police Bharti 2026: मोठी अपडेट! लवकरच 8000+ जागांसाठी पोलीस भरती होण्याची शक्यता, सर्व माहिती इथे बघा

RTO Bharti 2026: परिवहन विभागात AMVI पदांसाठी लवकरच होणार मोठी भरती! सर्व माहिती लगेच इथून बघा

SAI Bharti 2026: Sport Authority of India मध्ये 323 जागांसाठी भरती! पगार 1,12,400 रूपये, लगेच इथून अर्ज करा

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा मध्ये ४०० जागांसाठी भरती! ITI पास उमेदवारांसाठी मोठी संधी, अर्ज फी नाही, लगेच इथून अर्ज करा

High Explosives Factory Khadki Bharti 2026: हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टरी खडकी पुणे येथे भरती! 10वी/ITI/इंजीनीरिंग साठी सुवर्णसंधी, अर्ज फी नाही, लगेच इथून अर्ज करा

SSB Constable Bharti 2026: सीमा सशस्त्र दलात 10वी पासवर मोठी भरती! पगार ६९,१०० रुपये, लगेच इथून अर्ज करा

Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2026: छत्रपती सांभाजीनगर महानगरपालिकेत विविध जागांसाठी मोठी भरती! पगार ₹1,22,800 पर्यंत, लगेच इथून अर्ज करा (मुदतवाढ)

Leave a comment