Bharti Airtel Scholarship 2024: नमस्कार मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला भारती एअरटेल तर्फे सुरू सुरू करण्यात आलेल्या Airtel Scholership Yojana संबंधी सविस्तर अशी माहिती देणार आहे.
पदवीचे शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप मिळणार आहे, विद्यार्थ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे. आर्थिक मदतीबरोबरच विद्यार्थ्यांना फ्री लॅपटॉप देखील दिले जाणार आहे. त्यामुळे वेळ वाया घालू नका, लगेचच आर्टिकल मध्ये दिलेली माहिती वाचून घ्या, आणि त्या प्रकारे फॉर्म भरून टाका.
Bharti Airtel Scholarship 2024
योजनेचे नाव | Bharti Airtel Scholarship 2024 |
योजनेची सुरुवात | Bharati Airtel |
उद्देश | गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे. |
लाभार्थी | पदवीचे शिक्षण चालू असलेले विद्यार्थी |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
Bharti Airtel Scholarship 2024 Eligibility
एअरटेल स्कॉलरशिप स्कीम साठी अर्जदार उमेदवाराकडे खाली दिलेल्या पात्रता निकषांची पूर्तता असणे आवश्यक आहे.
अर्जदार विद्यार्थी हे दिलेल्या कोणत्याही एका पदवीचे शिक्षण घेत असावेत: Confirmed admission in the first year (starting with the 2024 cohort) of the UG/5 year integrated courses in fields of Electronics & Communication, Telecom, Information Technology, Computer Sciences, Data Sciences, Aerospace and Emerging Technologies (AI, IoT, AR/VR, Machine Learning, Robotics) at the top 50 NIRF Engineering universities/institutes.
- अर्जदार उमेदवार हा पदवीच्या पहिल्या वर्षात शिकत असावा.
- अर्जदार हा भारताचा नागरिक असावा.
- अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8.5 लाखापेक्षा कमी असावे.
- अर्जदाराने यापूर्वी एअरटेल द्वारे राबवले जाणारे कोणत्याही स्कॉलरशिपचा लाभ घेतलेला नसावा.
- या स्कॉलरशिप साठी मुलींना प्राधान्य दिले जाणार आहे.
Bharti Airtel Scholarship 2024 Benefits
एअरटेल स्कॉलरशिप साठी पात्र उमेदवारांना एअरटेल द्वारे शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. गरीब विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता येईल, सोबतच त्यांना शिक्षण घेत असताना कोणत्याही स्वरूपाची आर्थिक अडचण उद्भवणार नाही यासाठी ही महत्त्वाकांक्षी अशी स्कॉलरशिप योजना एअरटेल द्वारे सुरू करण्यात आली आहे.
- पदवी अभ्यासक्रमासाठी 100% शिष्यवृत्ती.
- विद्यार्थी वस्तीगृहात राहत असेल तर त्याला राहणे, जेवण, आणि इतर सुविधा साठी आर्थिक मदत.
- शैक्षणिक अभ्यासासाठी फ्री लॅपटॉप.
Bharti Airtel Scholarship 2024 Required Documents
- आधार कार्ड
- Addmission पावती
- बारावीची मार्कशीट
- वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
- Affidavit
- बँक खाते पासबुक
- पासपोर्ट फोटो
- स्टेटमेंट ऑफ Purpose
Important Dates
अर्ज सुरू होण्याची तारीख | – |
अर्ज बंद होण्याची तारीख | 31 ऑगस्ट 2024 |
Important Links
अधिकृत वेबसाईट | भेट द्या |
स्कॉलरशिप फॉर्म | ऑनलाईन अर्ज येथून करा |
Bharti Airtel Scholarship 2024 Apply Online Link
एअरटेल स्कॉलरशिप योजनेसाठी अर्जदार उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरावा लागणार आहे. खाली दिलेल्या स्टेप फॉलो करून तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता.
- सुरुवातीला वर दिलेल्या ऑनलाईन अर्ज येथून करा, या लिंक वर क्लिक करा.
- Buddy4Study या पोर्टल वर तुम्ही Redirect व्हाल, तिथे तुम्हाला Apply Now बटणावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमच्यासमोर स्कॉलरशिपचा फॉर्म उघडेल, फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरून घ्या.
- माहिती भरल्यानंतर आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करा.
- स्कॉलरशिप चा फॉर्म अचूक भरला गेला आहे का याची खात्री करा.
- त्यानंतर सर्व माहिती बरोबर असेल तर Submit बटणावर क्लिक करून एअरटेल स्कॉलरशिप योजनेचा फॉर्म सबमिट करून टाका.
Bharti Airtel Scholarship 2024 Selection Process
एअरटेल स्कॉलरशिप योजनेसाठी विद्यार्थ्यांची निवड ही त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर केली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे त्या विद्यार्थ्यांची मागील रेकॉर्ड तपासले जाणार आहे, त्यानंतर विद्यार्थ्यांचा Interview घेतला जाणार, जर विद्यार्थी मुलाखती मध्ये पास झाले तर त्यांना Airtel Scholership दिली जाणार आहे.
Bharti Airtel Scholarship 2024 FAQ
Who is eligible for Bharti Airtel Scholarship 2024?
एअरटेल स्कॉलरशिप योजनेसाठी अर्ज सादर करणारे उमेदवार हे पदवीचे शिक्षण घेणारे असावे. सोबतच या स्कॉलरशिप स्कीम साठी इतर देखील पात्रता निकष आहेत, त्याची सविस्तर माहिती वर आर्टिकल मध्ये दिली आहे ती पाहून घ्या.
How to apply for Bharti Airtel Scholarship 2024?
एअरटेल स्कॉलरशिप साठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट मधून फॉर्म भरायचा आहे, अधिकृत वेबसाईट ची ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आपण आर्टिकल मध्ये दिली आहे. ती पाहून घ्या, सोबतच अर्ज कसा करायचा याची माहिती देखील दिली आहे, काळजीपूर्वक वाचा आणि त्या प्रकारे फॉर्म भरा.
What are the benefits of the Bharti Airtel Scholarship 2024?
Airtel Scholership Scheme साठी जे उमेदवार निवडले गेले आहेत त्यांना त्यांच्या शैक्षणिक वर्षासाठी 100 टक्के स्कॉलरशिप भेटणार आहे. सोबतच पहिल्या वर्षीच उमेदवारांना फ्री लॅपटॉप देखील दिले जाणार आहे.