SBI Asha Scholarship 2024: SBI बँक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी देत आहे पैसे! लगेच अर्ज करा

नमस्कार मित्रांनो आजच्या या Scholership अपडेट मध्ये मी तुम्हाला SBI Asha Scholarship 2024 संबंधी सविस्तर माहिती देणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया फाउंडेशन तर्फे देशातील विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाकांक्षी अशी योजना सुरू करण्यात आली आहे. या शिष्यवृत्ती अंतर्गत 6वी ते 12वी आणि पदवीधर, IIT, MBA, PGDM, IIM कोर्स साठी तब्बल 7.5 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे.

या शिष्यवृत्ती योजना साठी फक्त गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपाची आहे, इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जात नाहीत.

SBI Asha Scholarship 2024

योजनेचे नावSBI Asha Scholarship 2024
योजनेची सुरुवातSBI Foundation
उद्देशगरजू गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे
लाभार्थी6वी ते 12वी आणि पदवीधर, IIT, MBA, PGDM, IIM चे शिक्षण घेणारे विद्यार्थी
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

SBI Asha Scholarship 2024 Benefits

SBI Asha Scholarship 2024
6वी ते 12वी साठी15,000 रुपये
Undergraduate साठी50,000 रुपये
Postgraduate साठी70,000 रूपये
IIT साठी2,00,000 रुपये
IIM साठी7,50,000 रुपये

SBI Asha Scholarship 2024 Eligibility

  • अर्जदार विद्यार्थी हा 6वी ते 12वी किंवा Undergraduate, Postgraduate, IIT अथवा IIM मध्ये शिकत असावा.
  • मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्याने किमान 75% गुण मिळवलेले असावेत.
  • विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे किमान 6,00,000 पेक्षा जास्त नसावे.
  • विद्यार्थी 6वी ते 12वी मध्ये शिकत असेल तर त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 3,00,000 पेक्षा कमी असावे.
  • अर्जदार विद्यार्थी हा भारताचा कायमस्वरूपी नागरिक असावा.

Note: शिष्यवृत्ती साठी 50% जागा या मुलींसाठी राखीव असणार आहेत, सोबत Scholership साठी पाहिले प्राधान्य हे SC, ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे.

SBI Asha Scholarship 2024 Documents

  • मागील शैक्षणिक वर्षाची मार्कशीट
  • आधार कार्ड
  • चालू शैक्षणिक वर्षाची प्रवेश पावती
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • बँक खाते पासबुक
  • वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
  • पासपोर्ट फोटो
  • जातीचे प्रमाणपत्र

SBI Asha Scholarship 2024 Apply Online

ऑनलाईन अर्जApply Now
अर्जाची शेवटची तारीख1 ऑक्टोबर 2024
  1. Buddy4Study या स्कॉलरशिप पोर्टल वर जा.
  2. तुमचे जे शिक्षण चालू आहे त्या समोरील Apply Now बटणावर क्लिक करा.
  3. पोर्टल वर तुमची नोंदणी करून घ्या, लॉगिन करा.
  4. फॉर्म Open होईल, जी माहिती विचारली आहे ती माहिती भरा.
  5. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. अर्जामध्ये सर्व माहिती बरोबर टाकली असल्याची खात्री करा.
  7. शेवटी या SBI Asha Scholarship Program साठी अर्ज सबमिट करा.

नवीन अपडेट:

SBI Asha Scholarship 2024 FAQ

Who is eligible for the SBI Asha Scholarship?

6वी ते 12वी आणि पदवीधर, IIT, MBA, PGDM, IIM चे शिक्षण घेणारे विद्यार्थी या स्कॉलरशिप साठी अर्ज करण्यास पात्र असणार आहेत.

How do you apply for the SBI Asha Scholarship?

SBI Asha Scholarship साठी ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा याची माहिती वर दिली आहे.

What is the last date of the SBI Asha Scholarship?

1 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्जदार विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिप साठी फॉर्म भरता येणार आहे.

3 thoughts on “SBI Asha Scholarship 2024: SBI बँक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी देत आहे पैसे! लगेच अर्ज करा”

Leave a comment