SSC GD Constable Bharti 2024: SSC मार्फत कॉन्स्टेबल पदाची मेगा भरती, 39481 रिक्त जागा, 10वी पास अर्ज करा

आजच्या या जॉब अपडेट मी तुम्हाला SSC GD Constable Bharti 2024 संबंधी सविस्तर माहिती देणार आहे. SSC GD मार्फत ही बंपर भरती निघाली आहे, इच्छुक जे उमेदवार आहेत त्यांना अर्ज करता येणार आहे.

फोर्स नुसार भरती प्रक्रिया राबवली जात आहे, GD कॉन्स्टेबल या एकाच पदासाठी भरती निघाली आहे. पुरुष आणि महिला सर्वांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

10वी पास वर भरती आहे, ज्यांनी चांगल्या मार्कने SSC ची बोर्ड परीक्षा उत्तीर्ण केली आहे, त्यांना या भरती मध्ये मोठा फायदा होणार आहे.

या भरती साठी अर्ज कसा करायचा? पात्रता निकष, आणि निवड प्रक्रिया काय असणार? अशी सर्व माहिती आर्टिकल मध्ये दिली आहे.

SSC GD Constable Bharti 2024

पदाचे नावGD कॉन्स्टेबल
रिक्त जागा39481
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी69,100 रू. महिना
वयाची अट18 ते 23 वर्षे
भरती फीसाधारण प्रवर्ग: ₹100/- (SC/ST/PWD/महिला: फी नाही)

SSC GD Constable Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)39481
Total39481
फोर्स पद संख्या
Border Security Force (BSF)15654
Central Industrial Security Force (CISF)7145
 Central Reserve Police Force (CRPF)11541
Sashastra Seema Bal (SSB)819
Indo-Tibetan Border Police (ITBP)3017
Assam Rifles (AR)1248
Secretariat Security Force (SSF)35
Narcotics Control Bureau (NCB)22
Total39481

SSC GD Constable Bharti 2024 Education Qualification

GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)10वी पास

SSC GD Constable Bharti 2024 Important Details

शारीरिक पात्रता:

पुरुष/महिलाप्रवर्गउंची (सेमी)छाती (सेमी)
पुरुषGen, SC & OBC17080/ 5
ST162.576/ 5
महिलाGen, SC & OBC157N/A
ST150N/A

SSC GD Constable Bharti 2024 Apply Online

ऑनलाईन अर्जApply Online
जाहिरातDownload PDF
अर्जाची शेवटची तारीख10 ऑक्टोबर 2024
  • अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
  • तुमची नोंदणी करून घ्या.
  • आयडी पासवर्ड तयार झाल्यावर लॉगिन करा.
  • Apply Now वर क्लिक करून भरतीचा फॉर्म Open करा.
  • फॉर्म मध्ये जी माहिती दिली आहे ती माहिती भरा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • परीक्षा फी भरून घ्या.
  • फॉर्म मधील माहिती बरोबर असल्याची खात्री करा.
  • शेवटी सबमिट बटणावर क्लिक करून अर्ज सादर करा.

SSC GD Constable Bharti 2024 Selection Process

  • लेखी परीक्षा
  • शारीरिक चाचणी
  • कागदपत्रे पडताळणी
  • मेरिट लिस्ट
  • जॉईनिंग

ज्या उमेदवारांनी अर्ज केला आहे, त्यांना सुरुवातीला SSC GD Constable Bharti ची परीक्षा द्यावी लागेल. परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतली जाईल, नंतर कागदपत्रे पडताळणी केली जाईल, शेवटी सर्व पात्र उमेदवारांची मेरिट लिस्ट बनवून योग्य उमेदवारांची निवड केली जाईल.

नवीन भरती अपडेट:

SSC GD Constable Bharti 2024 FAQ

Who is eligible for SSC GD Constable Bharti 2024?

अर्जदार उमेदवार हा 10वी पास असावा.

How to apply for SSC GD Constable Bharti 2024?

SSC द्वारे जारी केलेल्या अधिकृत पोर्टल वरून अर्ज करायचा आहे.

What is the last date of SSC GD Constable Bharti 2024?

Last Date – अद्याप माहिती आली नाही.

1 thought on “SSC GD Constable Bharti 2024: SSC मार्फत कॉन्स्टेबल पदाची मेगा भरती, 39481 रिक्त जागा, 10वी पास अर्ज करा”

Leave a comment