HDFC Bank Parivartan Scholarship 2024: विद्यार्थ्यांना मिळणार 75,000 रू. पर्यंत शिष्यवृत्ती! लगेच अर्ज करा

HDFC Bank Parivartan Scholarship 2024: नमस्कार मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला HDFC बँकेद्वारे सुरू करण्यात आलेल्या Parivartan Scholarship संबंधी सविस्तर माहिती दिली आहे.

या स्कॉलरशिप प्रोग्राम साठी कोणते विद्यार्थी पात्र असणार? किती रुपया पर्यंत आर्थिक मदत मिळणार? शिष्यवृत्ती साठी अर्ज कसा करायचा? कागदपत्रे कोणते लागणार? या सर्व महत्त्वाच्या बाबी तुम्हाला जाणून घेता येणार आहेत.

अगदी इयत्ता 1ली पासून ते M.Com, M.BA सारखे कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना पण या HDFC Bank Parivartan Scholarship 2024 अंतर्गत आर्थिक मदत ही केली जाणार आहे.

जे विद्यार्थी गरीब कुटुंबातील आहेत आणि ज्यांना शिक्षणाची आवड आहे अशा विद्यार्थ्यांना एक मदतीचा हात म्हणून HDFC Bank हे जनकल्याण कार्य करत आहे.

या शिष्यवृत्ती साठी ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, त्यासाठी शेवटची तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्याची पण माहिती तुम्हाला आर्टिकल मध्येच दिली जाणार आहे, त्यामुळे काळजीपूर्वक माहिती वाचा, आणि नंतर Scholarship साठी अर्ज करा.

HDFC Bank Parivartan Scholarship 2024

स्कॉलरशिपचे नावHDFC Bank Parivartan Scholarship 2024
सुरुवातHDFC Bank
उद्देशगरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे.
लाभार्थी1 ली ते पदवीचे शिक्षण चालू असलेले विद्यार्थी
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

HDFC Bank Parivartan Scholarship 2024 Benefits

EducationScholarship
1 ली ते 6 वी साठी15,000 रू.
7 वी ते 12 वी, डिप्लोमा, ITI, Polytechnic साठी18,000 रू.
General Undergraduate कोर्स साठी30,000 रू.
Professional Undergraduate कोर्स साठी50,000 रू.
General Postgraduate कोर्स साठी35,000 रू.
Professional Postgraduate कोर्स साठी75,000 रू.

HDFC Bank Parivartan Scholarship 2024 Elegibility

School Students साठी –

  • विद्यार्थी हा भारताचा कायमस्वरुपी रहिवासी असावा.
  • विद्यार्थी चालू शैक्षणिक वर्षात 1 ली ते 12 वी, डिप्लोमा, ITI, Polytechnic चे शिक्षण घेत असावा.
  • विद्यार्थ्याने मागील शैक्षणिक वर्षात किमान 55% गुण घेतलेले असावेत.
  • वार्षिक उत्पन्न हे 2.50 लाख रुपये एवढे असावे.
  • गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.

Undergraduate Students साठी –

  • विद्यार्थी हा भारताचा कायमस्वरुपी रहिवासी असावा.
  • विद्यार्थी चालू शैक्षणिक वर्षात B.com, B.SC, B.A, B.CA किंवा B.tech, MBBS, LLB, B. Arch, Nursing चे शिक्षण घेत असावा.
  • विद्यार्थ्याने मागील शैक्षणिक वर्षात किमान 55% गुण घेतलेले असावेत.
  • वार्षिक उत्पन्न हे 2.50 लाख रुपये एवढे असावे.
  • गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.

Postgraduate Students साठी –

  • विद्यार्थी हा भारताचा कायमस्वरुपी रहिवासी असावा.
  • विद्यार्थी चालू शैक्षणिक वर्षात M.Com, MA किंवा M.Tech, MBA चे शिक्षण घेत असावा.
  • विद्यार्थ्याने मागील शैक्षणिक वर्षात किमान 55% गुण घेतलेले असावेत.
  • वार्षिक उत्पन्न हे 2.50 लाख रुपये एवढे असावे.
  • गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.

HDFC Bank Parivartan Scholarship 2024 Documents

  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मागील (2023-24) शैक्षणिक वर्षाची मार्कशीट
  • विद्यार्थ्याचे ओळखपत्र (आधार, मतदान, ड्रायव्हिंग लायसन्स)
  • चालू (2024-25) शैक्षणिक वर्षाची Admission पावती (बोनाफाईड)
  • बँकेचे पासबुक
  • वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (ग्रामपंचायत, वार्ड Counsellor, तहसील)
  • Affidavit
  • वैयक्तिक किंवा Family Crisis Proof

Important Dates

अर्ज सुरू होण्याची तारीख
अर्ज बंद होण्याची तारीख04 सप्टेंबर 2024

Important Links

अधिकृत वेबसाईटभेट द्या
स्कॉलरशिप फॉर्मऑनलाईन अर्ज येथून करा

HDFC Bank Parivartan Scholarship 2024 Apply Online

  • School, Undergraduate, Postgraduate समोरील कोणत्याही तुम्हाला जे Applicable असेल त्या Apply Link वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्ही Buddy4Study या स्कॉलरशिप पोर्टल वर जाल, तिथे तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे.
  • एकदा नोंदणी झाली की नंतर लॉगिन करायचे आहे.
  • त्यानंतर HDFC Bank Parivartan Scholarship 2024 या पेज वर तुम्ही Redirect व्हाल.
  • पुढे तुम्हाला Start Application या बटण वर क्लिक करायचे आहे.
  • तुमचा Scholarship चा फॉर्म Open होईल, त्यात तुम्हाला जी माहिती विचारली आहे ती माहिती काळजीपूर्वक भरून घ्यायची आहे.
  • वर सांगितल्या प्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
  • शेवटी स्कॉलरशिप चा फॉर्म तपासून घ्यायचा आहे, माहिती अचूक असल्याची खात्री करायची आहे.
  • त्यानंतर तुम्हाला फॉर्म खाली दिलेल्या Submit बटणावर क्लिक करून अर्ज सादर करून टाकायचा आहे.
या विद्यार्थ्यांना मिळणार 100% शिष्यवृत्ती! सोबत फ्री लॅपटॉप, लगेच येथून अर्ज करा
LG Scholarship Program 2024: पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार 1 लाख रुपये
विदेशात शिकण्यासाठी मिळणार 50 लाख रुपये! The Global Icons Scholarship

HDFC Bank Parivartan Scholarship 2024 FAQ

Who is eligible for the HDFC Bank Parivartan Scholarship 2024?

HDFC Scholarship साठी 1ली ते M.BA पर्यंत चे सर्व विद्यार्थी अर्ज करू शकतात. फक्त अर्जदार विद्यार्थी हे गुणवंत असावेत, आणि त्यांना पुढे शिक्षण घेण्याची इच्छा असावी.

What are the benefits of HDFC Bank Parivartan Scholarship 2024?

HDFC Scholarship मार्फत लाभार्थी विद्यार्थ्यांना 15,000 रू. पासून ते 75,000 रू. पर्यंत आर्थिक मदत केली जाते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना मदत दिली जाते.

What is the last date of the HDFC Bank Parivartan Scholarship 2024 Application Form?

HDFC Scholarship साठी ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 04 सप्टेंबर 2024 आहे. अर्ज करण्यासाठी मुदतवाढ मिळणार नाही, त्यामुळे वेळ आहे तोपर्यंतच फॉर्म भरून मोकळे व्हा.

Leave a comment