India Post GDS Result 2026: 28,740 जागांचा निकाल जाहीर, पहिली आणि दुसरी मेरिट लिस्ट, लगेच इथे पहा

India Post GDS Result 2026: भारतीय डाक विभागाने GDS Online Engagement Schedule-I January 2026 अंतर्गत महाराष्ट्र सर्कलची पहिली आणि दुसरी मेरिट लिस्ट (List-1 & 2 ) जाहीर केली आहे. या लिस्टमध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. उमेदवार अधिकृत PDF डाउनलोड करून आपला Registration Number तपासू शकतात.

ज्या उमेदवारांची निवड झाली आहे त्यांना Document Verification (DV) साठी संबंधित विभागीय कार्यालयात उपस्थित राहावे लागणार आहे.

दरम्यान, दुसरी मेरिट लिस्ट लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांनी अधिकृत अपडेट्ससाठी आपल्याशी कनेक्टेड रहा.
India Post GDS Result 2026

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

India Post GDS Result 2026 – थोडक्यात माहिती

India Post GDS Result 2026 भारतीय पोस्ट विभागामार्फत GDS Online Engagement Schedule-I January 2026 अंतर्गत ग्रामीण डाक सेवक भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या भरतीसाठी उमेदवारांची निवड 10वीच्या गुणांच्या मेरिटच्या आधारे करण्यात आली आहे.

या मेरिट लिस्टमध्ये खालील पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

भरती अंतर्गत पदे

  • Branch Postmaster (BPM)
  • Assistant Branch Postmaster (ABPM)
  • Dak Sevak

महाराष्ट्र सर्कलमधील विविध Division आणि Post Office साठी ही निवड करण्यात आली आहे.


India Post GDS Result 2026: DV साठी महत्वाची सूचना

GDS Result मध्ये निवड झालेल्या उमेदवारांनी Document Verification (DV) साठी संबंधित विभागीय कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे.

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी मूळ कागदपत्रे आणि 2 फोटो कॉपी सेट सोबत आणणे आवश्यक आहे.
  • संबंधित Division Office मध्ये जाऊन कागदपत्रांची पडताळणी करावी.
  • 23 मार्च 2026 पर्यंत Document Verification पूर्ण करणे आवश्यक आहे. Maharashtra_DV_List1

जर दिलेल्या तारखेपर्यंत कागदपत्र पडताळणी केली नाही तर उमेदवारी रद्द होऊ शकते.


India Post GDS Result 2026: मेरिट लिस्ट कशी तपासावी?

उमेदवार खालील स्टेप्स फॉलो करून आपला निकाल तपासू शकतात.

  1. अधिकृत India Post GDS वेबसाइटला भेट द्या.
  2. GDS Result January 2026 – Maharashtra Circle List-1” या लिंकवर क्लिक करा.
  3. Result PDF डाउनलोड करा.
  4. PDF मध्ये Ctrl + F करून आपला Registration Number शोधा.
  5. नाव असल्यास आपण पुढील प्रक्रियेसाठी पात्र आहात.

India Post GDS Result 2026: महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाइट इथे क्लिक करा
पहिली मेरिट लिस्टइथे क्लिक करा
दुसरी मेरिट लिस्टइथे क्लिक करा
तिसरी मेरिट लिस्टलवकरच जाहीर होईल
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

India Post GDS Result 2026 2nd list


इतर भरती अपडेट्स

CNP Nashik Bharti 2026: चलन नोट प्रेस नाशिक येथे ५३४ जागांसाठी भरती! पगार ₹1,03,000 रूपये, लगेच इथून अर्ज करा

CRPF Constable Bharti 2026: केंद्रीय राखीव पोलीस दलात 9195 जागांसाठी 10वी पाससाठी मेगाभरती! पगार ₹69,100 रूपये, लगेच इथून अर्ज करा

Aadhaar Supervisor Operator Bharti 2026: आधार सुपरवायझर ऑपरेटर भरती! 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, लगेच इथून अर्ज करा

IGM Bharti 2026: इंडिया गव्हर्नमेंट मिंट मध्ये 94+ जागांची भरती! 10वी/ITI/Diploma पास उमेदवारांसाठी मोठी संधी, पगार 95,000 रूपये, लगेच इथून अर्ज करा

RRB Technician Bharti 2026: रेल्वेमध्ये 6565 जागांसाठी मोठी भरती लवकरच! 10वी/ITI/ Diploma पाससाठी मोठी संधी, सर्व माहिती इथे बघा

Naval Ship Repair Yard Bharti 2026: नेव्हल शिप रिपेअर यार्ड 240 जागांसाठी भरती! 10वी/ITI साठी मोठी संधी, अर्ज फी तसंच वयोमार्यादा नाही, सर्व इथून अर्ज करा

Maharashtra Police Bharti 2026: मोठी अपडेट! लवकरच 8000+ जागांसाठी पोलीस भरती होण्याची शक्यता, सर्व माहिती इथे बघा

RTO Bharti 2026: परिवहन विभागात AMVI पदांसाठी लवकरच होणार मोठी भरती! सर्व माहिती लगेच इथून बघा

SAI Bharti 2026: Sport Authority of India मध्ये 323 जागांसाठी भरती! पगार 1,12,400 रूपये, लगेच इथून अर्ज करा

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा मध्ये ४०० जागांसाठी भरती! ITI पास उमेदवारांसाठी मोठी संधी, अर्ज फी नाही, लगेच इथून अर्ज करा

High Explosives Factory Khadki Bharti 2026: हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टरी खडकी पुणे येथे भरती! 10वी/ITI/इंजीनीरिंग साठी सुवर्णसंधी, अर्ज फी नाही, लगेच इथून अर्ज करा

SSB Constable Bharti 2026: सीमा सशस्त्र दलात 10वी पासवर मोठी भरती! पगार ६९,१०० रुपये, लगेच इथून अर्ज करा

Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2026: छत्रपती सांभाजीनगर महानगरपालिकेत विविध जागांसाठी मोठी भरती! पगार ₹1,22,800 पर्यंत, लगेच इथून अर्ज करा (मुदतवाढ)