विदेशात शिकण्यासाठी मिळणार 50 लाख रुपये! जाणून घ्या संपूर्ण माहिती | The Global Icons Scholarship

विदेशात शिक्षण घेण्यासाठी Physics Wallah यांच्या मार्फत एक स्कॉलरशिप योजना सुरू करण्यात आली आहे, The Global Icons Scholarship असे या शिष्यवृत्ती योजनेचे नाव आहे.

पात्र उमेदवारांना तब्बल पन्नास लाख रुपये यांचे शिष्यवृत्ती भेटणार आहे, स्कॉलरशिपची रक्कम ही डॉलर मध्ये दिली जाणार आहे.

तुम्ही जर विदेशात जाऊन शिक्षण घेऊ इच्छित असाल, तर तुम्हाला ही मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे. योजनेची संपूर्ण माहिती या आर्टिकल मध्ये आपण दिली आहे, त्यामुळे एकदा ही माहित काळजीपूर्वक वाचा, आणि नंतर मग अर्ज सादर करा.

The Global Icons Scholarship

Physics Wallah या कंपनी मार्फत देशातील विद्यार्थ्यांना विदेशात शिकण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे. वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी आणि विद्यापीठातून या योजनेसाठी सहभागी होऊ शकतात.

US, UK, Canada आणि इतर देशांमध्ये शिकण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांची इच्छा असेल, त्यांना त्यांच्या पात्रतेनुसार निवडले जाणार आहे.

मेरिट वर या योजनेसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे, ज्यांना सर्वाधिक मार्क असतील जे गुणवंत असतील आणि ज्यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्यता नसेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

The Global Icons Scholarship Eligibility Criteria

The Global Icons Scholarship साठी पात्रता निकष प्रत्यक्षरीत्या सांगण्यात आलेले नाहीत, जर तुम्हाला योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला PW म्हणजेच Physics Wallah यांच्या customer Care ला यासंबंधी विचारणा करावी लागेल.

Eligibility Criteria विचारण्यासाठी तुम्ही या +91 9513766500 नंबर वर कॉल करू शकता, किंवा support@acadfly.com या इमेल आयडी वर संपर्क सुध्दा साधू शकता.

The Global Icons Scholarship Benefits

Global Icons Scholarship Yojana द्वारे पात्र लाभार्थ्यांना $50,000 एवढी आर्थिक मदत मिळणार आहे, सोबत इतर काही लाभ देखील दिले जाणार आहेत.

50 लाख रुपये हे शैक्षणिक वर्षानुसार दिले जाणार आहेत, रक्कम एकदाच मिळणार नाही, टप्प्या टप्प्याने Scholership ची रक्कम बँक खात्यावर जमा केली जाणार आहे.

The Global Icons Scholarship Application Form

ग्लोबल आयकॉन्स स्कॉलरशिप योजना साठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, अर्ज सुरू झाले आहेत. दिनांक 26 मार्च 2024 पासून अर्जाची लिंक Active झाली आहे.

Acadfly या पोर्टल द्वारे अर्ज सादर करायचे आहेत, त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ही खाली दिली आहे.

  1. सुरुवातीला या https://www.acadfly.com/scholarships अधिकृत वेबसाईट वर जायचे आहे. तिथे तुम्हाला खाली Scroll केल्यानंतर एक फॉर्म दिसेल, त्या फॉर्म वर जी माहिती विचारली आहे, ती भरायची आहे.
  2. इंजिनीयरिंग, मेडीकल, बिझनेस यापैकी ज्या कोर्स साठी तुम्हाला शिक्षण घ्यायचे आहे, तो पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर बारावी मध्ये तुम्हाला किती टक्के मार्क पडले आहेत, ते टाकायचे आहे. आणि तुम्हाला कोणते शिक्षण घ्यायचे आहे, ते पण खाली दिलेल्या ऑप्शन मधून निवडायचे आहेत.
  3. पुढे तुम्हाला ज्या देशात शिक्षण पूर्ण करायचे आहे, ते देश देखील निवडायचे आहेत. फॉर्म मध्ये पुढे विचारलेली सर्व माहिती योग्य रीतीने भरून घ्यायची आहे.
  4. त्यानंतर जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल, तर तुम्हाला PW द्वारे The Global Icons Scholarship साठी निवडले जाईल. त्यानंतर तुम्ही तुमचे शिक्षण विदेशातील नामांकित युनिव्हर्सिटी मधून घेऊ शकता.

टीप: The Global Icons Scholarship योजने संबंधी अधिक माहिती तुम्ही PW Customer Care शी संपर्क साधुन मिळवू शकता. योजनेची सविस्तर माहिती Public करण्यात आलेली नाही, त्यामुळे तुम्हाला या +91 9513766500 नंबर वर कॉल करून उर्वरित Details विचारून घ्यावे लागतील.

नवीन स्कॉलरशिप योजना:

The Global Icons Scholarship FAQ

How to Apply For The Global Icons Scholarship?

ऑनलाईन स्वरूपात Acadfly या पोर्टल वरून अर्ज करता येणार आहे, त्याची सविस्तर माहिती वर लेखामध्ये दिली आहे.

Who is eligible for PW Global Icons Scholarship?

देशातील सर्व विद्यार्थी जे मेडिकल, इंजिनिअरिंग आणि बिझनेस या कोर्सचे शिक्षण घेत आहेत, सोबत गुणवंत आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले असे उमेदवार योजने अंतर्गत पात्र असणार आहेत.

What is the Customer Care Number for PW Scholership Yojana?

अर्जदार विद्यार्थी हे +91 9513766500 या मोबाईल नंबर वर संपर्क साधून शिष्यवृत्ती योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊ शकतात.

4 thoughts on “विदेशात शिकण्यासाठी मिळणार 50 लाख रुपये! जाणून घ्या संपूर्ण माहिती | The Global Icons Scholarship”

Leave a comment