HAL Bharti 2024: हिंदुस्तान एरोनॉटिक्स मध्ये 10वी, ITI, डिप्लोमा वर भरती! फी नाही, लगेच अर्ज करा

HAL Bharti 2024: नमस्कार मित्रांनो हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये विविध जागांसाठी मोठी बंपर भरते निघाली आहे. यासंदर्भात अधिकृत स्वरूपात जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जे उमेदवार हिंदुस्तान एरोनॉटिक्स मध्ये नोकरी मिळवू इच्छितात त्यांच्यासाठी मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे. दहावी पास, आयटीआय इंजिनिअरिंग डिप्लोमा पदवी असे शिक्षण ज्या उमेदवारांनी मिळवले आहे त्यांना या भरतीमध्ये प्राधान्यक्रम असणार आहे.

कोणत्याही स्वरूपाची फी या भरतीसाठी आकारली जाणार नाही, नाशिक जिल्ह्यामध्येच नोकरी असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

ही भरती ऑनलाईन स्वरूपात राबवली जाणार आहे, त्यामुळे अधिकृत पोर्टलवरूनच सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत, इतर कोणत्याही माध्यमातून सादर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

HAL Bharti 2024

पदाचे नावअप्रेंटिस
रिक्त जागा580
नोकरीचे ठिकाणनाशिक
वेतन श्रेणी10,000 रू. महिना
वयाची अटवयोमर्यादा नाही
भरती फीफी नाही

HAL Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
ITI अप्रेंटिस324
इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिस105
डिप्लोमा अप्रेंटिस71
नॉन टेक्निकल पदवीधर अप्रेंटिस80
Total580

HAL Bharti 2024 Education Qualification

पदाचे नावशिक्षण
ITI अप्रेंटिसउमेदवार हा 10वी उत्तीर्ण आणि ITI (Fitter/Tool & Die Maker (Jig & Fixture)Tool & Die Maker (Die & Mould) Turner/ Machinist/ Machinist (Grinder) Electrician/ Electronics Mechanic/ Draughtsman (Mechanical)/ Draughtsman (Mechanical)/ Refrigeration and Air-conditioning mechanic/Painter (General)/ Carpenter/Sheet Metal Worker/ COPA/ Welder/ Stenographer) पास असावा.
इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिसउमेदवार हा इंजिनिअरिंग पदवी (Aeronautical/ Computer/ Civil/ Electrical/ Electronics & Telecommunication/ Mechanical/ Production)/ B.Pharm धारक असावा.
डिप्लोमा अप्रेंटिसउमेदवाराने इंजिनिअरिंग डिप्लोमा (Aeronautical/ Civil/ Computer/ Electrical/ Electronics & Telecommunication/ Mechanical)/ DMLT चे शिक्षण घेतले असावे.
नॉन टेक्निकल पदवीधर अप्रेंटिसउमेदवाराने BA/ B.Sc/ B.Com/ BBM/ हॉटेल मॅनेजमेंट पदवी/ B.Sc (Nursing) चे शिक्षण घेतले असावे.

HAL Bharti 2024 Table

Important Links
जाहिरात PDFपद क्र.1: Download करा
पद क्र.2 ते 4: Download करा
नाव नोंदणीपद क्र. 1: नोंदणी येथून करा
पद क्र. 2 ते 4: नोंदणी येथून करा
ऑनलाईन अर्जपद क्र. 1: Apply Online
पद क्र. 2 ते 4: Apply Online
Join NowTelegram
Instagram
Important Dates
अर्ज सुरू होण्याची तारीख12 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख31 ऑगस्ट 2024 

HAL Bharti 2024 Apply Online

हिंदुस्तान एरोनॉटिक्स भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना HAL च्या Official Portal वर जायचे आहे. पोर्टल ची डायरेक्ट लिंक वर टेबल मध्ये मी Already Mention केली आहे.

  • हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरतीसाठी अर्ज सादर करण्यापूर्वी अर्जदार उमेदवारांना ज्या पदासाठी फॉर्म भरायचा आहे त्या पदानुसार सुरुवातीला नोंदणी करून घ्यायची आहे.
  • नोंदणी करण्यासाठी पदानुसार लिंक वर टेबल मध्ये प्रोव्हाइड केल्या आहेत, पदासमोरील नोंदणी येथून करा या लिंक वर जाऊन Sign Up करून घ्या.
  • नोंदणी पूर्ण झाल्यानंतर आर्टिकल वर तुम्हाला पुन्हा वापस यायचे आहे, आणि त्यानंतर ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदासमोरील Apply Link वर क्लिक करायचे आहे.
  • क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर Google Form उघडेल, हे गुगल फॉर्म मध्ये जी माहिती दिली आहे ती माहिती काळजीपूर्वक भरून घ्या.
  • माहिती भरून झाल्यानंतर आवश्यक असे सर्व कागदपत्रे देखील अपलोड करा.
  • या भरतीसाठी कोणत्याही स्वरूपाची फी आकारली जात नाहीये, त्यामुळे तुम्हाला फी भरण्याची गरज नाही.
  • शेवटी तुम्हाला गुगल फॉर्म मध्ये भरलेली सर्व माहिती एकदा तपासून घ्यायची आहे, माहिती बरोबर असल्याची खात्री केल्या नंतर मगच गुगल फॉर्म सबमिट करायचा आहे.

HAL Bharti 2024 Selection Process

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरतीसाठी अर्जदार उमेदवारांची निवड ही अर्जदारांच्या मागील शैक्षणिक वर्षातील गुणांच्या आधारे केली जाणार आहे. म्हणजे जे उमेदवार मागील शैक्षणिक वर्षात सर्वाधिक मार्क मिळवण्यात यशस्वी झाले आहेत, त्यांना हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदासाठी नोकरी भेटणार आहे.

ज्या उमेदवारांनी अर्ज सादर केला आहे त्यांचे मार्क तपासले जाणार आहेत, त्यानंतर सर्वाधिक मार्क मिळवलेल्या उमेदवारांची शॉर्टलिस्ट बनवली जाणार आहे. ज्या उमेदवारांची नाव शॉर्टलिस्ट मध्ये येतील त्यांना अप्रेंटिस पदासाठी नोकरी दिली जाणार आहे.

HAL Bharti 2024 FAQ

Who is eligible for HAL Bharti 2024?

हिंदुस्तानी एरोनॉटिक्स लिमिटेड भरती साठी अर्जदार उमेदवारांची शिक्षण हे किमान दहावी, आयटीआय, इंजीनियरिंग डिप्लोमा, पदवी पर्यंत झालेले असावे. सोबत इतर देखील निकष सांगण्यात आले आहेत, पदानुसार पात्रता निकष वेगवेगळ्या आहेत त्याची माहिती तुम्ही आर्टिकल मधून घेऊ शकता.

How to apply for HAL Bharti 2024?

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, फॉर्म भरण्याची स्टेप बाय स्टेप माहिती वर आर्टिकल मध्ये समजावून सांगितली आहे.

What is the last date of HAL Bharti 2024?

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट 2024 आहे. या भरतीसाठी मुदतवाड मिळेल याची काही खात्री नाही, त्यामुळे आता वेळ आहे तोपर्यंत फॉर्म भरून घ्या.

Leave a comment