Yantra India Bharti 2024: यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये 10वी, आयटीआय पासवर मेगा भरती, लगेच अर्ज करा

Yantra India Bharti 2024: यंत्र इंडिया लिमिटेड द्वारे आयटीआय अप्रेंटिस आणि नॉन आयटीआय अप्रेंटिस या दोन पदासाठी भरती निघाली आहे. कंपनीमार्फत या भरती संदर्भात अधिकृत जाहिरात देखील अगोदरच प्रसिद्ध केली आहे.

जर तुम्हाला यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये जॉब पाहिजे असेल तर ही चांगली सुवर्णसंधी आहे, संधीचं सोनं करा आणि लगेचच फॉर्म भरून टाका.

यंत्र इंडिया लिमिटेड भरती दहावी, आयटीआय पास वर होणार आहे, जर तुमचं शिक्षण आयटीआय पर्यंत झाला असेल तर तुम्हाला नक्कीच या भरतीसाठी प्राधान्य असणार आहे. त्यामुळे संधी वाया घालू नका एकदा आर्टिकल मध्ये दिलेली माहिती वाचा आणि अर्ज करा.

यंत्र इंडिया लिमिटेड भरती ऑनलाईन स्वरूपातच होणार आहे, या भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना शासनाच्या रिक्रुट डॅश गव्हर्मेंट डॉट कॉम या पोर्टलवरून फॉर्म भरायचा आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 नोव्हेंबर 2024 आहे. त्यामुळे अजून वेळ गेलेली नाही लवकर फॉर्म करा.

Yantra India Bharti 2024

पदाचे नावअप्रेंटिस
रिक्त जागा3883
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी7000 रु.
वयाची अट14 ते 18 वर्षे
भरती फीGeneral/ OBC: ₹200/- [SC/ ST/महिला/ PWD/ Others (Transgender): फी नाही]

Yantra India Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
ITI अप्रेंटिस2498
नॉन ITI अप्रेंटिस1385
Total3883

Yantra India Bharti 2024 Education Qualification

यंत्र इंडिया लिमिटेड भरतीसाठी दोन पदावर अर्ज सुरू झाले आहेत, यामध्ये दोन्ही पदांसाठी शैक्षणिक पात्रता थोडी भिन्न आहे.

पदानुसार शैक्षणिक पात्रता कोणती लागणार आहे, याची माहिती खाली टेबल मध्ये दिली आहे.

पदाचे नावशिक्षण
 ITI अप्रेंटिस50% गुणांसह 10वी उत्तीर्ण आणि 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI (Machinist/ Fitter/ Electrician/ Electroplater/ Welder(Gas & Electric)/ MMTM/ Foundryman/ Mechanic Auto Electrical and Electronics/ Material Handling Equipment Mechanic cum Operator/ Tool & Die Maker/ Instrument Mechanic/ Mechanic Diesel/Mechanic Motor Vehicle/ Mechanic communication Equipment Maintenance/ Electronics Mechanic/ Ex-ITI Painter/ COPA/ CNC Programmer cum Operator/ Secretarial Assistant/ TIG/MIG Welder/ Mechanic Refrigeration and Air Conditioning/ Carpenter/ Attendant Operator Chemical Plant)
नॉन ITI अप्रेंटिस50% गुणांसह 10वी उत्तीर्ण

Yantra India Bharti 2024 Apply Online

यंत्र इंडिया लिमिटेड भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अधिकृत पोर्टल वरून फॉर्म भरायचा आहे.

ऑनलाईन अर्जApply Online
जाहिरातPDF Download करा
अर्ज करण्याची लास्ट डेट30 नोव्हेंबर 2024

ऑनलाइन अर्ज कसा करायचा याची स्टेप बाय स्टेप माहिती खालील प्रमाणे आहे.

  • सुरुवातीला यंत्र इंडिया लिमिटेडच्या रिक्रुटमेंट पोर्टलला भेट द्या.
  • तिथे गेल्यावर पोर्टलवर रजिस्ट्रेशन करा, आयडी पासवर्ड वापरून लॉगिन करा.
  • तुमच्यासमोर यंत्र इंडिया लिमिटेड भरती ऑनलाईन अर्ज ची लिंक येईल त्यावर क्लिक करा.
  • लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर भरतीचा फॉर्म उघडेल.
  • फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरा.
  • जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • यासोबतच या भरतीसाठी फी देखील आकारली जात आहे ती पण भरून टाका.
  • एकदा का फी भरली की नंतर तुम्हाला या भरतीचा फॉर्म तपासून पाहायचा आहे, एखाद्या चुका आढळल्या तर त्या दुरुस्त करायचे आहेत.
  • त्यानंतर शेवटी फॉर्म खाली दिलेल्या सबमिट बटणावर क्लिक करून अर्ज यंत्र इंडिया लिमिटेड च्या सिलेक्शन कमिटीकडे सादर करायचा आहे.

Yantra India Bharti 2024 Selection Process

यंत्र इंडिया लिमिटेड भरतीसाठी ज्या उमेदवारांनी फॉर्म भरला आहे त्यांची निवड ही खालील प्रमाणे होणार आहे.

यंत्र इंडिया लिमिटेड भरतीसाठी उमेदवारांची निवड ही त्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर केली जाणार आहे.

भरती प्रक्रिया आयटीआय वर राबवली जात आहे, त्यामुळे आयटीआय मध्ये मिळालेले मार्क विचारात घेतले जाणार आहेत.

सोबतच पदानुसार जी शैक्षणिक पात्रता आहे त्या शैक्षणिक पात्रते नुसार म्हणजे दहावी आणि आयटीआय ट्रेड मध्ये मिळालेले गुणवत्ता निवड प्रक्रियेसाठी महत्त्वाचे असणार आहे.

ज्या उमेदवारांना जास्त मार्क आहेत त्यांना मेरिट लिस्ट मध्ये नोंदवले जाणार आहे, एकदा का मेरिट लिस्ट मध्ये नाव आले की त्या उमेदवारांना यंत्र इंडिया लिमिटेड भरतीसाठी रिक्त पदांवर नियुक्त केले जाईल.

Yantra India Bharti 2024 Selection Process

नवीन भरती जॉब अपडेट:

Yantra India Bharti 2024 FAQ

Who is eligible for Yantra India Bharti 2024?

यंत्र इंडिया लिमिटेड भरतीसाठी अर्जदार उमेदवारांचे शिक्षण हे किमान दहावी पास, आयटीआय उत्तीर्ण पर्यंत असावे.

How to apply for Yantra India Bharti 2024?

यंत्र इंडिया लिमिटेड भरतीसाठी अधिकृत पोर्टलवरून ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे.

What is the last date to apply for Yantra India Bharti 2024?

यंत्र इंडिया लिमिटेड भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 नोव्हेंबर 2024 आहे.

3 thoughts on “Yantra India Bharti 2024: यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये 10वी, आयटीआय पासवर मेगा भरती, लगेच अर्ज करा”

Leave a comment