AIASL Bharti 2024: एअर इंडिया मध्ये दहावी पास वर मेगा भरती, थेट मुलाखती वर निवड, लगेच अर्ज करा

AIASL Bharti 2024: एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड द्वारे मोठी मेगा भरती निघाली आहे. या उमेदवारांना विमानामध्ये जॉब करायचा आहे, त्यांच्यासाठी ही मोठी सुवर्णसंधी आहे.

खुद्द एअर इंडिया मध्ये जॉब मिळणार आहे, कोणत्याही स्वरूपाची परीक्षा घेतली जाणार नाही. थेट मुलाखतीवर निवड होणार आहे, त्यामुळे बेरोजगार तरुणांना नोकरी मिळवण्याची चांगलीच संधी आहे.

ग्रॅज्युएशन, इंजिनिअरिंग पदवी, डिप्लोमा, आयटीआय तसेच दहावी पास उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

मुंबईमध्ये जॉब लागणार आहे, यासाठी ऑफलाईन स्वरूपातच अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया आर्टिकल मध्ये सांगितले आहे. सर्व स्टेप बाय स्टेप प्रक्रिया वाचून घ्या आणि त्यानुसार फॉर्म भरा.

AIASL Bharti 2024

पदाचे नावविविध पदे
रिक्त जागा1067
नोकरीचे ठिकाणमुंबई (महाराष्ट्र)
वेतन श्रेणी75,000 रु. (पदा नुसार भिन्न)
वयाची अटपदा नुसार
भरती फीGeneral/ OBC: ₹500/-  [SC/ST/ExSM: फी नाही]

AIASL Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
ड्यूटी टर्मिनल मॅनेजर-पॅसेंजर01
ड्यूटी मॅनेजर-पॅसेंजर19
ड्यूटी ऑफिसर-पॅसेंजर42
ज्युनियर ऑफिसर-कस्टमर सर्विस44
रॅम्प मॅनेजर01
डेप्युटी रॅम्प मॅनेजर06
ड्यूटी मॅनेजर-रॅम्प40
ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल31
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर-कार्गो02
ड्यूटी मॅनेजर-कार्गो11
ड्यूटी ऑफिसर-कार्गो19
ज्युनियर ऑफिसर-कार्गो56
पॅरा मेडिकल कम कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव01
सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव/कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव524
रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव170
यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर100
Total1067

AIASL Bharti 2024 Education Qualification

पदाचे नावशिक्षण
ड्यूटी टर्मिनल मॅनेजर-पॅसेंजरपदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+ MBA+ 15 वर्षे अनुभव
ड्यूटी मॅनेजर-पॅसेंजरपदवीधर, 16 वर्षे अनुभव
ड्यूटी ऑफिसर-पॅसेंजरपदवीधर, 12 वर्षे अनुभव
ज्युनियर ऑफिसर-कस्टमर सर्विसपदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+ MBA+ 06 वर्षे अनुभव
रॅम्प मॅनेजरपदवीधर + 20 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) + 15 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile)+ 20 वर्षे अनुभव किंवा MBA +17 वर्षे अनुभव
डेप्युटी रॅम्प मॅनेजरपदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) + 13 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile)+20 वर्षे अनुभव किंवा MBA +15 वर्षे अनुभव
ड्यूटी मॅनेजर-रॅम्पपदवीधर किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile)  (ii) 16 वर्षे अनुभव
ज्युनियर ऑफिसर-टेक्निकलइंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) + LMV ड्रायव्हिंग लायसन्स.
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर-कार्गोपदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+ MBA+ 15 वर्षे अनुभव
ड्यूटी मॅनेजर-कार्गोपदवीधर, 16 वर्षे अनुभव
ड्यूटी ऑफिसर-कार्गोपदवीधर, 12 वर्षे अनुभव
ज्युनियर ऑफिसर-कार्गोपदवीधर, 9 वर्षे अनुभव
पॅरा मेडिकल कम कस्टमर सर्विस एक्झिक्युटिवपदवीधर+ नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (Nursing)
सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव/ कस्टमर सर्विस एक्झिक्युटिवपदवीधर + 05 वर्षे अनुभव किंवा  पदवीधर
रॅम्प सर्विस एक्झिक्युटिवडिप्लोमा (Mechanical/Electrical/ Production / Electronics/ Automobile) किंवा ITI/NCTVT( Motor vehicle Auto Electrical/ Air Conditioning/ Diesel Mechanic/ Bench Fitter/ Welder) + HMV ड्रायव्हिंग लायसन्स
यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर10वी उत्तीर्ण

AIASL Bharti 2024 Age Limit

पद क्र. 1, 2, 5, 6, 7, 9 & 1055 वर्षांपर्यंत
पद क्र. 3 & 1150 वर्षांपर्यंत
पद क्र. 4 & 1237 वर्षांपर्यंत
पद क्र. 8, 13, 15 & 1628 वर्षांपर्यंत
पद क्र. 1433/28 वर्षांपर्यंत

AIASL Bharti 2024 Application Form

एअर इंडिया भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना ऑफलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे. यासाठी उमेदवारांना जाहिरातीमध्ये दिलेल्या फॉर्मची प्रिंटआऊट काढून, तो फॉर्म मुलाखतीच्या वेळी घेऊन जायचं आहे, आणि ऑफिसमध्ये जमा करायचा आहे.

भरतीचा अर्जDownload करा
जाहिरातPDF Download करा
अर्ज करण्याची लास्ट डेट25 ऑक्टोबर 2024
मुलाखतीची तारीख22 & 25 ऑक्टोबर 2024

मुलाखतीचे ठिकाण: GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No. 5, Sahar, Andheri- East, Mumbai- 400-099.

फॉर्म कसा भरायचा याची स्टेप बाय स्टेप माहिती खालील प्रमाणे आहे.

  • सुरुवातीला तुम्हाला एअर इंडिया भरतीच्या जाहिरातीवर जायचे आहे.
  • जाहिरातीमध्ये शेवटी आल्यानंतर फॉर्म प्रिंट करून घ्यायचा आहे.
  • प्रिंट काढल्यानंतर फॉर्म वर जी माहिती विचारली आहे, ती माहिती भरून घ्यायची आहे.
  • माहिती भरल्यानंतर जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे आवश्यक असे सर्व कागदपत्रे फॉर्म सोबत जोडायचे आहेत.
  • फॉर्म भरताना तुम्हाला फी देखील भरणे आवश्यक आहे, जनरल आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये फी आकारण्यात येणार आहे बाकी सर्वांना फी माफ आहे.
  • एअर इंडिया भरती चा फॉर्म योग्यरीत्या भरून झाल्यावर मुलाखतीच्या ठिकाणी दिलेल्या तारखेनुसार जाऊन तो फॉर्म सबमिट करायचा आहे, आणि मुलाखत द्यायची आहे.

AIASL Bharti 2024 Selection Process

एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड भरतीसाठी ज्या उमेदवारांनी फॉर्म भरला आहे त्यांची निवड ही एअर इंडिया द्वारे केली जाणार आहे.

यामध्ये निवड प्रक्रिया ही थेट मुलाखतीवर केली जाणार आहे, मुलाखतीमध्ये ज्या अर्जदार उमेदवारांनी फॉर्म दिले आहेत त्यांना बोलावले जाणार आहे.

जर उमेदवाराचा परफॉर्मन्स योग्य वाटला आणि उमेदवार मुलाखतीमध्ये पास झाला, तर त्या उमेदवाराला थेट मुलाखतीवर एअर इंडिया मध्ये जॉब दिला जाणार आहे.

नवीन भरती अपडेट:

AIASL Bharti 2024 FAQ

Who is eligible for AIASL Bharti 2024?

ज्या उमेदवारांची शिक्षण ग्रॅज्युएशन, डिप्लोमा, आयटीआय किंवा दहावीपर्यंत झाले आहे त्यांना भरतीसाठी फॉर्म भरता येणार आहे.

How to apply for AIASL Bharti 2024?

एअर इंडिया भरतीसाठी ऑफलाईन स्वरूपात मुंबईच्या एअर इंडिया ऑफिस मध्ये जाऊन फॉर्म भरायचा आहे.

What is the last date to apply for AIASL Bharti 2024?

एअर इंडिया भरतीसाठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 25 ऑक्टोबर 2024 आहे.