Northern Railway Bharti 2024: उत्तर रेल्वेत 10वी, ITI वर मेगा भरती! लगेच अर्ज करा

Northern Railway Bharti 2024: नमस्कार मित्रांनो उत्तर रेल्वे विभागामध्ये मोठी मेगा भरती निघाली आहे. जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांना ऑनलाईन पद्धतीने Northern Railway च्या Recruitment Portal वरून फॉर्म भरायचा आहे.

या भरतीसाठी एकूण रिक्त जागा या 4096 सोडण्यात आल्या आहेत, ज्या केवळ एकाच पदासाठी आहेत, त्या पदाचे नाव अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी) असे आहे.

Northern Railway द्वारे अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे, या भरतीसाठी अर्ज हा वर सांगितल्या प्रमाणे ऑनलाईन स्वरूपातच भरायचा आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 16 सप्टेंबर 2024 आहे.

फॉर्म भरण्याची मुदत ही 1 महिन्याची आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात अर्ज केले जातील, म्हणून सुरुवातीला जे अर्ज येतील त्यांना फायदा होऊ शकतो, त्यामुळे आर्टिकल मध्ये भरती संबंधी जी माहिती दिली आहे ती माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानुसार फॉर्म भरून टाका.

Northern Railway Bharti 2024

पदाचे नावअप्रेंटिस
रिक्त जागा4096
नोकरीचे ठिकाणउत्तर रेल्वे
वेतन श्रेणी67,700 रू. महिना
वयाची अट15 ते 24 वर्षे
भरती फीसाधारण प्रवर्ग: ₹100/- (SC/ ST/ PWD/ महिला: फी नाही)

Northern Railway Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)4096
Total4096

Northern Railway Bharti 2024 Education Qualification

पदाचे नावशिक्षण
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)उमेदवाराचे शिक्षण हे किमान 50 टक्के गुणांसह 10 वी पर्यंत झालेले असावे, आणि त्याने संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण केलेला असावा.

Northern Railway Bharti 2024 Table

Important Links
जाहिरात PDFDownload करा
भरतीचा फॉर्मApply Now
अधिकृत वेबसाईटभेट द्या
Join NowTelegram
Instagram
Important Dates
अर्ज सुरू होण्याची तारीख15 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख16 सप्टेंबर 2024

Northern Railway Bharti 2024 Apply Online

उत्तर रेल्वे भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात भरायचा आहे, फॉर्म भरण्यासाठी आर्टिकल मध्ये डायरेक्ट लिंक देण्यात आली आहे.

  • सुरुवातीला तुम्हाला वरील टेबल मधून Apply Now लिंक वर क्लिक करायचे आहे.
  • लिंक वर क्लिक केलं तर तुम्ही उत्तर रेल्वे विभागाच्या अधिकृत पोर्टल वर पोहोचाल.
  • तिथे तुम्हाला सर्वप्रथम तुमची नोंदणी करून घ्यायची आहे, नोंदणी केल्यानंतर लॉगिन करायचा आहे.
  • त्यानंतर पुढे Apply Online वर क्लिक करून, Northern Railway Bharti 2024 चा Application Form Open करायचा आहे.
  • फॉर्म उघडल्यानंतर फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरून घ्या.
  • माहिती अचूक आणि योग्य असावी याची काळजी घ्या. जर माहिती चुकीची आढळली तर फॉर्म बाद होऊ शकतो, त्यामुळे लक्षपूर्वक अर्ज भरा.
  • भरतीचा फॉर्म भरून झाला की नंतर तुम्हाला जाहिरातीत सांगितल्याप्रमाणे आवश्यक ते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत.
  • पुढे कोणत्याही ऑनलाईन पेमेंट मोड मार्फत फी भरून घ्यायची आहे, फी फक्त Open आणि OBC प्रवर्गासाठी आहे, बाकी इतरांना फी माफ आहे.
  • भरतीची फी भरून झाल्यावर तुम्हाला तुमचा अर्ज एकदा तपासून आहे, माहिती बरोबर असल्याची खात्री करून घ्यायची आहे. आणि मग शेवटी अर्ज सबमिट करून टाकायचा आहे.

Northern Railway Bharti 2024 Selection Process

उत्तर रेल्वे विभागात निघालेल्या या अप्रेंटिस भरतीसाठी उमेदवारांची निवड ही रेल्वे अधिनियमानुसार केली जाणार आहे, त्याची माहिती आपण खाली दिली आहे.

अर्जदार उमेदवार यांनी भरतीसाठी फॉर्म भरला आहे त्यांची शैक्षणिक पात्रता तपासली जाणार आहे, दहावी आणि आयटीआय डिप्लोमा मध्ये मिळालेल्या मार्कच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

अर्जदार उमेदवारांना किमान 50% गुण मिळालेले असणे आवश्यक आहे, कोणत्याही स्वरूपाची परीक्षा वगैरे घेतले जाणार नाही. अर्जदार उमेदवारांना थेट मेरिट लिस्ट द्वारे निवडले जाणार आहे.

Northern Railway Bharti 2024 FAQ

Who is eligible for Northern Railway Bharti 2024?

उत्तर रेल्वे भरती साठी अर्जदार उमेदवाराचे शिक्षण हे किमान दहावी, आयटीआय डिप्लोमा पदवीपर्यंत झालेले असावे. सोबतच वयाची अट देखील लावण्यात आली आहे, त्याची माहिती आपण आर्टिकल मध्ये दिली आहे.

How do I apply for Northern Railway Bharti 2024?

Northern Railway Bharti साठी अर्जदार उमेदवारांना स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, अर्ज कसा करायचा याची स्टेप बाय स्टेप माहिती मी आर्टिकल मध्ये दिली आहे.

What is the last date of Northern Railway Bharti 2024?

Northern Railway Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 16 सप्टेंबर 2024 आहे. एकदा मुदत संपली की नंतर अर्ज करता येणार नाही, त्यामुळे वेळ आहे तोपर्यंत अर्ज करून टाका.

Leave a comment