RRB Paramedical Bharti 2024: भारतीय रेल्वे मध्ये 12 वी पास वर भरती! लगेच फॉर्म भरा

RRB Paramedical Bharti 2024: मित्रांनो भारतीय रेल्वे विभागामध्ये मेडिकल कक्षात विविध पदांची बंपर भरती निघाली आहे. या भरती संबंधी RRB Paramedical मार्फत अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

बारावी पास डिप्लोमा आणि आयटीआय यासोबतच विविध शैक्षणिक पात्रते आधारे पात्र उमेदवारांची या भरतीसाठी निवड केली जाणार आहे.

रेल्वे मध्ये काम करण्याची मोठी सुवर्णसंधी आहे, जर तुम्ही रेल्वे भरतीसाठी तयारी करत असाल तर वाट पाहू नका लगेचच या भरतीसाठी अर्ज करून टाका .

अर्ज करण्यासाठी फॉर्म कसा भरायचा? पात्रता निकष काय आहेत? उमेदवाराचे शिक्षण किती असावे? ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती? या अशा सर्व छोट्या-मोठ्या बाबी तसेच महत्त्वाचे पॉइंट्स आर्टिकल मध्ये समाविष्ट केले आहेत.

महत्त्वाची अशी माहिती आहे, नोकरी जर मिळवायचे असेल तर ही संधी सोडू नका, तब्बल 1376 एवढ्या रिक्त जागा सोडण्यात आल्या आहेत. आर्टिकल फक्त वाचून सोडू नका, आर्टिकल मध्ये फॉर्म कसा भरायचा ही माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानुसार लगेच फॉर्म भरून घ्या.

RRB Paramedical Bharti 2024

पदाचे नावविविध पदे (Vacancy Details पहा)
रिक्त जागा1376
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी44900 रू. + महिना
भरती फीसाधारण प्रवर्ग: 500 रुपये (SC/ST/PWD, महिला: 250 रुपये)

RRB Paramedical Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
डायटीशियन05
नर्सिंग सुपरिटेंडेंट713
ऑडिओलॉजिस्ट & स्पीच थेरेपिस्ट04
क्लिनिकल सायकोलॉजिस्ट07
डेंटल हाइजीनिस्ट03
डायलिसिस टेक्निशियन20
हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड III126
लॅब सुपरिटेंडेंट ग्रेड III27
पर्फ्युजनिस्ट02
फिजियोथेरेपिस्ट ग्रेड II20
ऑक्यूपेशनल थेरेपिस्ट02
कॅथ लॅब टेक्निशियन02
फार्मासिस्ट246
रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन64
स्पीच थेरपिस्ट01
कार्डियाक टेक्निशियन04
ऑप्टोमेट्रिस्ट04
ECG टेक्निशियन13
लॅब असिस्टंट ग्रेड II94
फील्ड वर्कर19
Total1376

RRB Paramedical Bharti 2024 Age Limit

वयोमर्यादा शिथिलता: [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1,4,5,7,8,10, 11, 12, 15 ते 1918 ते 36 वर्षे
पद क्र.220 ते 43 वर्षे
पद क्र.321 ते 33 वर्षे
पद क्र.620 ते 36 वर्षे
पद क्र.921 ते 43 वर्षे
पद क्र.1320 ते 38 वर्षे
पद क्र.1419 ते 36 वर्षे
पद क्र.2018 ते 33 वर्षे

RRB Paramedical Bharti 2024 Education

पदाचे नावशिक्षण
डायटीशियनB.Sc + डायटीशियन PG डिप्लोमा किंवा B.Sc (Home Science) + M.Sc Home Science (Food and Nutrition) उत्तीर्ण
नर्सिंग सुपरिटेंडेंटGNM किंवा B.Sc (Nursing) उत्तीर्ण
ऑडिओलॉजिस्ट & स्पीच थेरेपिस्टBASLP उत्तीर्ण
क्लिनिकल सायकोलॉजिस्टपदव्युत्तर पदवी (Clinical Psychology / Social Psychology) उत्तीर्ण
डेंटल हाइजीनिस्टB.Sc (Biology) आणि डेंटल हाइजीन डिप्लोमा उत्तीर्ण, 03 वर्षे अनुभव
डायलिसिस टेक्निशियनB.Sc.+डिप्लोमा (Haemodialysis) किंवा 02 वर्षे अनुभव
हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड IIIB.Sc.(Chemistry), हेल्थ / सॅनिटरी इंस्पेक्टर डिप्लोमा किंवा NTC (Health Sanitary Inspector)
लॅब सुपरिटेंडेंट ग्रेड IIIB.Sc (Bio-Chemistry / Micro Biology / Life science)+DMLT किंवा B.Sc (Medical Technology)
पर्फ्युजनिस्टB.Sc + डिप्लोमा (Perfusion Technology) किंवा B.Sc + 03 वर्षे अनुभव
फिजियोथेरेपिस्ट ग्रेड IIफिजिओथेरेपी पदवीधारक आणि 02 वर्षे अनुभव
ऑक्यूपेशनल थेरेपिस्ट12वी उत्तीर्ण आणि ऑक्यूपेशनल थेरेपी डिप्लोमा/पदवी
कॅथ लॅब टेक्निशियनB.Sc+ डिप्लोमा (Cardiac Professional Cath Lab work) किंवा 02 वर्षे अनुभव
फार्मासिस्ट12वी उत्तीर्ण+ D.Pharm किंवा B. Pharma पदवीधारक
रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन12वी उत्तीर्ण (Physics&Chemistry) आणि डिप्लोमा (Radiography/ X Ray Technician/Radiodiagnosis Technology)
स्पीच थेरपिस्टB.Sc, डिप्लोमा (Audio and Speech Therapy) आणि 2 वर्षे अनुभव
कार्डियाक टेक्निशियन12वी (Science) उत्तीर्ण किंवा डिप्लोमा (Cardiology Lab)
ऑप्टोमेट्रिस्टB.Sc (Optometry) किंवा (Ophthalmic Technician)
ECG टेक्निशियन12वी उत्तीर्ण/ B.Sc आणि डिप्लोमा/ पदवी (ECG Laboratory Technology / Cardiology /Cardiology Technician / Cardiology Techniques)
लॅब असिस्टंट ग्रेड II12वी उत्तीर्ण आणि DMLT पास
फील्ड वर्कर12वी उत्तीर्ण (Biology/Chemistry)

RRB Paramedical Bharti 2024 Table

Important Links
जाहिरात PDFDownload करा
भरतीचा फॉर्मApply Online
अधिकृत वेबसाईटभेट द्या
Join NowTelegram
Instagram
Important Dates
अर्ज सुरू होण्याची तारीख10 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख16 सप्टेंबर 2024
परीक्षेची तारीखअद्याप डेट आली नाही

RRB Paramedical Bharti 2024 Apply Online

  • अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • वेबसाईटवर नोंदणी करून घ्या.
  • त्यानंतर Apply Now वर क्लिक करा.
  • भरतीचा फॉर्म ओपन होईल.
  • फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरून घ्या.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • सोबत परीक्षा फी देखील भरून घ्या.
  • शेवटी अर्ज बरोबर असल्याची खात्री करा.
  • त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करून अर्ज सादर करा.

RRB Paramedical Bharti 2024 Selection Process

भारतीय रेल्वे मेडिकल विभाग भरतीसाठी अर्जदार उमेदवारांची निवड ही काही टप्प्यांवर केली जाणार आहे. यामध्ये उमेदवारांचे स्किल्स आणि शैक्षणिक पात्रता यांची तपासणी केली जाणार आहे.

  • लेखी परीक्षा
  • कागदपत्रे पडताळणी
  • मेडिकल टेस्ट
  • मेरिट लिस्ट

सुरुवातीला ज्यांनी अर्ज केला आहे त्यांना लेखी परीक्षेसाठी बोलावले जाईल, लेखी परीक्षेत जे उमेदवार पात्र होतील त्यांना त्यांचे कागदपत्रे तपासण्यासाठी बोलवले जाईल. त्यानंतर पुढच्या स्टेजमध्ये उमेदवारांची मेडिकल तपासणी केली जाईल.

याच दरम्यान उमेदवारांचे स्किल्स देखील तपासले जाणार आहेत. शेवटी जे उमेदवार या सर्व स्टेजमधून पास झाले आहेत, त्यांची मेरिट लिस्ट भारतीय रेल्वे द्वारे काढले जाणार आहे आणि मेरिट लिस्टच्या आधारे उमेदवारांना नोकरी दिली जाणार आहे.

IOCL Apprentice Bharti 2024: इंडियन ऑइल कंपनीमध्ये 10वी पास वर भरती!
West Central Railway Bharti 2024: पश्चिम-मध्य रेल्वेत 3317 जागांसाठी मेगा भरती!
DTP Maharashtra Bharti 2024: महाराष्ट्र राज्य नगर रचना विभाग भरती!

RRB Paramedical Bharti 2024 FAQ

Who is eligible for RRB Paramedical Bharti 2024?

भारतीय रेल्वे मेडिकल विभाग भरतीसाठी अर्जदार उमेदवार हे किमान बारावी पास असावेत, विविध पदे निघाली आहे त्यामुळे शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे त्याची माहिती मिळून आर्टिकल मधून घेऊ शकता.

How do I apply for RRB Paramedical Bharti 2024?

RRB Paramedical Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे. ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा याची सविस्तर माहिती आर्टिकल मध्ये दिली आहे, या सोबतच अधिकृत वेबसाईटची Apply Link देखील दिलेली आहे.

What is the last date of RRB Paramedical Bharti 2024?

भारतीय रेल्वे मेडिकल विभाग भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 सप्टेंबर 2024 आहे.

1 thought on “RRB Paramedical Bharti 2024: भारतीय रेल्वे मध्ये 12 वी पास वर भरती! लगेच फॉर्म भरा”

Leave a comment