North Central Railway Recruitment 2024, उत्तर मध्य रेल्वेत 10वी पास वर भरती, लगेच फॉर्म भरा

North Central Railway Recruitment 2024: उत्तर मध्य रेल्वे द्वारे अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) या पदासाठी मोठी मेगा भरती निघाली आहे. या संबंधी अधिकृत जाहिरात रेल्वे विभागाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण रिक्त जागा या 1679 आहेत ज्या अप्रेंटिस पदासाठी भरल्या जाणार आहेत.

मोठी मेगा भरती आहे, दहावी पास आणि आयटीआय उत्तीर्ण जे उमेदवार आहेत त्यांना यामध्ये मोठे प्राधान्य असणार आहे. त्यामुळे तुम्ही जर दहावी पास आणि आयटीआय केलेला असेल, तर लगेचच या भरतीसाठी फॉर्म भरून टाका.

ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, त्यासाठी अर्ज कसा करायचा? याची पूर्ण स्टेप बाय स्टेप प्रक्रिया आर्टिकल मध्ये सांगितले आहे.

North Central Railway Recruitment 2024

पदाचे नावअप्रेंटिस
रिक्त जागा1679
नोकरीचे ठिकाणउत्तर मध्य रेल्वे
वेतन श्रेणी10,000 रु.
वयाची अट15 ते 24 वर्षे
भरती फीGeneral/OBC साठी :- ₹100/- [SC/ST/PWD/ महिला साठी :- फी नाही]

North Central Railway Recruitment 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)1679
Total1679

North Central Railway Recruitment 2024 Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)50% गुणांसह 10वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेड मध्ये ITI

या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करण्यास इच्छुक आहेत, त्यांचे शिक्षण किमान दहावी पास पर्यंत झालेले असणे आवश्यक आहे.

सोबतच संबंधित आयटीआय ट्रेड मध्ये उमेदवारांनी डिप्लोमा केलेला असणे देखील गरजेचे आहे.

ITI Trades:

FitterPlumber
Welder (G&E)Mechanic cum Operator Electronics Communication System
Armature WinderHealth Sanitary Inspector
MachinistMultimedia and Web Page Designer
CarpenterMechanic Machine Tools Maintenance
ElectricianCrane Operator
Painter (General)Draughtsman (Civil)
Mechanic (DSL)Stenography (English)
Information Technology & Electronic System MaintenanceStenography (Hindi)
WiremanTurner
Black SmithComputer Operator and Programming Assistant (COPA)

North Central Railway Recruitment 2024 Apply Online

भरतीचा फॉर्मयेथून अर्ज करा
जाहिरातPDF Download करा
अर्ज करण्याची लास्ट डेट15 ऑक्टोबर 2024
  • या भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना उत्तर मध्य रेल्वे च्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
  • तिथे तुम्हाला सुरुवातीला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
  • नोंदणी केल्यानंतर लॉगिन करायचा आहे.
  • लॉगिन पूर्ण झाल्यावर तुमच्यासमोर भरतीचा फॉर्म येईल.
  • फॉर्ममध्ये आवश्यक ती सर्व माहिती टाकायची आहे.
  • गरजेचे सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
  • जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे उमेदवारांना परीक्षा फी भरायची आहे.
  • त्यानंतर अर्ज बरोबर असल्याची खातर जमा करायची आहे.
  • फॉर्म मधील सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री पटल्यानंतर अर्ज सबमिट करायचा आहे.

North Central Railway Recruitment 2024 Selection Process

ज्या उमेदवारांनी भरतीसाठी फॉर्म भरला आहे त्यांचा शैक्षणिक रेकॉर्ड पाहिले जाणार आहेत. आयटीआय आणि एसएससी मध्ये ज्या उमेदवारांना सर्वाधिक मार्क मिळाले आहेत, त्यांना शॉर्टलिस्ट करून फायनल मेरिट लिस्ट मध्ये समाविष्ट केले जाणार आहे.

फायनल मेरिट लिस्ट मध्ये ज्यांची नाव येतील केवळ त्यांनाच, उत्तर मध्य रेल्वे भरतीसाठी निवडले जाणार आहे.

North Central Railway Recruitment 2024 FAQ

Who is eligible for North Central Railway Recruitment?

उत्तर मध्य रेल्वे भरतीसाठी अर्जदार उमेदवार यांचे शिक्षण हे किमान दहावीपर्यंत झालेले असणे आवश्यक आहे, सोबतच त्यांनी आयटीआयचा कोर्स केलेला असावा.

How do I apply for North Central Railway Recruitment?

उत्तर मध्य रेल्वे भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म भरायचा आहे, त्याची पूर्ण माहिती आर्टिकल मध्ये दिली आहे.

What is the last date of North Central Railway Recruitment?

उत्तर मध्य रेल्वे भरती चा फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 ऑक्टोबर 2024 आहे.

Leave a comment