पोस्ट ऑफिस भरती दुसरी यादी जाहीर, लगेच चेक करा | Post Office GDS 2nd Merit List 2024

Post Office GDS 2nd Merit List: नमस्कार मित्रांनो इंडियन पोस्ट ऑफिस जीडीएस भरतीचा रिझल्ट लागला आहे, त्याची दुसरी लिस्ट आता प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पहिल्या लिस्टमध्ये जर तुमची नाव आले नसेल, तर Post Office GDS 2nd Merit List 2024 एकदा पाहून घ्या. या लिस्टमध्ये जे उमेदवार पोस्ट ऑफिस भरतीसाठी पात्र झाले आहेत, त्यांची नावे देण्यात आलेत.

पोस्ट ऑफिस भरती चा निकाल बऱ्याच दिवसांपूर्वी लागला होता, पहिली लिस्ट देखील प्रसिद्ध झाली होती. आता त्याच निकालाची दुसरी लिस्ट इंडियन पोस्ट ऑफिस द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.

लिस्ट कशी पाहायची? तुम्ही पास झाला आहात की नाही हे कसे चेक करायचे? याची सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये देण्यात आली आहे. काळजीपूर्वक माहिती वाचा, आणि Post Office GDS 2nd Merit List मध्ये तुमचे नाव चेक करा.

Post Office GDS 2nd Merit List 2024

इंडियन पोस्ट ऑफिस मार्फत मार्फत GDS पदांसाठी देशभरातून अर्ज स्वीकारण्यात आले होते. त्या अर्जाची छाननी आणि तपासणी केल्यानंतर, अखेर निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

पोस्ट ऑफिस भरती ची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे, सोबतच आता दुसरी यादी देखील प्रसिद्ध झाली आहे.

ऑनलाइन स्वरूपात अधिकृत पोर्टलवरून यादी कशी डाउनलोड करायची? यादीमध्ये नाव कसं पाहायचं? तुम्ही पास झाला आहात की नाही हे कस चेक करायचं? अशी पूर्ण माहिती लेखात नमूद आहे, Important अशी Info आहे, Miss करू नका, सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आर्टिकल वाचून घ्या.

How to Download Post Office GDS 2nd Merit List?

GDS 2nd Merit ListDownload Now

जिल्हानुसार याद्या :-

AhmednagarJalgaonNavi MumbaiRMS BM DN MIRAJ
AkolaKaradOsmanabadRMS L DN BHUSAWAL
AmaravatiKolhapurPalgharSANGLI
Chatrapati Sambhaji Nagar MalegaonPandharpurSatara
BaramatiMumbai City North WestPharbhaniShrirampur
BeedMumbai City SouthPune City EastSINDHUDURG
BhusavalNagpur CityPune City WestSolapur
BuldanaNagpur MoffusilPune MoffusilThane
ChandrapurNandedRaigadWardha
DhuleNasikRATNAGIRIYeotmal


  • सुरुवातीला तुम्हाला Indian Post Office च्या Recruitment Portal वर जायचे आहे.
  • त्याठिकाणी एकदम वर होम पेज ला एक Notification दिसेल.
  • तुम्हाला Candidates Corner मध्ये एकदम शेवटी GDS Online Engagement या सेक्शन मध्ये जाऊन महाराष्ट्र राज्य निवडायचे आहे.
  • निवडल्यानंतर Supplimentary List II यावर क्लिक करायचे आहे.
  • क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर Post Office GDS 2nd Merit List Open होईल.
  • तुम्हाला जर पोस्ट ऑफिस भरतीची मेरिट लिस्ट डाउनलोड करायची असेल, तर तुम्ही तेथून GDS 2nd List Download करू शकता.
  • Result ची लिस्ट ही PDF स्वरुपात आहे, त्यामुळे तुम्हाला लिस्ट मध्ये तुमचे नाव शोधण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.
  • जर लिस्ट मध्ये नाव असेल तर तुम्ही Post Office GDS पदासाठी निवडले गेले आहात, आणि जर लिस्ट मध्ये कोठेच नाव दिसत नसेल तर मात्र समजून जा की तुम्ही नापास झाले किंवा तुम्ही दुसऱ्या लिस्ट येई पर्यंत Wait पण करू शकता.
  • ज्या उमेदवारांची नावे या दुसऱ्या लिस्ट मध्ये नाहीत, त्यांना केवळ हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत.

सूचना: पोस्ट ऑफिस द्वारे जारी केलेल्या या याद्या केवळ Shortlist उमेदवारांची निवड केलेल्या आहेत. Final यादी अद्याप आलेली नाही.

Check Post Office GDS Cut-Off Marks

पोस्ट ऑफिस भरती साठी अद्याप Cut-Off Marks जाहीर करण्यात आले नाहीत, जेव्हा भरती चे सर्व लिस्ट जारी होतील, तेव्हा तुम्हाला Post Office GDS Cut-Off Marks पाहता येतील.

10 वी ला जेवढे मार्क पडले आहेत, त्यावर भरती प्रक्रिया राबवली जाते.

पूर्वीच्या रेकॉर्ड नुसार Post Office GDS Cut-Off Marks हे 90+ असतात.

New Recruitment Update:

Post Office GDS 2nd Merit List FAQ

How to download Post Office GDS 2nd Merit List?

Post office gds online या पोर्टल वर जाऊन तुम्ही Candidates Corner सेक्शन मधून Post Office GDS 2nd Merit List Download करू शकता.

What are the cut-off marks of Post Office GDS Bharti?

Post office gds Bharti साठी कट ऑफ मार्क हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत, जेव्हा फायनल लिस्ट जारी होईल तेव्हा तुम्ही पोर्टल वरून cut off marks पाहू शकाल.

What is the official portal link of Post Office GDS Bharti?

Post office Bharti ची अधिकृत वेबसाईट indianpostgdsonline.gov.in ही आहे.

Leave a comment