Western Railway Bharti 2024: पश्चिम रेल्वे मार्फत अप्रेंटीस पदासाठी मेगा भरती निघाली आहे. या संदर्भात पश्चिम रेल्वे द्वारे अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत, त्यांना ऑनलाईन स्वरूपात अधिकृत पोर्टलवरून फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे, तुम्ही तुमच्या मोबाईल वरून पण फॉर्म भरू शकता.
पश्चिम रेल्वे भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती आर्टिकल मध्ये दिली आहे. आर्टिकल मध्ये दिलेली माहिती स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि त्यानुसार तुमचा फॉर्म भरून टाका.
पश्चिम रेल्वे भरती साठी एकूण रिक्त जागा या 5066 एवढ्या सोडण्यात आल्या आहेत. सर्व जागा या अप्रेंटीस पदासाठी आहेत.
10वी पास आणि ITI उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना या भरतीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळं तुमचं जर एवढं शिक्षण झाले असेल तर अर्ज करून टाका.
Western Railway Bharti 2024
पदाचे नाव | अप्रेंटिस |
रिक्त जागा | 5066 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतन श्रेणी | 20,200 रु. |
वयाची अट | 15 ते 24 वर्षे |
भरती फी | General/OBC साठी :- ₹100/- [SC/ST/PWD साठी :- फी नाही] |
Western Railway Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
अप्रेंटिस | 5066 |
Total | 5066 |
Western Railway Bharti 2024 Education Qualification
50% गुणांसह 10वी उत्तीर्ण
ITI-NCVT/SCVT
[(Fitter/ Welder/ Turner/ Machinist/ Carpenter/Painter (General)/Mechanic (DSL)/Mechanic (Motor Vehicle)/ Programming & System Administration Assistant/ Electrician/Electronics Mechanic/ Wireman/Mechanic Refrigeration & AC/Pipe Fitter/Plumber/Draftsman (Civil)/ Stenographer/Forger and Heat Treater/ Mechanic (Electrical Power Drives)]
Western Railway Bharti 2024 Apply Online
भरतीचा फॉर्म | येथून अर्ज करा |
जाहिरात | PDF Download करा |
अर्ज करण्याची लास्ट डेट | 22 ऑक्टोबर 2024 |
पश्चिम रेल्वे भरती साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे, त्यासाठी खाली दिलेल्या स्टेप फॉलो करा.
- सुरुवातीला अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
- तुमची नोंदणी करून घ्या.
- नोंदणी केल्यानंतर लॉगिन करा.
- Apply Now वर क्लिक करा.
- फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- भरतीची फी Payment करा.
- फॉर्म मध्ये दिलेली माहिती बरोबर असल्याची खात्री करा.
- अर्जाखाली दिलेल्या Submit बटणावर क्लिक करून फॉर्म सादर करा.
Western Railway Bharti 2024 Selection Process
अर्जदार उमेदवारांची निवड ही त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार होणार आहे, ज्या उमेदवारांना 10वी आणि ITI मध्ये जास्त मार्क असतील त्यांना निवडले जाणार आहे.
ITI कोर्स मध्ये उमेदवारांना किमान 50% इतके गुण असेल तर फायदा होणार आहे, सोबत याच उमेदवारांना जॉब देखील भेटणार आहे.
- Canara Bank Apprentice Bharti 2024: कॅनरा बँकेत ग्रॅज्युएशन वर मेगा भरती! येथून अर्ज करा
- North Central Railway Recruitment 2024, उत्तर मध्य रेल्वेत 10वी पास वर भरती, लगेच फॉर्म भरा
- ECGC Recruitment 2024, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन मध्ये ग्रॅज्युएशन पास भरती! लगेच अर्ज करा
Western Railway Bharti 2024 FAQ
Who is eligible for Western Railway Bharti 2024?
10वी आणि ITI पास झालेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
How to apply for Western Railway Bharti 2024?
पश्चिम रेल्वे भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म भरायचा आहे, त्याची स्टेप बाय स्टेप माहिती वर आर्टिकल मध्ये दिली आहे.
What is the last date of Western Railway Bharti 2024 Application Form?
पश्चिम रेल्वे भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 ऑक्टोबर 2024 आहे. मुदत संपल्यानंतर कोणालाही अर्ज करता येणार नाही त्यामुळे आता मुदत आहे फॉर्म भरा.