AIIMS NORCET 7 Result 2024, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नर्सिंग ऑफिसर निकाल

AIIMS NORCET 7 Result 2024: मित्रांनो अखेर बऱ्याच दिवसा नंतर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नर्सिंग ऑफिसर पदाचा निकाल लागला आहे. हा निकाल NORCET 7 चा आहे, तुम्ही जर या AIIMS bhrti साठी फॉर्म भरला असेल तर लगेच तुमचा रिझल्ट पाहून घ्या.

ऑनलाईन स्वरुपात अधिकृत वेबसाईट वरून निकाल पहायचा आहे, इतर कोणत्याही प्रकारे तुम्ही निकाल पाहू शकणार नाहीत. त्यामुळे हे आर्टिकल लक्षपूर्वक वाचा.

जी माहिती लेखा मध्ये दिली आहे त्यानुसार स्टेप फॉलो करून AIIMS NORCET 7 Result 2024 चेक करा.

aiimsexams.ac.in हि जी वेबसाईट आहे त्यावर डायरेक्ट निकाल लागला आहे, तो तुम्हाला थेट पाहता येणार आहे.

निकाल पाह्ण्यासोबत तुम्ही AIIMS NORCET 7 Stage-1 Result PDF देखील डाउनलोड करू शकता. PDF मधून तुम्ही पास झालेल्या उमेदवारांची यादी पाहू शकता. सोबतच यादी मध्ये तुमचा Application Number शोधून तुम्ही पास झाले कि नाही हे चेक करू शकता.

How to check AIIMS NORCET 7 Result 2024

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नर्सिंग ऑफिसर निकाल पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या स्टेप वाचू शकता, स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे, एक पण स्टेप Miss करू नका.

CBT परीक्षा 15 सप्टेंबर 2024
निकालयेथून पहा
स्कोर कार्डमार्क चेक करा
  • सुरुवातीला तुम्हाला अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे.
  • अधिकृत पोर्टल चा URL हा aiimsexams.ac.in आहे, चेक करून घ्या.
  • एकदा का पोर्टल वर पोहोचाल, तर तुम्हाला तिथे होम पेज वर Result या लिंक वर क्लिक करायचे आहे.
  • लिंक वर क्लिक केल्यावर तुम्हाला “Recruitments” निवडून नवीन tab open करायचा आहे.
  • नवीन पेज open झाले कि त्या पेज वरील “Stage-I Examination of NORCET-07” या लिंक वर क्लिक करायचे आहे.
  • लिंक वर क्लिक केले कि तुमच्या समोर पास झालेल्या उमेदवारांची यादी येईल.
  • यादी मधून तुम्हाला तुमचा परीक्षा क्रमांक पहायचा आहे.
  • परीक्षा क्रमांक भेटला कि त्याच्या समोर तुम्हाला तुमचा रिझल्ट दिसून येईल.

तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही AIIMS NORCET 7 Result 2024 Online Check करू शकता. पाहिलं ना, प्रोसेस किती सिम्पल होती, सेम हीच प्रोसेस कॉपी पेस्ट करा आणि तुमचा निकाल चेक करा.

How to download AIIMS NORCET 2024 Result

जर तुम्हाला AIIMS NORCET 2024 Result PDF Download करायची असेल तर खाली दिलेली प्रोसेस फॉलो करा.

खर तर निकाल चेक करणे आणी निकालाची यादी download करणे याची प्रोसेस सेम आहे, पण तुम्हाला चांगल्या प्रकारे समजावे या साठी मी तुम्हाला येथे खाली निकाल pdf कशी download करायची हे सांगितले आहे.

  • सुरुवातीला aiimsexams.ac.in वेबसाईट ला भेट द्या.
  • होम पेज वरील Result लिंक वर क्लिक करा.
  • सेक्शन मधून “Recruitments” या लिंक वर क्लिक करा.
  • तुमच्या समोर निकाल show होईल.
  • निकाल पाहून झाल्यावर PDF स्वरुपात तो save करून घ्या.
  • किंवा थेट AIIMS NORCET Result 2024 PDF Download करा.

नवीन भरती अपडेट:

AIIMS NORCET 7 Result 2024 FAQ

How to check AIIMS result?

AIIMS result चेक करण्यासाठी तुम्हाला अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था च्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल, निकाल कसा पाहायचा याची पूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप दिली आहे.

Is AIIMS result 2024 out?

हो, भारतीय आयुर्विज्ञान संस्था नर्सिंग ऑफिसर चा NORCET 7 Result जाहीर झाला आहे.

How to check NORCET 7 score?

जर तुम्हाला तुमचा NORCET 7 score check करायचा असेल तर तुम्हाला aiimsexams.ac.in या वेबसाईट ला भेट द्यावी लागेल.

Leave a comment