BPCL Bharti 2026 या पोस्टमध्ये आपण या भरतीसाठी पात्रता, वयोमर्यादा, पगार, जागा, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करायचा, महत्त्वाच्या अटी काय आहेत हे सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे ही पोस्ट पूर्ण वाचा.
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आली आहे. Bharat Petroleum Corporation Limited (BPCL) या महत्त्वाच्या Maharatna PSU मध्ये 2026 साली मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
या भरतीमध्ये Junior Executive, Associate Executive आणि Secretary या विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे. जर तुम्ही Diploma, Graduation, CA Inter, M.Sc किंवा संबंधित क्षेत्रात अनुभव घेतला असेल तर ही नोकरी तुमच्यासाठी उत्तम संधी आहे.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
BPCL Bharti 2026: संपूर्ण माहिती (Overview)
| घटक | तपशील |
|---|---|
| भरती संस्था | Bharat Petroleum Corporation Limited (BPCL) |
| पदाचे नाव | Junior Executive, Associate Executive, Secretary |
| एकूण जागा | 250+ |
| अर्ज पद्धत | ऑनलाइन |
| नोकरी ठिकाण | भारतभर |
| पगार | ₹12.28 ते ₹17.11 लाख वार्षिक |
| प्रकार | केंद्र सरकारी PSU नोकरी |
BPCL Bharti 2026: पोस्टनुसार जागा (Vacancy Details)
| पदाचे नाव | एकूण जागा |
|---|---|
| Junior Executive (Engineering) | 175 |
| Junior Executive (Accounts) | 25 |
| Junior Executive (Wayside Amenities) | 10 |
| Secretary | 8 |
| Associate Executive (Quality Assurance) | 30 |
| Associate Executive (Official Language) | 2 |
| एकूण जागा (Total) | 250 |
BPCL Bharti 2026: शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| Junior Executive (Engineering) | Mechanical / Electrical / Civil / Chemical / Electronics मध्ये Diploma (किमान 55% गुण) |
| Junior Executive (Accounts) | Graduation + CA Inter / CMA Inter (CA Final झालेले अपात्र) |
| Junior Executive (Wayside Amenities) | B.Com / BBA / B.Sc / BMS / BHM |
| Secretary | 10वी + 12वी + Graduation |
| Associate Executive (Quality Assurance) | M.Sc Chemistry (Specialization आवश्यक) |
| Associate Executive (Official Language) | Master’s in Hindi + English विषय |
BPCL Bharti 2026: अनुभव (Work Experience)
Engineering: 5 वर्ष
Accounts: 5 वर्ष
Wayside: 5 वर्ष
Secretary: 5 वर्ष
Quality: 3 वर्ष
Language: 3 वर्ष
टीप: Freshers साठी नाही, experience compulsory आहे
BPCL Bharti 2026: वयोमर्यादा (Age Limit)
01 एप्रिल 2026 नुसार
Junior Executive: 32 वर्ष
Associate Executive: 35 वर्ष
Accounts साठी minimum age: 30 वर्ष
वय सवलत:
OBC: +3 वर्षे
SC/ST: +5 वर्षे
PwBD: +10 वर्षे
BPCL Bharti 2026: पगार (Salary Details)
| पदाचे नाव | पे स्केल | वार्षिक CTC (Approx) |
|---|---|---|
| Junior Executive / Secretary | ₹30,000 – ₹1,20,000 | ₹12.28 लाख |
| Associate Executive | ₹40,000 – ₹1,40,000 | ₹17.11 लाख |
महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?
हो, महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकतात.
ही All India level भरती आहे.
मुलगा आणि मुलगी दोघेही अर्ज करू शकतात का?
हो, पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात.
Gender restriction नाही.
BPCL Bharti 2026: निवड प्रक्रिया (Selection Process)
- Application Screening
- Written / Computer Based Test
- Group Discussion / Case Study
- Personal Interview
Final selection experience आणि performance वर आधारित असेल.
BPCL Bharti 2026: अर्ज फी (Application Fee)
General/OBC/EWS: ₹1180
SC/ST/PwBD: फी नाही
टीप: फी non-refundable आहे
BPCL Bharti 2026: आवश्यक कागदपत्रे
10वी प्रमाणपत्र
Diploma / Degree Certificate
Experience Certificate
Salary Slips (3 months)
Aadhaar Card
Caste Certificate
फोटो आणि सही
BPCL Bharti 2026: Hidden Conditions (महत्त्वाच्या अटी)
Experience degree नंतरच valid
Internship / Training count होणार नाही
Specific industry experience आवश्यक
Documents mismatch असल्यास अर्ज रद्द
Job transferable आहे (India मध्ये कुठेही)
Medical test compulsory आहे
Only ONE application allowed
BPCL Bharti 2026: अर्ज कसा करायचा?
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे online आहे:
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- Careers section मध्ये जा
- BPCL Bharti 2026 निवडा
- Online form भरा
- Documents upload करा
- Application fee भरा
- Form submit करा
Hard copy पाठवण्याची गरज नाही
BPCL Bharti 2026: नोकरी ठिकाण
भारतभर
महाराष्ट्रामध्येही posting मिळू शकते
BPCL Bharti 2026: महत्वाच्या तारखा
अर्ज सुरू: 18 एप्रिल 2026
शेवटची तारीख: 17 मे 2026
BPCL Bharti 2026: तयारी कशी करावी?
Technical Knowledge
Experience based questions
Aptitude
Communication skills
तयारी टिप्स:
Previous questions बघा
Technical मजबूत करा
Mock interview द्या
Communication improve करा
BPCL Bharti 2026: महत्त्वाच्या लिंक्स
| अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
| जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | इथे क्लिक करा |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
BPCL Bharti 2026: FAQs
BPCL Bharti 2026 साठी अर्ज कसा करायचा?
BPCL Bharti 2026 साठी अर्ज पूर्णपणे online पद्धतीने करावा लागतो. अधिकृत वेबसाइटवर जाऊन registration करून form भरावा, आवश्यक कागदपत्रे upload करावीत आणि fee भरून submit करावे.
BPCL Bharti 2026 साठी पात्रता काय आहे?
या भरतीसाठी Diploma, Graduation, CA Inter/CMA Inter, M.Sc किंवा Master’s degree आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातील experience असणे अनिवार्य आहे.
BPCL Bharti 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?
01 एप्रिल 2026 नुसार उमेदवाराचे वय 32 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे. आरक्षणानुसार सवलत लागू आहे.
BPCL Bharti मध्ये पगार किती मिळतो?
या भरतीमध्ये ₹12.28 लाख ते ₹17.11 लाख वार्षिक CTC मिळतो, जे PSU jobs मध्ये आकर्षक पगार मानला जातो.
BPCL Bharti मध्ये एकूण किती जागा आहेत?
या भरतीमध्ये एकूण 250 जागा (approx) उपलब्ध आहेत, ज्या विविध पदांसाठी आहेत.
BPCL Bharti ची निवड प्रक्रिया काय आहे?
निवड प्रक्रिया Application Screening, Computer Based Test, Group Discussion आणि Personal Interview यावर आधारित आहे.
BPCL Bharti साठी freshers अर्ज करू शकतात का?
नाही, ही भरती फक्त experienced उमेदवारांसाठी आहे. किमान 3 ते 5 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
महाराष्ट्रातून BPCL Bharti साठी अर्ज करता येतो का?
हो, ही All India level भरती आहे त्यामुळे महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकतात.
BPCL Bharti साठी अर्ज फी किती आहे?
General/OBC/EWS उमेदवारांसाठी ₹1180 अर्ज फी आहे, तर SC/ST/PwBD उमेदवारांसाठी फी नाही.
BPCL Bharti मध्ये मुली अर्ज करू शकतात का?
हो, पुरुष आणि महिला दोघेही या भरतीसाठी अर्ज करू शकतात. कोणतीही gender restriction नाही.
इतर भरती अपडेट्स
