Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024: महाराष्ट्र महिला व बालविकास विभाग अंतर्गत विविध जागांसाठी भरती निघाली आहे. ज्या उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवायची आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.
एकूण 236 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे, ग्रॅज्युएशन दहावी पास वर ही भरती प्रक्रिया होणार आहे. ज्यांना टायपिंग येते त्यांच्यासाठी देखील प्राधान्य असणार आहे.
ऑनलाइन स्वरूपात अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म भरायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 03 नोव्हेंबर 2024 आहे.
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024
पदाचे नाव | विविध पदे |
रिक्त जागा | 236 |
नोकरीचे ठिकाण | महाराष्ट्र |
वेतन श्रेणी | 47,600 रु. |
वयाची अट | 18 ते 38 वर्षे |
भरती फी | खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-] |
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
संरक्षण अधिकारी, गट ब | 02 |
परिविक्षा अधिकारी, गट क | 72 |
लघुलेखक (उच्चश्रेणी), गट क | 01 |
वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहायक, गट-क | 56 |
संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क | 57 |
लघुलेखक (निम्नश्रेणी), गट-क | 02 |
वरिष्ठ काळजी वाहक, गट-ड | 04 |
कनिष्ठ काळजी वाहक, गट-ड | 36 |
स्वयंपाकी गट-ड | 06 |
Total | 236 |
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 Eligibility Criteria
पदाचे नाव | शिक्षण |
संरक्षण अधिकारी, गट ब | समाज कार्य विषयात पदव्युत्तर पदवी, 03 वर्षे अनुभव |
परिविक्षा अधिकारी, गट क | कोणत्याही शाखेतील पदवी |
लघुलेखक (उच्चश्रेणी), गट क | 10वी उत्तीर्ण, लघुलेखन 120 श.प्र.मि, इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. |
वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहायक, गट-क | कोणत्याही शाखेतील पदवी |
संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क | कला, विज्ञान, वाणिज्य,विधी, समाज कार्य, गृह विज्ञान किंवा पोषण आहार पदवी |
लघुलेखक (निम्नश्रेणी), गट-क | 10वी उत्तीर्ण, लघुलेखन 100 श.प्र.मि, इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. |
वरिष्ठ काळजी वाहक, गट-ड | 10वी उत्तीर्ण, उंची: 163 सेमी, छाती: न फुगवता 79 सेमी |
कनिष्ठ काळजी वाहक, गट-ड | 10वी उत्तीर्ण, उंची: 5 फुट 4 इंच, छाती: न फुगवता 31 इंच |
स्वयंपाकी गट-ड | 10वी उत्तीर्ण |
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 Apply Online
ऑनलाईन अर्ज | Apply Online |
जाहिरात | PDF Download करा |
अर्ज करण्याची लास्ट डेट | 03 नोव्हेंबर 2024 |
- अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- वेबसाईटवर गेल्यानंतर तुमची नोंदणी करून घ्या.
- नोंदणी केल्यानंतर लॉगिन करा.
- तुमच्यासमोर महिला बालविकास विभाग भरतीची लिंक येईल.
- त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर भरतीचा फॉर्म उघडेल.
- फॉर्म त्याची माहिती विचारली आहे ती माहिती भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- या भरतीसाठी परीक्षा फी लागणार आहे त्यामुळे फी भरून घ्या.
- शेवटी भरतीचा फॉर्म एकदा तपासा.
- त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करून अर्ज सादर करा.
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 Selection Process
महिला बालविकास विभाग भरतीसाठी ज्या उमेदवारांनी फॉर्म भरला आहे त्यांची निवड ही महाराष्ट्र महिला व बालविकास विभागामार्फत केली जाणार आहे.
यासाठी ऑनलाइन स्वरूपात एक परीक्षा घेतली जाणार आहे, परीक्षामध्ये जे उमेदवार पास होतील त्यांना त्यांच्या पदा नुसार शारीरिक व व्यावसायिक चाचणी साठी बोलवले जाईल.
पदानुसार चाचणी या वेगवेगळ्या असू शकतात, शेवटी उमेदवाराच्या एकूण गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट काढली जाईल. मेरिट लिस्ट वरून उमेदवार निवडले जातील.
New Bharti:
- MPSC Group C Bharti 2024: कर सहायक भरती,MPSC गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024, ग्रॅज्युएट उमेदवार अर्ज करा!
- NTRO Bharti:साइंटिस्ट पदाची भरती!M.sc,BE,b.Tech पाससाठी मोठी संधी,पगार 1,77,500 रू.महिना आहे.
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 FAQ
Who is eligible for Mahila Bal Vikas Vibhag Bharti?
ज्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन किंवा दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे त्यांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
How to apply for Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024?
ऑनलाइन स्वरूपात अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म भरायचा आहे, अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया आर्टिकलमध्ये नमूद आहे.
What is the last date to apply for Mahila Bal Vikas Vibhag Bharti?
महिला व बालविकास विभाग भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 03 नोव्हेंबर 2024 आहे.