आजच्या या आर्टिकल मध्ये आपण SSC CHSL Selection Process संबंधी सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. SSC CHSL भरती कशाप्रकारे पार पडते? त्यासाठी पात्र उमेदवार SSC द्वारे कसे निवडले जातात? याची माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.
फक्त बारावी पास वर SSC CHSL भरती प्रक्रिया राबवली जाते, त्यामुळे तुम्ही केवळ HSC पास असाल तर तुम्ही या भरतीसाठी पात्र असणार आहात. SSC CHSL अभ्यासक्रम (Syllabus) Paper Pattern, Age Limit, Education Qualification, Physical Qualification या बाबी देखील या लेखात नमूद करण्यात आल्या आहेत.
SSC CHSL Selection Process In Marathi
SSC CHSL निवड प्रक्रिया ही एकूण दोन स्टेज मध्ये होते, यामधे पहिल्या स्टेज मध्ये Online Exam घेतली जाते आणि दुसऱ्या स्टेज मध्ये परीक्षा ही Online आणि Offline या दोन्ही स्वरूपात असते.
अर्जदार उमेदवाराला या दोन्ही परीक्षेत पास होणे अनिवार्य आहे, जर उमेदवार पास झाला तरच पुढील निवड प्रक्रियेत त्या अर्जदार उमेदवाराला समाविष्ट केले जाते, अन्यथा निवड प्रक्रिया अपात्र उमेदवाराविना पुढे Countinue केली जाते.
SSC CHSL Qualification Details
SSC CHSL साठी स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे काही पात्रता निकष लावण्यात आले आहेत. या निकषांमध्ये शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता आणि वयाची अट या बाबी समाविष्ट आहेत.
👨🏫 Education Qualification
SSC CHSL Bharti साठी अर्जदार उमेदवार हे किमान HSC पास म्हणजे At least 12 वी पास असणे अनिवार्य आहे. जे उमेदवार बारावी पास आहेत केवळ अशाच उमेदवारांना या SSC CHSL Exam मध्ये Participate करता येणार आहे.
🏋️ Physical Qualification
SSC CHSL साठी शारीरिक पात्रता Region नुसार वेगवेगळी आहे, त्याची सविस्तर माहिती तुम्ही खाली दिलेल्या टेबलच्या आधारे जाणून घेऊ शकता.
Regions | Physical Standards | ||
उंची | छाती | वजन | |
J&K, Himachal Pradesh, Punjab Hills (Area South and west of the Inter State Border between Himachal Pradesh and Punjab and North and East of Road of Mukerian Hoshiarpur, Garh Shankar, Ropar, and Chandigarh), Uttarakhand | 158 सेमी | 75 सेमी | 47.5 Kg |
Sikkim, Nagaland, Arunachal Pradesh, Manipur, Tripura, Mizoram, Meghalaya, Assam & Hill region of West Bengal (Darjeeling and Kalimpong districts and Andaman Nicobar) | 152 सेमी | 75 सेमी | 47.5 Kg |
Region Punjab, Haryana, Chandigarh, Delhi, Rajasthan, Western UP | 162.5 सेमी | 75 सेमी | 50 Kg |
Eastern UP, Bihar, West Bengal & Orissa and Jharkhand | 157 सेमी | 75 सेमी | 50 Kg |
Gujarat, Maharashtra and Madhya Pradesh, Dadra Nagar & Haveli, Daman & Diu, and Chhattisgarh | 157 सेमी | 75 सेमी | 50 Kg |
Andhra Pradesh, Karnataka, Tamil Nadu, Kerala, Goa and Pondicherry, Telangana | 157 सेमी | 75 सेमी | 50 kg |
🔞 Age Limit
या भरतीसाठी उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्षे असावे, जास्तीत जास्त वय हे 27 वर्षे सांगण्यात आले आहे. म्हणजे 18 ते 27 वर्षे ही SSC CHSL साठीची Age Limit आहे.
महाराष्ट्र पोलीस भरती निवड प्रक्रिया, जाणून घ्या संपूर्ण माहिती, Maharashtra Police Bharti Selection Process
🔞 Age Relaxation
ST प्रवर्ग | 5 वर्षे |
OBC प्रवर्ग | 3 वर्षे |
PwD प्रवर्ग | 10 वर्षे |
PwD (OBC) | 13 वर्षे |
PwD (SC/ST) | 15 वर्षे |
Ex-Servicemen (ESM) | 3 वर्षे |
Defence personnel disabled | 3 वर्षे |
Defence personnel disabled (SC/ST) | 8 वर्षे |
Central Government civilian employees (किमान 3 वर्षा पर्यंत सेवा केलेले) | 40 वर्ष वया पर्यंत |
Central Government civilian employees (किमान 3 वर्षा पर्यंत सेवा केलेले) (SC/ST) | 45 वर्ष वया पर्यंत |
विधवा महिला (पुन्हा लग्न केलेले नसावे) | 35 वर्ष वया पर्यंत |
विधवा महिला (पुन्हा लग्न केलेले नसावे) (SC/ ST) | 40 वर्ष वया पर्यंत |
SSC CHSL Syllabus & Exam Pattern
Tier 1 Exam
Section | प्रश्नांची संख्या | मार्क्स | पेपरची वेळ |
---|---|---|---|
Quantitative Aptitude | 25 | 50 | 1 घंटा (60 मिनिट) |
English | 25 | 50 | |
General Awareness | 25 | 50 | |
General Intelligence | 25 | 50 | |
Total | 100 | 200 |
Tier 2 Exam
Session | विषय | प्रश्नांची संख्या | Maximum marks | पेपरचा वेळ |
---|---|---|---|---|
Session 1 | Section 1 – Module 1: Mathematic abilities Module 2: Reasoning and General Intelligence. | 30+30= 60 | 180 मार्क | 1 hour for each section. 1 hour and 20 minutes for the candidates eligible for scribe. |
Section 2 – Module 1: English Language and Comprehension Module 2: Reasoning and General Intelligence. General Awareness | 40+20= 60 | 180 मार्क | ||
Section 3 – Module 1: Computer Knowledge | 15 | 45 मार्क | 15 minutes or 20 minutes for the candidates eligible for scribe | |
Session 2 | Section 3 – Module 2: Skill Test/ Typing Test Module | Part A: Skill Test for DEOs in Department/ Ministry | – | 15 minutes or 20 minutes for the candidates eligible for scribe |
Part B: Skill Test for DEOs except in Department/ Ministry | – | 15 minutes or 20 minutes for the candidates eligible for scribe | ||
Part C: Typing Test for LDC/ JSA. | – | 10 minutes or 15 minutes for the candidates eligible for scribe |
SSC CHSL Selection Process (निवड प्रक्रिया)
SSC CHSL साठी उमेदवारांची निवड ही वर सांगितल्या प्रमाणे दोन स्तरावर केली जाते, यामधे दोन्ही स्टेज मध्ये परीक्षा घेतल्या जातात. Exam मध्ये जे उमेदवार पास होतील केवळ त्यांचे नाव मेरिट लिस्ट द्वारे जाहीर केले जाईल. मेरिट लिस्ट मध्ये ज्यांचे नाव येईल त्यांना Joining Latter पाठवले जाईल, अशा प्रकारे उमेदवार SSC CHSL साठी निवडले जाणार आहेत.
SSC CHSL Selection Process साठी सुरुवातीला ज्या उमेदवारांनी भरती साठी अर्ज केला आहे, त्यांना प्राधान्य असणार आहे. फॉर्म भरणे अनिवार्य आहे, त्याशिवाय SSC CHSL Exam देता येणार नाही.
Tier 1 Exam
Tier 1 Exam हा ऑनलाईन स्वरूपात दिला जाणार Exam आहे, ही परीक्षा Computer द्वारे घेतली जाते. एकूण 4 Section या Exam मध्ये असतात, या 4 Section मध्ये एकत्रित 200 मार्क चे प्रश्न विचारले जातात.
एकूण 100 प्रश्न असतात प्रत्येकी 2 मार्क साठी, सोबत Negative Mark System देखील या परीक्षा साठी लागू करण्यात आली आहे. 0.50 प्रमाणे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, म्हणजे प्रत्येक एका चुकीच्या उत्तरासाठी 0.50 मार्क Cut केले जाणार आहेत.
Tier 2 Exam
Tier 2 Exam ही मुख्य स्वरूपात लेखी स्वरूपाची परीक्षा आहे, यामधे पण Section नुसार पेपर आहेत, एकूण दोन Section आहेत ज्यात Sub Section देखील Add आहेत.
या Second Exam साठी एकूण मार्क हे 100 असणार आहेत, मोठी आनंदाची बाब म्हणजे या Main Exam साठी कोणतीही Negative Marking असणार नाही. लेखी परीक्षा आहे उमेदवारांना Essay and Letter या स्वरूपात प्रश्नांचे उत्तरे द्यायचे आहेत.
ही Last Exam आहे या परीक्षे नंतर पात्र आणि पास झालेल्या उमेदवारांची थेट निवड केली जाणार आहे. यासाठी SSC द्वारे Special Merit List जारी करण्यात येणार आहे, या मेरिट लिस्ट मध्ये ज्यांचे नाव येईल त्यांना SSC CHSL साठी Select केले जाईल.
- IPS Selection Process: IPS बनण्यासाठी काय करावे लागते? निवड कशी होते? पात्रता काय असते? पाहून घ्या माहिती
- मर्चंट नेव्ही मध्ये नोकरी कशी मिळवायची? पात्रता काय आहेत! जाणून घ्या, Merchant Navy Selection Process
SSC CHSL Selection Process FAQ
Who is eligible for SSC CHSL Bharti?
SSC CHSL Bharti साठी अर्जदार उमेदवार हा किमान बारावी पास असणे आवश्यक आहे, या सोबत इतर काही निकष आहेत ज्याची माहिती वर लेखामध्ये दिली आहे, एकदा माहिती नक्की वाचून घ्या.
How to apply for SSC CHSL Bharti?
SSC CHSL Bharti साठी ऑनलाइन स्वरूपातच अर्ज सादर करायचा आहे, उमेदवार अधिकृत वेबसाईटवरून या भरतीसाठी फॉर्म भरू शकतात.
What is the SSC CHSL Selection Process?
SSC CHSL Selection Process मध्ये दोन टप्प्यावर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यामध्ये दोन मुख्य परीक्षा घेतल्या जाणार आहेत, त्या परीक्षेमध्ये जे उमेदवार पास होतील, त्यांना मेरिट लिस्ट द्वारे निवडले जाणार, आणि अशा प्रकारे त्यांना नियुक्ती करण्यात येणार आहे.
What is the age limit for SSC CHSL Bharti?
SSC CHSL Bharti साठी वयाची अट ही 18 ते 27 वर्षे आहे, किमान वय हे 18 असावे आणि कमाल जास्तीत जास्त वय 27 असावे.
1 thought on “SSC CHSL Selection Process: SSC CHSL निवड प्रक्रिया, 12 वी पास बघा, जाणून घ्या संपूर्ण माहिती”