Indian Navy Agniveer Exam Result 2024: नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी मोठ्या आनंदाची बातमी आली आहे, भारतीय नौसेना अग्निविर परीक्षा 2024 चा निकाल अखेर जाहीर झाला आहे.
या संदर्भात भारतीय नौसेना मार्फत अधिकृत अपडेट देण्यात आली आहे, रिझल्ट ऑनलाइन स्वरूपात उमेदवारांना पाहता येणार आहे. त्याची लिंक देखील आता लाईव्ह करण्यात आली आहे.
तुम्ही जर नौसेना अग्नीवीर भरती स्टेज I सीबीटी एक्झाम दिली असेल तर लगेच तुमचा रिझल्ट पाहून घ्या. निकाल कसा पाहायचा याची सविस्तर माहिती खाली आर्टिकल मध्ये स्टेप बाय स्टेप दिली आहे.
महत्त्वाची अशी माहिती आहे त्यामुळे काळजीपूर्वक अगदी तंतोतंत एकना एक शब्द वाचून घ्या. अगदी त्याच प्रकारे स्टेप फॉलो करा आणि तुमचा निकाल पाहून घ्या.
Indian Navy Agniveer Stage I Exam Result 2024
भारतीय नौसेना सेलर अग्नीवीर भरतीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे, नौसेनेमार्फत घेण्यात आलेल्या Stage I CBT Exam चा रिझल्ट आला आहे.
निकाल पाहण्याची लिंक पण आता सुरू झाली आहे, त्यामुळे खालच्या सेक्शन मध्ये दिलेल्या स्टेप फॉलो करून निकाल पाहून घ्या.
SSR Stage I Exam Date | 9 ते 11 जुलै 2024 |
MR Stage I Exam Date | 12 ते 15 जुलै 2024 |
SSR Stage I Exam Result | निकाल येथून पहा |
MR Stage I Exam Result | निकाल येथून पहा |
How to check Indian Navy Agniveer Exam Result Online
- सर्वात पहिल्यांदा तुम्हाला वर दिलेल्या टेबल मध्ये येथून निकाल पहा या लिंक वर क्लिक करायचं आहे.
- त्यानंतर तुम्ही अग्निवीर नेव्ही च्या अधिकृत वेबसाईटवर पोहोचाल.
- तिथे तुम्हाला पहिल्यांदा तुमचे रजिस्ट्रेशन म्हणजेच लॉगिन करायचं आहे.
- लॉगिन करण्यासाठी भरतीचा फॉर्म भरताना जनरेट केलेले ID आणि पासवर्ड वापरा.
- यामध्ये तुम्ही ईमेल आयडी देखील वापरू शकता, एकदा का लॉगिन केलं की त्यानंतर Result Section वर जा.
- तिथे तुम्हाला तुमचा Application Number/ Roll Number टाकायचा आहे.
- त्यानंतर Submit बटणावर क्लिक करायचे आहे, तुमच्यासमोर भारतीय नौदल अग्नीवीर भरतीचा निकाल प्रदर्शित होईल.
- अगदी काळजीपूर्वक निकाल पाहून घ्या, आणि सोबतच निकालाची स्क्रीनशॉट काढा किंवा PDF स्वरुपात निकालाची प्रत Save करा, म्हणजे तुम्हाला नंतर त्याची प्रिंट आऊट काढता येईल.
तर मित्रांनो अगदी अशाच प्रकारे तुम्ही इंडियन नेव्ही अग्निवीर Stage I CBT Exam चा निकाल पाहू शकता. निकाल पाहण्याची प्रोसेस अगदी सोपी आहे, मी जसं वर सांगितलं आहे अगदी त्याच प्रकारे तुम्ही स्वतः देखील तुमचा निकाल पाहू शकता.
जर तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात तुमचा निकाल पाहता येत नसेल, तर तुम्ही तुमच्या जवळील कोणत्याही ऑनलाईन सेवा केंद्रात जाऊन तुमचा इंडियन नेव्ही अग्निवीर भरतीचा निकाल पाहू शकता.
एक लक्षात घ्या वर जी प्रोसेस सांगितली आहे ती प्रोसेस तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पण करता येते, आणि सेम प्रोसेस डेस्कटॉप वर लॅपटॉप वर लागू असणार आहे.
Indian Navy Agniveer Exam Result FAQ
How to check Indian Navy Agniveer Exam Result?
इंडियन नेव्ही अग्नीवीर परीक्षेचा निकाल तुम्ही ऑनलाईन स्वरूपात भारतीय नौसेनेच्या अधिकृत पोर्टलवरून पाहू शकता. निकाल पाहण्याची पूर्ण प्रोसेस आर्टिकल मध्ये मी सांगितली आहे.
When did Indian Navy Agniveer Exam Conducted?
भारतीय नौसेना अग्निविर स्टेज I परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात आली होती, जुलै महिन्यातील 9 तारखेपासून ते 11 तारखेपर्यंत परीक्षा सुरू होती.
Where I can check my Indian Navy Agniveer Exam Result?
इंडियन नेव्ही अग्नीवीर परीक्षेचा निकाल तुम्हाला भारतीय नौसेनेच्या पोर्टलवरून पहावा लागणार आहे, निकाल पाहण्याच्या पोर्टलचा URL हा आहे.