RRB Paramedical Bharti 2024: मित्रांनो भारतीय रेल्वे विभागामध्ये मेडिकल कक्षात विविध पदांची बंपर भरती निघाली आहे. या भरती संबंधी RRB Paramedical मार्फत अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
बारावी पास डिप्लोमा आणि आयटीआय यासोबतच विविध शैक्षणिक पात्रते आधारे पात्र उमेदवारांची या भरतीसाठी निवड केली जाणार आहे.
रेल्वे मध्ये काम करण्याची मोठी सुवर्णसंधी आहे, जर तुम्ही रेल्वे भरतीसाठी तयारी करत असाल तर वाट पाहू नका लगेचच या भरतीसाठी अर्ज करून टाका .
अर्ज करण्यासाठी फॉर्म कसा भरायचा? पात्रता निकष काय आहेत? उमेदवाराचे शिक्षण किती असावे? ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती? या अशा सर्व छोट्या-मोठ्या बाबी तसेच महत्त्वाचे पॉइंट्स आर्टिकल मध्ये समाविष्ट केले आहेत.
महत्त्वाची अशी माहिती आहे, नोकरी जर मिळवायचे असेल तर ही संधी सोडू नका, तब्बल 1376 एवढ्या रिक्त जागा सोडण्यात आल्या आहेत. आर्टिकल फक्त वाचून सोडू नका, आर्टिकल मध्ये फॉर्म कसा भरायचा ही माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानुसार लगेच फॉर्म भरून घ्या.
RRB Paramedical Bharti 2024
पदाचे नाव | विविध पदे (Vacancy Details पहा) |
रिक्त जागा | 1376 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतन श्रेणी | 44900 रू. + महिना |
भरती फी | साधारण प्रवर्ग: 500 रुपये (SC/ST/PWD, महिला: 250 रुपये) |
RRB Paramedical Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
डायटीशियन | 05 |
नर्सिंग सुपरिटेंडेंट | 713 |
ऑडिओलॉजिस्ट & स्पीच थेरेपिस्ट | 04 |
क्लिनिकल सायकोलॉजिस्ट | 07 |
डेंटल हाइजीनिस्ट | 03 |
डायलिसिस टेक्निशियन | 20 |
हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड III | 126 |
लॅब सुपरिटेंडेंट ग्रेड III | 27 |
पर्फ्युजनिस्ट | 02 |
फिजियोथेरेपिस्ट ग्रेड II | 20 |
ऑक्यूपेशनल थेरेपिस्ट | 02 |
कॅथ लॅब टेक्निशियन | 02 |
फार्मासिस्ट | 246 |
रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन | 64 |
स्पीच थेरपिस्ट | 01 |
कार्डियाक टेक्निशियन | 04 |
ऑप्टोमेट्रिस्ट | 04 |
ECG टेक्निशियन | 13 |
लॅब असिस्टंट ग्रेड II | 94 |
फील्ड वर्कर | 19 |
Total | 1376 |
RRB Paramedical Bharti 2024 Age Limit
वयोमर्यादा शिथिलता: [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1,4,5,7,8,10, 11, 12, 15 ते 19 | 18 ते 36 वर्षे |
पद क्र.2 | 20 ते 43 वर्षे |
पद क्र.3 | 21 ते 33 वर्षे |
पद क्र.6 | 20 ते 36 वर्षे |
पद क्र.9 | 21 ते 43 वर्षे |
पद क्र.13 | 20 ते 38 वर्षे |
पद क्र.14 | 19 ते 36 वर्षे |
पद क्र.20 | 18 ते 33 वर्षे |
RRB Paramedical Bharti 2024 Education
पदाचे नाव | शिक्षण |
---|---|
डायटीशियन | B.Sc + डायटीशियन PG डिप्लोमा किंवा B.Sc (Home Science) + M.Sc Home Science (Food and Nutrition) उत्तीर्ण |
नर्सिंग सुपरिटेंडेंट | GNM किंवा B.Sc (Nursing) उत्तीर्ण |
ऑडिओलॉजिस्ट & स्पीच थेरेपिस्ट | BASLP उत्तीर्ण |
क्लिनिकल सायकोलॉजिस्ट | पदव्युत्तर पदवी (Clinical Psychology / Social Psychology) उत्तीर्ण |
डेंटल हाइजीनिस्ट | B.Sc (Biology) आणि डेंटल हाइजीन डिप्लोमा उत्तीर्ण, 03 वर्षे अनुभव |
डायलिसिस टेक्निशियन | B.Sc.+डिप्लोमा (Haemodialysis) किंवा 02 वर्षे अनुभव |
हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड III | B.Sc.(Chemistry), हेल्थ / सॅनिटरी इंस्पेक्टर डिप्लोमा किंवा NTC (Health Sanitary Inspector) |
लॅब सुपरिटेंडेंट ग्रेड III | B.Sc (Bio-Chemistry / Micro Biology / Life science)+DMLT किंवा B.Sc (Medical Technology) |
पर्फ्युजनिस्ट | B.Sc + डिप्लोमा (Perfusion Technology) किंवा B.Sc + 03 वर्षे अनुभव |
फिजियोथेरेपिस्ट ग्रेड II | फिजिओथेरेपी पदवीधारक आणि 02 वर्षे अनुभव |
ऑक्यूपेशनल थेरेपिस्ट | 12वी उत्तीर्ण आणि ऑक्यूपेशनल थेरेपी डिप्लोमा/पदवी |
कॅथ लॅब टेक्निशियन | B.Sc+ डिप्लोमा (Cardiac Professional Cath Lab work) किंवा 02 वर्षे अनुभव |
फार्मासिस्ट | 12वी उत्तीर्ण+ D.Pharm किंवा B. Pharma पदवीधारक |
रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन | 12वी उत्तीर्ण (Physics&Chemistry) आणि डिप्लोमा (Radiography/ X Ray Technician/Radiodiagnosis Technology) |
स्पीच थेरपिस्ट | B.Sc, डिप्लोमा (Audio and Speech Therapy) आणि 2 वर्षे अनुभव |
कार्डियाक टेक्निशियन | 12वी (Science) उत्तीर्ण किंवा डिप्लोमा (Cardiology Lab) |
ऑप्टोमेट्रिस्ट | B.Sc (Optometry) किंवा (Ophthalmic Technician) |
ECG टेक्निशियन | 12वी उत्तीर्ण/ B.Sc आणि डिप्लोमा/ पदवी (ECG Laboratory Technology / Cardiology /Cardiology Technician / Cardiology Techniques) |
लॅब असिस्टंट ग्रेड II | 12वी उत्तीर्ण आणि DMLT पास |
फील्ड वर्कर | 12वी उत्तीर्ण (Biology/Chemistry) |
RRB Paramedical Bharti 2024 Table
Important Links | |
जाहिरात PDF | Download करा |
भरतीचा फॉर्म | Apply Online |
अधिकृत वेबसाईट | भेट द्या |
Join Now | Telegram |
Important Dates | |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 10 ऑगस्ट 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 16 सप्टेंबर 2024 |
परीक्षेची तारीख | अद्याप डेट आली नाही |
RRB Paramedical Bharti 2024 Apply Online
- अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- वेबसाईटवर नोंदणी करून घ्या.
- त्यानंतर Apply Now वर क्लिक करा.
- भरतीचा फॉर्म ओपन होईल.
- फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरून घ्या.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- सोबत परीक्षा फी देखील भरून घ्या.
- शेवटी अर्ज बरोबर असल्याची खात्री करा.
- त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करून अर्ज सादर करा.
RRB Paramedical Bharti 2024 Selection Process
भारतीय रेल्वे मेडिकल विभाग भरतीसाठी अर्जदार उमेदवारांची निवड ही काही टप्प्यांवर केली जाणार आहे. यामध्ये उमेदवारांचे स्किल्स आणि शैक्षणिक पात्रता यांची तपासणी केली जाणार आहे.
- लेखी परीक्षा
- कागदपत्रे पडताळणी
- मेडिकल टेस्ट
- मेरिट लिस्ट
सुरुवातीला ज्यांनी अर्ज केला आहे त्यांना लेखी परीक्षेसाठी बोलावले जाईल, लेखी परीक्षेत जे उमेदवार पात्र होतील त्यांना त्यांचे कागदपत्रे तपासण्यासाठी बोलवले जाईल. त्यानंतर पुढच्या स्टेजमध्ये उमेदवारांची मेडिकल तपासणी केली जाईल.
याच दरम्यान उमेदवारांचे स्किल्स देखील तपासले जाणार आहेत. शेवटी जे उमेदवार या सर्व स्टेजमधून पास झाले आहेत, त्यांची मेरिट लिस्ट भारतीय रेल्वे द्वारे काढले जाणार आहे आणि मेरिट लिस्टच्या आधारे उमेदवारांना नोकरी दिली जाणार आहे.
RRB Paramedical Bharti 2024 FAQ
Who is eligible for RRB Paramedical Bharti 2024?
भारतीय रेल्वे मेडिकल विभाग भरतीसाठी अर्जदार उमेदवार हे किमान बारावी पास असावेत, विविध पदे निघाली आहे त्यामुळे शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे त्याची माहिती मिळून आर्टिकल मधून घेऊ शकता.
How do I apply for RRB Paramedical Bharti 2024?
RRB Paramedical Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे. ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा याची सविस्तर माहिती आर्टिकल मध्ये दिली आहे, या सोबतच अधिकृत वेबसाईटची Apply Link देखील दिलेली आहे.
What is the last date of RRB Paramedical Bharti 2024?
भारतीय रेल्वे मेडिकल विभाग भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 सप्टेंबर 2024 आहे.
So nice