JSW Udaan Scholership 2024: JSW फाउंडेशन च्या माध्यमातून 1ली ते 12वी, ITI पास विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी नवीन स्कॉलरशिप योजना सुरू करण्यात आली आहे.
गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना या JSW Udaan Scholership 2024 चा लाभ भेटणार आहे. जर तुम्हाला याचा फायदा घ्यायचा असेल तर लगेच या संधीचे सोने करा.
ऑनलाईन स्वरूपात vidyasaarathi वरून फॉर्म भरायचा आहे, अर्ज सुरू झाले आहेत. या शिष्यवृत्ती प्रोग्राम साठी नक्की काय अटी आणि शर्ती आहेत? कोणते विद्यार्थी पात्र आहेत? फॉर्म कसा भरायचा? प्रोसेस काय आहे?
अशा सर्व महत्वाच्या बाबी आर्टिकल मध्ये सांगितल्या आहेत, कृपया आर्टिकल सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा.
आर्टिकल मध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया स्टेप बाय स्टेप दिली आहे, ती फॉलो करा. जशी स्टेप दिली आहे अगदी त्याच प्रकारे अर्ज करा, स्टेप चुकवल्या तर अर्ज बाद होऊ शकतो, त्यामुळे याची विशेष काळजी घ्या.
JSW Udaan Scholarship 2024
योजनेचे नाव | JSW Udaan Scholarship |
योजनेची सुरुवात | JSW Foundation |
उद्देश | गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे. |
लाभार्थी | 1ली ते 12वी, ITI पास विद्यार्थी |
लाभ | 10 ते 12 हजार रुपये |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
JSW Udaan Scholarship 2024 Eligibility Criteria
- विद्यार्थी हा 1ली ते 12वी पर्यंत शिकलेला असावा.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाख पेक्षा कमी असावे.
- सर्व विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
JSW Udaan Scholarship 2024 Education Qualification
1ली ते 10वी पास | लागू नाही |
12वी पास | 10वी मध्ये किमान 35 टक्के असावे. |
ITI पास | 10वी मध्ये किमान 60 टक्के असावे. |
JSW Udaan Scholarship 2024 Benefits
1ली ते 10वी पास | 10,000 रुपये |
12वी पास | 12,000 रुपये |
ITI पास | 10,000 रुपये |
JSW Udaan Scholarship 2024 Apply Online
1ली ते 10वी पास | Apply Online |
12वी पास | Apply Online |
ITI पास | Apply Online |
अर्जाची लास्ट डेट | 01 ऑक्टोबर 2024 |
- Vidyasaarathi वेबसाईट ला भेट द्या.
- Apply बटण वर क्लिक करा.
- पोर्टल वर तुमची नोंदणी करून घ्या.
- नोंदणी केल्यानंतर लॉगिन करा.
- फॉर्म उघडेल, आवश्यक माहिती त्यात भरा.
- सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करा.
- आवश्यक असे सर्व कागदपत्रे अपलोड करा.
- JSW Udaan Scholership चा फॉर्म Recheck करा.
- काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करा.
- शेवटी फॉर्म खाली दिलेल्या Submit बटणावर क्लिक करून अर्ज सबमिट करून टाका.
JSW Udaan Scholership 2024 Documents List
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- चालू शैक्षणिक वर्षाची ऍडमिशन पावती
- बोनाफाईड प्रमाणपत्र
- मागील शैक्षणिक वर्षाची मार्कशीट
नवीन शिष्यवृत्ती योजना:
- SBI Asha Scholarship 2024: SBI बँक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी देत आहे पैसे! लगेच अर्ज करा
- Bharti Airtel Scholarship 2024: या विद्यार्थ्यांना मिळणार 100% शिष्यवृत्ती! सोबत फ्री लॅपटॉप, लगेच येथून अर्ज करा
JSW Udaan Scholership 2024 FAQ
Who is eligible for JSW Udaan Scholarship 2024?
या शिष्यवृत्ती योजना साठी अर्जदार विद्यार्थी हे 1ली ते 12वी पर्यंत शिक्षण घेतलेले पास विद्यार्थी असावेत.
How to apply for JSW Udaan Scholarship 2024?
या शिष्यवृत्ती योजना साठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत पोर्टल वरून अर्ज करायचा आहे. अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती आर्टिकल मध्ये दिली आहे.
What is the Last Date to apply for the JSW Udaan Scholarship 2024?
JSW Udaan Scholarship साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1 ऑक्टोबर 2024 आहे. या तारखेच्या आगोदर अर्ज सादर करणे आवश्यक आहे, नंतर फॉर्म भरता येणार नाही.