ITBP Constable Bharti 2024: इंडो तिबेटियन पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाची भरती! 10वी पास वर नोकरी

आजच्या या जॉब अपडेट मध्ये मी तुम्हाला ITBP Constable Bharti 2024 संधर्भात माहिती देणार आहे.

इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दला मार्फत कॉन्स्टेबल पदाची मोठी भरती निघाली आहे. सरकारी नोकरी मिळवण्याची ही एक मोठी संधी आहे.

या भरती साठी ITBP द्वारे अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. ऑनलाईन अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरायचा आहे, अर्ज करण्याची प्रक्रिया स्टेप बाय स्टेप खाली आर्टिकल मध्ये नमूद करण्यात आली आहे.

एका महिन्याची मुदत देण्यात आली आहे, त्यामुळे फॉर्म भरायचा असेल तर वेळ वाया घालू नका, ताबडतोब अर्ज करून टाका.

ITBP Constable Bharti 2024

पदाचे नावकॉन्स्टेबल
रिक्त जागा819
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी69,100 रू. महिना
वयाची अट18 ते 25 वर्षे
भरती फीसाधारण प्रवर्ग: ₹100/- (SC/ST/PWD/महिला: फी नाही)

ITBP Constable Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
कॉन्स्टेबल (Kitchen Services)819
Total819

ITBP Constable Bharti 2024 Education Qualification

पदाचे नावशिक्षण
कॉन्स्टेबल (Kitchen Services)10वी उत्तीर्ण आणि अन्न उत्पादन किंवा स्वयंपाकघरातील NSQF स्तर-1 कोर्स केलेले उमेदवार

ITBP Constable Bharti 2024 Apply Online

ऑनलाईन अर्जApply Online
जाहिरातDownload PDF
अर्जाची शेवटची तारीख01 ऑक्टोबर 2024 
  1. recruitment.itbpolice.nic.in या वेबसाईट ला भेट द्या.
  2. नवीन अर्ज असेल तर नोंदणी करून घ्या.
  3. ID आणि Password तयार झाल्यावर लॉगिन करा.
  4. भरतीचा फॉर्म उघडेल, फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरा.
  5. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. कोणत्याही ऑनलाईन पेमेंट मोड मार्फत परीक्षा फी भरून घ्या.
  7. अर्जाची छाननी करा, माहिती योग्य असेल तर अर्जाखाली दिलेल्या Submit बटणावर क्लिक करा.

अशा प्रकारे तुम्ही ITBP Constable Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरू शकता. जर तुम्हाला अर्ज करता येत नसेल, तर तुम्ही कोणत्याही ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्रात जाऊन अर्ज करू शकता.

ITBP Constable Bharti 2024 Selection Process

  • Physical Efficiency Test (PET)
  • Physical Standard Test (PST)
  • Writeen Test (MCQ)
  • Merit List
  • Document Verification
  • Medical Examination
  • Selection

ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला आहे त्यांना सुरुवातीला शारीरिक चाचणीसाठी बोलवले जाईल, त्यानंतर MCQ OMR स्वरूपाची लेखी परीक्षा होईल. लेखी परीक्षेत जे उमेदवार पास होतील त्यांचे नाव मेरिट लिस्ट मध्ये समाविष्ट केले जाईल.

मेरिट लिस्ट मधील सर्व उमेदवारांची कागदपत्रे तपासले जातील, त्यानंतर त्यांची मेडिकल तपासणी होईल आणि शेवटी पात्र उमेदवारांना इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलामध्ये कॉन्स्टेबल (किचन) पदासाठी नियुक्त केले जाईल.

ITBP Constable Bharti 2024 Physical Test

पुरुषांसाठी:
1.6 KM Running7.30 Minutes
11 Feet Long Jump3 Chance
3 1/2 High Jump3 Chance
महिलांसाठी:
800 Meters Running4.45 Minutes
9 Feet Long Jump3 Chance
3 High Jump3 Chance

ITBP Constable Bharti 2024 Exam Details

SubjectsQuestionsMarks
General Knowldge1515
Mathmatics1010
Aptitude & Distinguish Pattern1515
Basic English/ Hindi1010

नवीन भरती अपडेट:

ITBP Constable Bharti 2024 FAQ

Who is eligible for ITBP Constable Bharti 2024?

10वी पास आणि स्वयंपाक गृह NSQF कोर्स केलेले उमेदवार.

How to apply for ITBP Constable Bharti 2024?

ऑनलाईन अधिकृत पोर्टल वरून अर्ज करायचा आहे.

What is the last date of ITBP Constable Bharti Application Form?

ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 1 ऑक्टोबर 2024 आहे.

Leave a comment