ITBP Bharti 2024: इंडो तिबेटियन पोलीस दलात 10वी, 12वी पास वर भरती! लगेच ऑनलाईन अर्ज करा

ITBP Bharti 2024: आजच्या या जॉब अपडेट मध्ये मी तुम्हाला ITBP Constable Bharti 2024 संबंधी सविस्तर माहिती देणार आहे. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलात कॉन्स्टेबल या पदासाठी बंपर भरती निघाली आहे. या संदर्भात अधिकृत अपडेट आली आहे, सोबत जाहिरात Notification देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

कॉन्स्टेबल पदाची नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे, फक्त 10वी आणि 12वी वर ही भरती राबवली जात आहे. हेड कॉन्स्टेबल, Animal Transport कॉन्स्टेबल, Kannelman कॉन्स्टेबल असे तीन पद आहेत.

फक्त 100 रुपये फी लावण्यात आली आहे, यामुळे सर्व आपल्या गरजू पोरांना देखील या भरती साठी अर्ज करता येणार आहे.

ऑनलाईन अर्ज करायचा आहे, तो तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरून 29 सप्टेंबर 2024 या तारखेच्या आगोदर करणे आवश्यक आहे.

फॉर्म भरण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे, त्याची स्टेप बाय स्टेप माहिती आपण सविस्तरपणे आर्टिकल मध्ये दिली आहे.

ITBP Bharti 2024

पदाचे नावकॉन्स्टेबल
रिक्त जागा128
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी81,100 रू. महिना
वयाची अट18 ते 25, 27 वर्षे
भरती फीसाधारण प्रवर्ग: ₹100/- (SC/ST/PWD/महिला: फी नाही)

ITBP Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्यावेतन श्रेणी
हेड कॉन्स्टेबल (Dresser Veterinary)0925,500 ते 81,100 रुपये
कॉन्स्टेबल (Animal Transport)11521,700 ते 69,100 रुपये
कॉन्स्टेबल (Kennelman)0421,700 ते 69,100 रुपये
Total128

ITBP Bharti 2024 Education Qualification

हेड कॉन्स्टेबल (Dresser Veterinary)12वी उत्तीर्ण + पॅरा व्हेटर्नरी कोर्स/डिप्लोमा/प्रमाणपत्र
कॉन्स्टेबल (Animal Transport)10वी उत्तीर्ण
कॉन्स्टेबल (Kennelman)10वी उत्तीर्ण

ITBP Bharti 2024 Apply Online

ऑनलाईन अर्जApply Online
जाहिरातDownload PDF
अर्जाची शेवटची तारीख29 सप्टेंबर 2024 
  1. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  2. New Registration या ऑप्शन वर क्लिक करून, नवीन नोंदणी करून लॉगिन करा.
  3. Apply Online पर्याय शोधून त्यावर क्लिक करा.
  4. फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती भरून घ्या.
  5. आवशक कागदपत्रे अपलोड करा.
  6. ऑनलाईन पेमेंट मोड द्वारे परीक्षा फी भरून घ्या.
  7. अर्जात भरलेली माहिती तपासून घ्या, माहिती बरोबर आहे का याची खात्री करा.
  8. माहिती बरोबर असल्याची शहानिशा झाली की मग नंतर अर्ज सबमिट करा.

ITBP Bharti 2024 Selection Process

ITBP Bharti साठी अर्जदार उमेदवार यांची निवड ही खालील प्रकारे करण्यात येणार आहे.

  • शारीरिक चाचणी (PET)
  • शरीरिक तपासणी (PST)
  • लेखी परीक्षा
  • कागदपत्रे पडताळणी
  • मेडिकल तपासणी
  • मेरिट लिस्ट

ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला आहे, त्यांना सुरुवातीला शारीरिक चाचणी आणि तपासणी साठी बोलवले जाईल. नंतर लेखी परीक्षा घेतली जाईल, परीक्षेत जे उमेदवार पास होतील त्यांना त्यांचे कागदपत्रे तपासणी करण्यासाठी बोलवले जाईल. नंतर मेडिकल तपासणी करून पात्र असे उमेदवार निवडले जाणार आहेत.

नवीन जॉब अपडेट:

ITBP Bharti 2024 FAQ

Who is eligible for ITBP Bharti 2024?

या भरती साठी अर्जदार उमेदवार यांचे शिक्षण हे किमान 10वी किंवा 12वी पर्यंत झालेले असावे.

How to apply for ITBP Bharti 2024?

ITBP Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत पोर्टल वरून फॉर्म भरायचा आहे, स्टेप बाय स्टेप प्रोसेस दिली आहे.

What is the last date of ITBP Bharti 2024?

इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दल भरती साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 सप्टेंबर 2024 आहे.

2 thoughts on “ITBP Bharti 2024: इंडो तिबेटियन पोलीस दलात 10वी, 12वी पास वर भरती! लगेच ऑनलाईन अर्ज करा”

Leave a comment