GMC Kolhapur Bharti 2024: राजश्री शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथे भरती निघाली आहे.
ज्या उमेदवारांना हॉस्पिटलमध्ये काम करायचे आहे त्यांच्यासाठी सुवर्णसंधी आहे. दहावी पास वर ही भरती होणार आहे, त्यामुळे जास्त शैक्षणिक पात्रतेची देखील आवश्यकता नाही.
या भरतीसाठी वेगवेगळ्या पदांवर रिक्त जागा सोडण्यात आले आहेत, एकूण जागा 102 आहेत. ऑनलाइन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरायचा आहे.
GMC Kolhapur Bharti 2024
पदाचे नाव | विविध पदे |
रिक्त जागा | 102 |
नोकरीचे ठिकाण | कोल्हापूर (महाराष्ट्र) |
वेतन श्रेणी | 47,600 रु. |
वयाची अट | 18 ते 38 वर्षे |
भरती फी | खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-] |
GMC Kolhapur Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
प्रयोगशाळा परिचर (महाविद्यालय) | 08 |
शिपाई (महाविद्यालय) | 03 |
मदतनीस (महाविद्यालय) | 01 |
क्ष-किरण परिचर (रुग्णालय) | 07 |
शिपाई (रुग्णालय) | 08 |
प्रयोगशाळा परिचर (रुग्णालय) | 03 |
रक्तपेढी परिचर (रुग्णालय) | 04 |
अपघात सेवक (रुग्णालय) | 05 |
बाह्य रुग्णसेवक (रुग्णालय) | 07 |
कक्ष सेवक (रुग्णालय) | 56 |
Total | 102 |
GMC Kolhapur Bharti 2024 Education Qualification
राजश्री शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर भरती साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे शिक्षण हे किमान 10 वी पर्यंत झालेले असावे.
10वी SSC बोर्डाची परीक्षा पास झालेल्या सर्व उमेदवारांना या GMC Kolhapur Bharti साठी ऑनलाईन स्वरुपात अधिकृत पोर्टल वरून फॉर्म भरता येणार आहे.
GMC Kolhapur Bharti 2024 Apply Online
ऑनलाईन अर्ज | Apply Online |
जाहिरात | PDF Download करा |
अर्ज करण्याची लास्ट डेट | 20 नोव्हेंबर 2024 |
- राजश्री शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
- वेबसाईटवर केल्यानंतर तिथे तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
- वेबसाईट वर नोंदणी झाली की नंतर लॉगिन करायचे आहे.
- तुमच्या समोर भरतीचा फॉर्म उघडेल, फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरा.
- सोबत आवश्यक असे सर्व कागदपत्रे अपलोड करून टाका.
- या भरतीसाठी परीक्षा फी देखील भरावी लागणार आहे, त्यामुळे कोणत्याही पेमेंट मोड च्या माध्यमातून फी भरून घ्या.
- शेवटच्या टप्प्यामध्ये भरतीचा फॉर्म तपासून घ्या.
- जर चुका आढळल्या तर त्या दुरुस्त करा.
- आणि मगच फॉर्म सबमिट करून टाका.
GMC Kolhapur Bharti 2024 Selection Process
जेवण उमेदवारांनी या भरतीसाठी फॉर्म भरला आहे त्यांना ऑनलाईन स्वरूपात कॉम्पुटर बेस परीक्षा द्यावी लागणार आहे.
या परीक्षेच्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे, किमान 45 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक असणार आहे. ज्या उमेदवारांना 45% आहेत त्यांना गुणवत्ता यादीमध्ये समाविष्ट केले जाणार आहे.
मेरिट लिस्ट वैद्यकीय महाविद्यालयामार्फतच काढली जाणार आहे, लिस्ट मध्ये ज्या उमेदवारांची नावे त्यांना भरती अंतर्गत नोकरीसाठी निवडले जाणार आहे.
नवीन भरती अपडेट:
- Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024: महिला बाल विकास विभागात भरती, 10वी पास अर्ज करा
- MPSC Group C Bharti 2024: कर सहायक भरती,MPSC गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024, ग्रॅज्युएट उमेदवार अर्ज करा!
- NFL Bharti 2024: 10वी, ITI, 12वी, डिप्लोमा, B.Com, B.Sc.(PCM), B.Sc (नर्सिंग) पाससाठी नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये भरती !
GMC Kolhapur Bharti 2024 FAQ
Who is eligible for GMC Kolhapur Bharti?
या उमेदवारांचे शिक्षण हे किमान 10वी पर्यंत झाले आहे त्यांना फॉर्म भरता येणार आहे.
How to apply for GMC Kolhapur Bharti 2024?
राजश्री शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकृत वेबसाईटवरून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे.
What is the last date to apply for GMC Kolhapur Bharti?
राजश्री महाराज वैद्यकीय महाविद्यालय भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 नोव्हेंबर 2024 आहे.