ECGC Recruitment 2024, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन मध्ये ग्रॅज्युएशन पास भरती! लगेच अर्ज करा

आजच्या जॉब अपडेट मध्ये मी तुम्हाला ECGC Recruitment 2024 संबंधी सविस्तर माहिती देणार आहे.

जर तुमचे ग्रॅज्युएशन झाले असेल, कोणत्याही शाखेतील पदवी जरी असेल तरी तुम्हाला नोकरी मिळू शकते. त्यामुळे एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर लगेच फॉर्म भरून घ्या.

ऑनलाईन स्वरुपात अधिकृत पोर्टल वरून फॉर्म भरायचा आहे, अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. आर्टिकल मध्ये दिलेली प्रोसेस फॉलो करा आणि या भरती साठी अर्ज करून टाका.

ECGC Recruitment 2024

पदाचे नावप्रोबेशनरी ऑफिसर (PO)
रिक्त जागा40
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी53,600 रु.
वयाची अट21 ते 30 वर्षे
भरती फीGeneral/OBC साठी :- ₹900/- [SC/ST/PWD साठी :- ₹175/-]

ECGC Recruitment 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
प्रोबेशनरी ऑफिसर (PO)40
Total40

ECGC Recruitment 2024 Education Qualification

प्रोबेशनरी ऑफिसर (PO)कोणत्याही शाखेतील पदवी.

ECGC Recruitment 2024 Apply Online

भरतीचा फॉर्मयेथून अर्ज करा
जाहिरातPDF Download करा
अर्ज करण्याची लास्ट डेट13 ऑक्टोबर 2024
  • IBPS च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
  • संकेस्थळावर तुमची नोंदणी करून घ्या.
  • लॉगीन करून Apply Online हा पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा.
  • भरतीचा फॉर्म open होईल.
  • अर्जामध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती टाका.
  • आवश्यक असे सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  • परीक्षा फी भरून घ्या.
  • अर्जामध्ये भरलेली माहिती चेक करा.
  • माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यावर अर्ज सबमिट करा.

ECGC Recruitment 2024 Selection Process

या भरती साठी अर्जदार उमेदवारांची निवड हि पात्रते नुसार केली जाणार आहे.

  • ऑनलाईन परीक्षा
  • मुलाखत
  • शोर्टलिस्टिंग
  • अंतिम यादी

ज्या उमेदवारांनी या भरती साठी अर्ज केला आहे त्यांना ऑनलाईन परीक्षा द्यावी लागणार आहे, ऑनलाईन परीक्षा मेन आहे त्यामुळे परीक्षेत ज्यांना जास्त मार्क मिळतील त्यांना फायदा होणार आहे. परीक्षेत जे उमेदवार पास होतील त्यांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल, परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारावर उमेदवार शोर्टलिस्ट केले जातील, आणि शेवटी अंतिम यादी काढून त्यांची निवड केली जाईल.

ECGC Recruitment 2024 Exam Details

ECGC PO Objective Test 2024:

SubjectNo.Of QuestionMarksTime Duration 
Reasoning Ability505040 min
General Awareness404020 min
Quantitative Aptitude505040 min
English Language404030 min
Computer Knowledge202010 min
Total200200140 min

ECGC PO Descriptive Paper 2024:

Time: 40 Minutes

Type of ActivityNo. of QuestionsMarks
Essay WritingOne out of two given options20
Precis WritingOne out of two given options20

Exam Centers:

मुंबईनवी मुंबई
ठाणेअहमदाबाद (गांधीनगर)
पुणेइंदोर
नागपूरकोलकता
प्रयागराजवाराणसी
भुवनेश्वररायपुर
गुवाहाटीचेन्नई
कोयम्बतूरएर्नाकुलम
बेंगलोरहैद्राबाद
विझागदिल्ली (नोयडा, गुरगाव)
चंदीगड (मोहाली)कानपूर
पटनारांची
जयपूर

ECGC Recruitment 2024 FAQ

Who is eligible for ECGC Recruitment 2024?

या भरती साठी अर्जदार उमेदवार हा किमान पदवीधर असावा.

How to apply for ECGC Recruitment 2024?

ऑनलाईन स्वरुपात अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरायचा आहे.

What is the last date of ECGC Recruitment 2024?

ECGC Limited Recruitment साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 13 ऑक्टोबर 2024 आहे.

What is the date of ECGC Recruitment 2024 Online Exam?

भरतीचा पेपर हा दिनांक 16 नोव्हेंबर 2024 घेतला जाणार आहे.

Leave a comment