Bank of Baroda Bharti 2024: बँक ऑफ बडोदा मध्ये भरती, ग्रॅज्युएशन पदवीधर उमेदवार अर्ज करा

Bank of Baroda Bharti 2024: बँक ऑफ बडोदा द्वारे भरती निघाली आहे, ज्या उमेदवारांना नोकरी मिळवायचे आहे त्यांना या भरती अंतर्गत अर्ज करता येणार आहे.

यासंदर्भात बँक ऑफ बडोदा द्वारे अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. जर तुम्हाला बँकेत नोकरी पाहिजे असेल तर ही चांगली संधी आहे.

मॅनेजर आणि इतर पदांसाठी भरती निघाली आहे, 592 रिक्त जागा आहेत. सोबतच ऑनलाईन स्वरूपातच या भरतीसाठी अर्ज करायचा आहे, ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 नोव्हेंबर 2024 आहे.

Bank of Baroda Bharti 2024

पदाचे नावContract Posts
रिक्त जागा592
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी1,07,295 रु.
वयाची अट01 ऑक्टोबर 2024 रोजी 28/ 30/ 34/ 35/ 38/ 40/ 42/ 45/ 50 वर्षांपर्यंत
भरती फीGeneral/ OBC/ EWS: ₹600/- [SC/ ST/ PWD/ महिला: ₹100/-]

Bank of Baroda Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
Contract Posts (मॅनेजर आणि इतर पदे)592
Total592

Bank of Baroda Bharti 2024 Education Qualification

बँक ऑफ बडोदा भरती साठी अर्जदार उमेदवाराचे शिक्षण हे किमान CA, CS, CMA, CFA, ग्रॅज्युएशन, पदवीधर पर्यंत झालेले असावे. यासोबत उमेदवाराला काही थोडाफार अनुभव देखील असणे गरजेचे आहे.

CA/ CMA/ CS/ CFA/ कोणत्याही शाखेतील पदवी/ B.Tech/ B.E./ M.Tech/ M.E./ MCA + अनुभव

Bank of Baroda Bharti 2024 Apply Online

ऑनलाईन अर्जApply Online
जाहिरातPDF Download करा
अर्ज करण्याची लास्ट डेट29 नोव्हेंबर 2024
  • बँक ऑफ बडोदा च्या रिक्रुटमेंट पोर्टलला भेट द्या.
  • पोर्टल वर गेल्यानंतर जे पद तुम्हाला निवडायचे आहे त्याचे डिपार्टमेंट निवडा.
  • डिपार्टमेंट निवडल्यानंतर समोर एक फॉर्म येईल, फॉर्ममध्ये पोस्ट निवडायची आहे.
  • पोस्ट निवडल्यानंतर सोबत विचारलेली माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.
  • त्यानंतर पुढे बँक ऑफ बडोदा भरती चा अर्ज हा योग्यरित्या अचूक पद्धतीने भरून घ्यायचा आहे.
  • जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत.
  • त्यानंतर कोणत्याही ऑनलाईन पेमेंट मोडच्या माध्यमातून परीक्षा फी भरून घ्यायची आहे.
  • शेवटी बँक ऑफ बडोदा भरती चा अर्ज तपासायचा आहे, आणि त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करून अर्ज सादर करायचा आहे.

Bank of Baroda Bharti 2024 Selection Process

बँक ऑफ बडोदा भरतीसाठी ज्या उमेदवारांनी फॉर्म भरले होते त्यांची निवड ही खालील प्रमाणे होणार आहे.

बँक ऑफ बडोदा ची भरती ही पर्सनल इंटरव्यू मुलाखतीच्या माध्यमातून पार पडणार आहे.

ज्या उमेदवारांनी फॉर्म भरले आहेत त्यांना बँकेद्वारे पर्सनल इंटरव्यू साठी बोलावले जाईल, इंटरव्यू मध्ये जर उमेदवार पास झाले तर त्यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर त्यांना रिक्त पदांवर नियुक्त केले जाईल.

या भरती संबंधी निवड प्रक्रियेमध्ये बँकेद्वारे बदल देखील केला जाऊ शकतो, जर जास्त अर्ज बँकेकडे आले तर निवड प्रक्रियेमध्ये थोडाफार बदल करून परीक्षा देखील घेतल्या जाऊ शकतात.

नवीन भरती अपडेट:

Bank of Baroda Bharti 2024 FAQ

Who is eligible for Bank of Baroda Bharti 2024?

बँक ऑफ बडोदा भरतीसाठी ग्रॅज्युएशन आणि पदवीधर अशा उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे.

How to apply for Bank of Baroda Bharti 2024?

बँक ऑफ बडोदा भरतीसाठी बँकेच्या रिक्रुटमेंट पोर्टलवरून अर्ज करायचा आहे.

What is the last date to apply for Bank of Baroda Bharti 2024?

बँक ऑफ बडोदा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 नोव्हेंबर 2024 आहे.

5 thoughts on “Bank of Baroda Bharti 2024: बँक ऑफ बडोदा मध्ये भरती, ग्रॅज्युएशन पदवीधर उमेदवार अर्ज करा”

Leave a comment