Northeast Frontier Railway Bharti 2024: पूर्वोत्तर फ्रंट इयर रेल्वे द्वारे अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी या पदासाठी मोठी मेगा भरती जाहीर केली आहे.
ज्या उमेदवारांना रेल्वेमध्ये नोकरी पाहिजे आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. रेल्वेमध्ये प्रत्यक्ष स्वरूपात कसं काम केलं जातं, नोकरीचा अनुभव काय असतो? हे उमेदवारांना या अप्रेंटिस भरती अंतर्गत समजण्यास मोठी मदत मिळू शकते, त्यामुळे तुमची इच्छा असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता.
या भरतीसाठी तब्बल 5647 रिक्त जागा सोडण्यात आले आहेत. मोठी बंपर अशी भरती जाहीर करण्यात आली आहे, सोबतच यामध्ये आणखीन एक विशेष बाब म्हणजे या भरतीसाठी उमेदवारांचे शिक्षण हे किमान दहावी आयटीआय पर्यंत झालेल असणे आवश्यक आहे.
Northeast Frontier Railway Bharti 2024
पदाचे नाव | अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) |
रिक्त जागा | 5,647 |
नोकरीचे ठिकाण | पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे विभाग |
वेतन श्रेणी | नियमानुसार रेल्वे द्वारे प्रत्येक महिन्याला Stipend दिले जाईल. |
वयाची अट | 15 ते 24 वर्षे |
भरती फी | General/ OBC: ₹100/- [SC/ ST/ PWD/ EBC/महिला: फी नाही] |
Northeast Frontier Railway Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) | 5647 |
Total | 5647 |
Northeast Frontier Railway Bharti 2024 Education Qualification
या रेल्वे भरतीसाठी अर्जदार उमेदवारांचे शिक्षण हे किमान दहावीपर्यंत झालेल असाव, सोबतच उमेदवाराने संबंधित आयटीआय ट्रेड मध्ये डिप्लोमा केलेला असावा.
- दहावी मध्ये किमान 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
- आयटीआय मध्ये (NCVT/SCVT) (Machinist, Mechanic, Welder, Fitter, Carpenter, Diesel Mechanic, Painter, Electrician, Turner, Refrigerator & AC Mechanic, Lineman, Mason, Fitter Structural, Machinist (Grinder), Information & Communication Technology in Information Technology) यापैकी उमेदवाराने ट्रेड निवडलेले असावे.
Northeast Frontier Railway Bharti 2024 Apply Online
ऑनलाईन अर्ज | Apply Online |
जाहिरात | PDF Download करा |
अर्ज करण्याची लास्ट डेट | 03 डिसेंबर 2024 |
- Northeast Frontier Railway च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- वेबसाईटवर गेल्यानंतर तिथे तुमचे रजिस्ट्रेशन करून घ्या.
- त्यानंतर भरतीचा फॉर्म येईल फॉर्म मध्ये आवश्यक माहिती भरा.
- जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे अपलोड करा.
- भरतीसाठी लागणारी परीक्षा फी भरून घ्या.
- अर्ज तपासा आणि सबमिट करा.
Northeast Frontier Railway Bharti 2024 Selection Process
नॉर्थ ईस्ट फ्रंट इयर रेल्वे भरतीसाठी अर्जदार उमेदवारांची निवड ही दहावी आणि आयटीआयच्या गुणवत्तेच्या आधारे केले जाणार आहे.
ज्या उमेदवारांना इयत्ता दहावी मध्ये आणि आयटीआय मध्ये चांगले मार्क पडले असतील त्यांना नोकरी मिळण्याचे चान्स जास्त आहेत.
मेरिट वर उमेदवारांची निवड केली जाणार आहे, यासोबत उमेदवाराने जर बारावी मध्ये विज्ञान विषयात चांगले मार्क घेतले असेल तर त्याला यात सर्वाधिक प्राधान्य असणार आहे.
नवीन भरती अपडेट:
- Bank of Baroda Bharti 2024: बँक ऑफ बडोदा मध्ये भरती, ग्रॅज्युएशन पदवीधर उमेदवार अर्ज करा
- GRSE Bharti 2024: गार्डन रिच बिल्डर्स द्वारे 10वी पास वर भरती, फी नाही, लगेच अर्ज करा
- Naval Ship Repair Yard Bharti 2024: नेवल शिप रिपेअर यार्ड भरती, दहावी पास ITI उमेदवार अर्ज करा
Northeast Frontier Railway Bharti 2024 FAQ
Who is eligible for Northeast Frontier Railway Bharti 2024?
ज्या उमेदवाराचे शिक्षण दहावी आणि आयटीआय पर्यंत झाले आहेत ते उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
How to apply for Northeast Frontier Railway Bharti 2024?
नॉर्थ ईस्ट फ्रंट इयर रेल्वे भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत पोर्टल वरून फॉर्म भरायचा आहे.
What is the last date to apply for Northeast Frontier Railway Bharti 2024?
या भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना 03 डिसेंबर 2024 च्या अगोदर फॉर्म भरायचा आहे.