TMB Bharti 2024: तमिळनाडू मर्कंटाईल बँकेत पदव्युत्तर पदवी वर भरती, बँकेत नोकरी, लगेच फॉर्म भरा

TMB Bharti 2024: तमिळनाडू मर्कंटाइल बँकेमध्ये भरती निघाली आहे, ज्या उमेदवारांना बँकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे.

सीनियर कस्टमर सर्विस एक्झिक्यूटिव्ह या पदासाठी भरती निघाली आहे, 170 रिक्त जागा आहेत ज्या कुणा उमेदवारांना फॉर्म भरायचा आहे ते उमेदवार फॉर्म भरू शकतात.

या भरतीसाठी उमेदवारांना शिक्षणाची अट ही कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी ही घालण्यात आली आहे. म्हणजे जर उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी असेल तर त्याला तमिळनाडू मार्कंटाईल बँकेमध्ये या भरतीसाठी अर्ज करता येईल.

ऑनलाइन स्वरूपात आयबीपीएस पोर्टलच्या माध्यमातून उमेदवारांना फॉर्म भरायचे आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 डिसेंबर 2024 आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांना 14 तारखेच्या अगोदर फॉर्म भरायचे आहेत.

TMB Bharti 2024

पदाचे नावसिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव
रिक्त जागा170
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी48,000 रुपये
वयाची अट18 ते 26 वर्षे
भरती फी1000 रुपये

TMB Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव170
Total170

TMB Bharti 2024 Education Qualification

तामिळनाडू मर्कंटाइल बँक भरतीसाठी केवळ एकाच पदाची भरती निघाली आहे, सीनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह पदासाठी बँकेद्वारे शिक्षण देखील सांगितले आहे.

कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी जर उमेदवाराकडे असेल तर असे उमेदवार तमिळनाडू मर्कंटाइल बँक भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

TMB Bharti 2024 Apply Online

तमिळनाडू मर्कंटाइल बँक भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना खाली दिलेली स्टेप बाय स्टेप प्रक्रिया फॉलो करायची आहे.

ऑनलाईन अर्जफॉर्म भरा
जाहिरातPDF Download करा
अर्ज करण्याची लास्ट डेट14 डिसेंबर 2024
  • सुरुवातीला तुम्हाला आयबीपीएस पोर्टलला भेट द्यायची आहे.
  • तिथे गेल्यावर आयबीपीएस पोर्टलवर तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
  • लॉगिन करून Apply Now या बटणावर क्लिक करायचे आहे.
  • भरतीचा फॉर्म उघडेल फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • भरतीसाठी लागणारी परीक्षा फीस भरून घ्या.
  • अर्ज बरोबर असल्याची खात्री केल्यानंतर फॉर्म सबमिट करा.

TMB Bharti 2024 Selection Process

तमिळनाडू मर्कंटाइल बँक भरतीसाठी अर्जदार उमेदवारांची निवड ही खालील प्रमाणे होणार आहे.

TMB Bharti 2024 Selection Process

या बँक भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना सुरुवातीला लेखी परीक्षा द्यावी लागेल, लेखी परीक्षेत जे उमेदवार पास झाले आहेत त्यांना पर्सनल इंटरव्यू साठी बोलावले जाईल आणि इंटरव्यू मध्ये जे उमेदवार पास होतील केवळ त्यांनाच मेरिट लिस्ट च्या आधारावर बँक रिक्त जागांसाठी निवड करणार आहे.

नवीन भरती अपडेट:

TMB Bharti 2024 FAQ

Who is eligible for TMB Bharti?

तमिळनाडू मर्कंटाइल भरतीसाठी अर्जदार उमेदवारांचे शिक्षण हे किमान कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी पर्यंत असावे.

How to apply for TMB Bharti?

तमिळनाडू मर्कंटाइल बँक भरतीसाठी आयबीपीएस च्या अधिकृत पोर्टलवर जाऊन फॉर्म भरायचा आहे.

What is the last date for applying for TMB Bharti?

बँक भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 नोव्हेंबर 2024 आहे.

Leave a comment