Satara DCC Bank Bharti 2024: नमस्कार मित्रांनो आजच्या या जॉब अपडेट मध्ये मी तुम्हाला सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती संबंधी सविस्तर अशी माहिती सांगणार आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेद्वारे विविध जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. क्लर्क आणि शिपाई पदासाठी जागा सोडण्यात आल्या आहेत, जर तुम्हाला नोकरी पाहिजे असेल तर लगेच या भरतीची माहिती आर्टिकल मधून वाचून, फॉर्म भरून घ्या.
ग्रॅज्युएशन, एम एस सी आय टी, दहावी पास उमेदवारांना या भरतीसाठी मोठे प्राधान्य असणार आहे, बँकेत जॉब भेटणार आहे त्यामुळे ही संधी सोडू नका, पात्र असाल तर मागचा पुढचा विचार न करता पटकन अर्ज करा.
Satara DCC Bank Bharti 2024
पदाचे नाव | क्लर्क, शिपाई |
रिक्त जागा | 323 |
नोकरीचे ठिकाण | सातारा |
वेतन श्रेणी | 10,000 आणि 14,000 रू. महिना |
वयाची अट | 18, 21 ते 38 वर्षे |
भरती फी | ₹590/- |
Satara DCC Bank Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
कनिष्ठ लेखनिक (Junior Clerk) | 263 |
कनिष्ठ शिपाई (Junior Peon) | 60 |
Total | 323 |
Satara DCC Bank Bharti 2024 Education Qualification
पदाचे नाव | शिक्षण |
कनिष्ठ लेखनिक (Junior Clerk) | कोणत्याही शाखेतील पदवी + MS-CIT किंवा समतुल्य कॉम्पुटर कोर्स |
कनिष्ठ शिपाई (Junior Peon) | 10वी उत्तीर्ण, इंग्रजी व संगणकाचे ज्ञान |
Satara DCC Bank Bharti 2024 Age Limit
पदाचे नाव | वयोमर्यादा |
कनिष्ठ लेखनिक (Junior Clerk) | 21 ते 38 वर्षे |
कनिष्ठ शिपाई (Junior Peon) | 18 ते 38 वर्षे |
Satara DCC Bank Bharti 2024 Table
Important Links | |
जाहिरात PDF | Download करा |
भरतीचा फॉर्म | Apply Online |
अधिकृत वेबसाईट | भेट द्या |
Join Now | Telegram |
Important Dates | |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 13 ऑगस्ट 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 21 ऑगस्ट 2024 |
परीक्षेची तारीख | अद्याप डेट आली नाही |
Satara DCC Bank Bharti 2024 Apply Online
- सुरुवातीला तुम्हाला वर दिलेल्या टेबलमधून ऑनलाइन अर्ज येथून करा या Apply Link वर क्लिक करायचा आहे.
- तुम्ही सातारा मध्यवर्ती बँकेच्या अधिकृत पोर्टलवर पोहोचाल.
- तिथे तुम्हाला सुरुवातीला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे, नोंदणी केल्यानंतर लॉगिन करायचा आहे.
- त्यानंतर Apply Now हा पर्याय शोधून त्यावर क्लिक करायचे आहे.
- तुमच्यासमोर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीचा फॉर्म उघडेल.
- त्यामध्ये आवश्यक ती माहिती भरून घ्या, जी माहिती विचारली आहे ती माहिती अचूक भरा.
- सोबतच जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रे फॉर्ममध्ये अपलोड करा.
- पुढच्या टप्प्यामध्ये 590 रुपये परीक्षा फी भरून घ्या, परीक्षा फी भरण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पेमेंट मोड चा वापर करू शकता.
- शेवटी भरतीचा फॉर्म एकदा तपासून पहा, सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करा आणि त्यानंतरच सबमिट बटनावर क्लिक करून अर्ज सादर करा.
Satara DCC Bank Bharti 2024 Selection Process
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक भरतीसाठी अर्जदार उमेदवारांची निवड ही, लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे.
- लेखी परीक्षा
- मुलाखत
- कागदपत्रे पडताळणी
- मेरिट लिस्ट
ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला आहे त्या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावले जाईल. लेखी परीक्षेमध्ये जे आमदार पात्र होतील त्यांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल. त्यानंतर पात्र उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाईल, आणि शेवटी अंतिम यादी प्रसिद्ध करून रिक्त जागांसाठी उमेदवार निवडले जातील.
- ITBP Constable Bharti 2024: 10 वी, 12 वी, ITI पास वर इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात भरती! अर्ज करा
- Gail Bharti 2024: गेल इंडिया मध्ये 10 वी ITI पास वर भरती! फी नाही, लगेच अर्ज करा
Satara DCC Bank Bharti 2024 FAQ
Who is eligible for Satara DCC Bank Bharti 2024?
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरी करण्यासाठी अर्जदार उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही किमान दहावी पास, ग्रॅज्युएशन पदवी उत्तीर्ण इतकी असली पाहिजे.
How to apply for Satara DCC Bank Bharti 2024?
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सातारा साठी अर्ज हा ऑनलाइन स्वरूपात करायचा आहे, इतर कोणत्याही माध्यमातून फॉर्म भरले जाणार नाहीत.
What is the last date of Satara DCC Bank Bharti 2024?
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 ऑगस्ट 2024 आहे, बोटावर मोजण्या इतकेच दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे लवकर फॉर्म भरा.
1 thought on “Satara DCC Bank Bharti 2024: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत क्लर्क, शिपाई पदाची भरती सुरू!”