India Post GDS Cut-off 2026: पोस्ट भरती Cut-off! महाराष्ट्र सर्कल Category-wise Cut-off, लगेच इथून बघा

India Post GDS Cut-off 2026 अंतर्गत महाराष्ट्र सर्कलच्या GDS (Gramin Dak Sevak) भरतीच्या Online Engagement Schedule-I च्या List 1, List 2, List 3 आणि List 4 जाहीर झाल्या आहेत. या पोस्टमध्ये आपण चारही List चा एकूण आढावा आणि Category नुसार (UR, OBC, SC, ST, EWS, PWD) किती Cut-off लागला हे सोप्या भाषेत सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.

India Post ही भारत सरकारच्या टपाल खात्याची अत्यंत मोठी आणि विश्वासार्ह संस्था आहे. GDS पदांसाठी दरवर्षी लाखो उमेदवार अर्ज करतात आणि 10वीच्या मार्कांवर आधारित Merit List तयार होते. या List मधून तुम्हाला तुमचा Category आणि List नुसार किती % मार्क्सना सिलेक्शन झालं हे लगेच कळेल.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

India Post GDS Cut-off 2026: संपूर्ण माहिती (Overview)

घटकतपशील
भरती संस्थाIndia Post (Department of Posts, Maharashtra Circle)
पदाचे नावBPM, ABPM, Daksevak (GDS)
ScheduleOnline Engagement Schedule-I, January 2026
List जाहीरList 1, List 2, List 3, List 4
निवड आधार10वीच्या मार्कांची Merit List
अर्ज पद्धतOnline
अधिकृत वेबसाइटindiapostgdsonline.gov.in

👉 प्रत्येक List मध्ये आधीच्या यादीतून जागा रिकाम्या राहिल्यामुळे पुढची Waiting List काढली जाते, त्यामुळे List जसजशी पुढे जाते तसं Cut-off साधारण थोडं कमी होत जातं.

India Post GDS Cut-off 2026: List नुसार एकूण जागा

Listकागदपत्र पडताळणी शेवटची तारीखएकूण Selected उमेदवार
List 123/03/20263547
List 227/04/20261687
List 326/05/20261075
List 423/06/2026759

⚠️ नोट: उमेदवार संख्या Division नुसार आणि रिकाम्या जागांनुसार कमी-जास्त होत गेली आहे.

India Post GDS Cut-off 2026: Category-wise Cut-off (List 1)

प्रवर्गCut-off (सर्वात कमी %)सर्वाधिक %
UR90.50100
OBC91.33100
SC91.00100
ST87.50100
EWS88.8399.5
PWD-A82.1793.83
PWD-B73.83100
PWD-C83.8398.6
PWD-DE81.8392

India Post GDS Cut-off 2026: Category-wise Cut-off (List 2)

प्रवर्गCut-off (सर्वात कमी %)सर्वाधिक %
UR90.17100
OBC89.33100
SC88.83100
ST85.33100
EWS85.5096.5
PWD-A76.5089.67
PWD-B72.8388.46
PWD-C84.3392
PWD-DE78.3386

India Post GDS Cut-off 2026: Category-wise Cut-off (List 3)

प्रवर्गCut-off (सर्वात कमी %)सर्वाधिक %
UR89.83100
OBC90.50100
SC87.5099.5
ST83.85100
EWS83.0895.83
PWD-A71.8388.83
PWD-B69.5099.5
PWD-C85.0890.67
PWD-DE75.8383.67

India Post GDS Cut-off 2026: Category-wise Cut-off (List 4)

प्रवर्गCut-off (सर्वात कमी %)सर्वाधिक %
UR89.17100
OBC89.50100
SC90.0098.83
ST86.5099.85
EWS78.3395.33
PWD-A71.1788.67
PWD-B66.1599.38
PWD-C84.5087
PWD-DE73.8583

Cut-off म्हणजे नक्की काय समजायचं?

👉 Cut-off म्हणजे त्या List मध्ये त्या Category मधून सिलेक्ट झालेल्या शेवटच्या (सगळ्यात कमी मार्क्स असलेल्या) उमेदवाराचे % मार्क्स. म्हणजे तुमचे मार्क्स त्या Cut-off पेक्षा जास्त असतील तरच तुमचं नाव त्या List मध्ये येऊ शकतं.

👉 PWD Categories सोप्या भाषेत:

  • PWD-A — शारीरिक अपंगत्व (Locomotor Disability)
  • PWD-B — कर्णबधिर (Deaf / Hard of Hearing)
  • PWD-C — अंध / कमी दृष्टी (Blind / Low Vision)
  • PWD-DE — बहु-अपंगत्व (Multiple Disabilities)

👉 List 1 पासून List 4 पर्यंत Cut-off साधारण खाली येत गेला आहे, कारण मागच्या List मधले जे उमेदवार Document Verification ला आले नाहीत किंवा Join केलं नाही, त्यांच्या जागी पुढची Waiting List बोलावली जाते.

⚠️ लक्षात ठेवा — Cut-off दरवर्षी आणि प्रत्येक Division/Office नुसार वेगळा असतो, त्यामुळे वरचे आकडे हे या 4 List च्या एकत्रित (Maharashtra Circle) डेटावर आधारित आहेत.

India Post GDS Cut-off 2026: List कशी चेक करायची?

Step 1

अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in ला भेट द्या.

Step 2

“Engagement Schedule” किंवा “Shortlist” या Section मध्ये जा.

Step 3

तुमचं Circle (Maharashtra) निवडा आणि संबंधित List (1/2/3/4) Download करा.

Step 4

PDF मध्ये तुमचा Registration Number शोधा आणि तुमचे % Marks Category Cut-off पेक्षा जास्त आहेत का ते तपासा.

India Post GDS Result 2026: महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाइट इथे क्लिक करा
पहिली मेरिट लिस्टइथे क्लिक करा
दुसरी मेरिट लिस्टइथे क्लिक करा
तिसरी मेरिट लिस्टइथे क्लिक करा
चौथी मेरिट लिस्टइथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

FAQs

India Post GDS Cut-off 2026 म्हणजे काय?

प्रत्येक Category मधून सिलेक्ट झालेल्या शेवटच्या उमेदवाराचे % मार्क्स म्हणजे त्या Category चा Cut-off.

List 1 ते List 4 पैकी कोणती List Final आहे का?

नाही, गरजेनुसार पुढेही List 5, List 6 येऊ शकतात.

Cut-off सगळ्या Division साठी सारखा असतो का?

नाही, प्रत्येक Division/Office नुसार Cut-off वेगळा असतो. वरचे आकडे संपूर्ण Maharashtra Circle च्या एकत्रित डेटावर आधारित आहेत.

माझं नाव List मध्ये आलं तर पुढे काय करायचं?

दिलेल्या तारखेच्या आत Divisional Office मध्ये Original कागदपत्रे आणि 2 सेट फोटोकॉपीसह पडताळणीसाठी जावं लागतं.

PWD उमेदवारांचा Cut-off कमी का आहे?

PWD Categories साठी वेगळं आरक्षण आणि सवलत असल्यामुळे त्यांचा Cut-off इतर Category पेक्षा कमी असतो.

इतर भरती अपडेट्स

NTPC Bharti 2026: NTPC Limited मध्ये भरती! पगार ₹2,00,000 पर्यंत, लगेच इथून अर्ज करा

Mahsul Sevak Kotwal Bharti 2026: महसूल सेवक/कोतवाल पदांची मेगा भरती! २९९२ जागा, 4थी पास, लगेच इथे माहिती बघा

Income Tax Pune Bharti 2026: Income Tax Department भरती! स्पोर्ट कोटा साठी, पगार ₹81,100 पर्यंत, लगेच इथून अर्ज करा

Reliance Foundation Scholarships 2026-27: ₹6 लाखांपर्यंत स्कॉलरशिप! UG आणि PG मुले/मुली लगेच इथून अर्ज करा

IOB LBO Bharti 2026: इंडियन ओव्हरसीज बँकेत भरती! पगार ₹48,480+, ग्रॅज्युएट पास, लगेच इथून अर्ज करा

Konkan Railway Apprentice Bharti 2026: कोकण रेल्वे मध्ये भरती! Diploma/ग्रॅज्युएशन पास, लगेच इथून अर्ज करा

Jalsampada Vibhag Bharti 2026: व्हायरल दावा खरा आहे का? 41,366 जागांबाबत सत्यता, संपूर्ण माहिती वाचा

CAPF Medical Officer Bharti 2026: केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात भरती! पगार ₹1.77 लाखांपर्यंत, लगेच इथून अर्ज करा

Bank of Baroda Bharti 2026: बँक ऑफ बडोदा भरती! पगार ₹1,05,280 पर्यंत, लगेच इथून अर्ज करा

AAI Bharti 2026: एअरपोर्ट भरती 2026! पगार ₹21 LPA पर्यंत, लगेच इथून अर्ज करा (अर्ज सुरू)

SBI Clerk Bharti 2026: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मेगा भरती! पगार ₹46,000, लगेच इथून अर्ज करा

PDCC Bank Peon Bharti 2026: PDCC बँकेत शिपाई पदांसाठी भरती! 12वी पास मुले/मुली लगेच इथून अर्ज करा

Leave a comment