PMC CMYKPY Bharti 2024: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत पुण्यात भरती सुरू! लगेच येथून फॉर्म भरा

PMC CMYKPY Bharti 2024: नमस्कार मित्रांनो आजचे आर्टिकल मध्ये मी तुम्हाला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या भरती संबंधी माहिती देणार आहे.

पुणे महानगरपालिके मार्फत मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यानुसार आता पात्र उमेदवारांना नोकरीची मोठी संधी मिळणार आहे.

पुणे जिल्ह्याच्या महानगरपालिकेमध्ये नोकरी करण्याची संधी या भरतीद्वारे दिली जाणार आहे, त्यामुळे जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांना अर्ज करता येणार आहेत. या भरतीसाठी काही अटी घालून देण्यात आले आहेत, ज्या तुम्हाला आर्टिकल द्वारे जाणून घेता येणार आहेत.

सोबतच कोणते उमेदवार पात्र असणार? अर्ज कसा करायचा? स्टेप बाय स्टेप प्रक्रिया काय आहे? निवड कशी होणार? अशी संपूर्ण माहिती आर्टिकल मध्ये दिले आहे, काळजीपूर्वक माहिती वाचा आणि त्यानुसार फॉर्म भरा.

PMC CMYKPY Bharti 2024

पदाचे नावविविध युवा प्रशिक्षण पदे
रिक्त जागा682
नोकरीचे ठिकाणपुणे
वेतन श्रेणी10,000 रू. महिना
वयाची अट18 ते 35 वर्षे
भरती फीफी नाही

PMC CMYKPY Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्यावयोमर्यादा
विविध युवा प्रशिक्षण पदे68218 ते 35 वर्षे
Total682

PMC CMYKPY Bharti 2024 Education Qualification

अर्जदार उमेदवार हा किमान खाली दिलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार Education Qualified असावा.

  • उमेदवार हा किमान 12 वी पास असावा.
  • किंवा उमेदवाराने संबंधीत ट्रेड मध्ये ITI कोर्स केलेला असावा.
  • अथवा अर्जदार उमेदवार कोणताही डिप्लोमा केलेला असावा.
  • अर्जदार हा पदवी धारक असावा.
  • अर्जदाराने पदव्युत्तर पदवी चे शिक्षण घेतलेले असावे.

वर जे शैक्षणिक पात्रता निकष दिले आहेत, त्यापैकी कोणत्याही एका निकषात उमेदवार बसत असावेत. कोणते एक निकष उमेदवारांना लागू होत असेल तर उमेदवार या भरतीसाठी फॉर्म भरू शकतो.

PMC CMYKPY Bharti 2024 Salary Per Month

हि जॉब फक्त 6 महिन्यासाठी असणार आहे, प्रशिक्षणार्थी तत्वावर उमेदवारांना नोकरी दिली जाणार आहे.

12 वी पास6,000 रुपये
ITI/ डिप्लोमा पास8,000 रुपये
पदवी पास10,000 रुपये

PMC CMYKPY Bharti 2024 Table

Important Links
जाहिरात PDFDownload करा
भरतीचा फॉर्मApply Online
अधिकृत वेबसाईटभेट द्या
Join NowTelegram
Instagram
Important Dates
अर्ज सुरू होण्याची तारीख13 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख19 ऑगस्ट 2024

PMC CMYKPY Bharti 2024 Apply Online

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना पुणे साठी ऑनलाइन स्वरूपात अधिकृत पोर्टलवरून फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी स्टेप बाय स्टेप प्रक्रिया सांगण्यात आली आहे. खाली ज्या स्टेप दिल्या आहेत त्या तुम्हाला फॉलो करायचे आहेत, आणि त्याद्वारेच अर्ज सादर करायचा आहे.

  • सुरुवातीला तुम्हाला वर दिलेल्या टेबलमधून ऑनलाइन अर्ज येथून करा या लिंक वर क्लिक करायचा आहे.
  • त्यानंतर तुम्ही शासनाच्या अधिकृत पोर्टलवर पोहोचाल, तिथे तुम्हाला Apply Now हा पर्याय शोधून त्यावर क्लिक करायचे आहे.
  • तुमच्यासमोर भरतीचा फॉर्म उघडेल, उघडल्यानंतर फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरून घ्या.
  • माहिती अचूक आणि बरोबर असणे अनिवार्य आहे, चुकीची माहिती आढळल्यास आणि निदर्शनास आल्यास उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल.
  • पुढे तुम्हाला भरती साठी लागणारे आवश्यक असे सर्व कागदपत्रे फॉर्ममध्ये अपलोड करायचे आहेत.
  • या भरतीसाठी कोणत्याही स्वरूपाची परीक्षा फी आकारली जाणार नाही, सर्व पात्र उमेदवारांना अर्ज सादर करता येणार आहे.
  • शेवटी या भरतीचा पूर्ण भरून झाल्यावर, एकदा अर्जामध्ये भरलेली माहिती तपासून घ्यायची आहे. माहिती बरोबर असल्याची खात्री पटल्यावर नंतरच फॉर्म खाली दिलेल्या सबमिट बटणावर क्लिक करून अर्ज सादर करायचा आहे.

PMC CMYKPY Bharti 2024 Selection Process

PMC CMYKPY Bharti साठी अर्जदार उमेदवारांची निवड ही त्यांचे शिक्षणानुसार केली जाणार आहे, जेवढ्या उमेदवारांनी अर्ज सादर केला आहे तेवढ्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी निवडले जाणार आहे. परंतु यामध्ये केवळ एकच अट आहे ती म्हणजे उमेदवार हे सांगितलेल्या शैक्षणिक पात्रतेमध्ये बसत असावेत.

भरतीसाठी पदसंख्या ही मर्यादित आहे, त्यामुळे निवड प्रक्रियेमध्ये जास्तीच्या काही अटी शर्ती लावल्या जाऊ शकतात. पुणे महानगरपालिका मार्फत उमेदवारांची निवड केली जाणार आहे, निवड झालेल्या उमेदवारांची यादी ही अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध केले जाणार आहे. यादीमध्ये ज्यांची नावे केवळ त्यांनाच प्रशिक्षणासाठी संधी भेटणार आहे.

Gail Bharti 2024: गेल इंडिया मध्ये 10 वी ITI पास वर भरती! फी नाही, लगेच अर्ज करा
RRB Paramedical Bharti 2024: भारतीय रेल्वे मध्ये 12 वी पास वर भरती! लगेच फॉर्म भरा
Indian Navy Agniveer Exam Result 2024: नेव्ही अग्नीवीर रिझल्ट जाहीर! लगेच पाहा

PMC CMYKPY Bharti 2024 FAQ

Who is eligible for PMC CMYKPY Bharti 2024?

पुणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी जे उमेदवार अर्ज करू इच्छित आहेत त्यांचे शिक्षण हे किमान बारावी आयटीआय आणि ग्रॅज्युएशन पर्यंत झालेले असावे. शिक्षण जर कमी असेल तर उमेदवारांना अर्ज करता येणार नाही.

How to apply for PMC CMYKPY Bharti 2024?

मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना पुणे साठी ऑनलाइन स्वरूपात अधिकृत पोर्टलवरून फॉर्म भरायचा आहे. अर्ज कसा करायचा याची स्टेप बाय स्टेप माहिती आर्टिकल मध्ये ऑलरेडी देण्यात आली आहे.

What is the last date of PMC CMYKPY Bharti 2024?

PMC CMYKPY Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 19 ऑगस्ट 2024 आहे, या भरतीसाठी केवळ अर्जदार उमेदवार निवडले जाणार आहेत, ज्यांनी अर्ज केला नाही त्यांना निवडले जाणार नाही. आणि एक महत्वाची बाब म्हणजे या भरतीसाठी मुदतवाढ दिली जाणार नाही, त्यामुळे आता वेळ आहे तोपर्यंतच अर्ज करून टाका.

3 thoughts on “PMC CMYKPY Bharti 2024: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत पुण्यात भरती सुरू! लगेच येथून फॉर्म भरा”

Leave a comment