ZP Gadchiroli Bharti 2024: नमस्कार मित्रांनो आजच्या या जॉब अपडेट मध्ये मी तुम्हाला गडचिरोली जिल्हा परिषद शिक्षक भरती संबंधी माहिती देणार आहे.
गडचिरोली मध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेवर प्राथमिक तसेच पदवीधर प्राथमिक शिक्षकांची भरती निघाली आहे. यासंबंधी अधिकृत माहिती शासनाद्वारे जाहिरातीच्या स्वरूपात स्पष्ट करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा या 539 सोडण्यात आले आहेत, ऑफलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे. त्यामुळे अर्ज कोठे करायचा? कसा करायचा? याची संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घेणे आवश्यक आहे.
गडचिरोली मध्ये शिक्षक भरतीसाठी अर्ज करण्याची तुमची जर इच्छा असेल तर माहिती काळजीपूर्वक आणि त्यानुसार अचूकपणे भरती चा फॉर्म Fill करा.
ZP Gadchiroli Bharti 2024
पदाचे नाव | प्राथमिक शिक्षक |
रिक्त जागा | 539 |
नोकरीचे ठिकाण | गडचिरोली |
वेतन श्रेणी | 20,000 रू. महिना |
वयाची अट | 18 ते 40 वर्षे |
भरती फी | फी नाही |
ZP Gadchiroli Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
प्राथमिक शिक्षक | 419 |
पदवीधर प्राथमिक शिक्षक | 120 |
Total | 539 |
ZP Gadchiroli Bharti 2024 Education Qualification
पदाचे नाव | शिक्षण |
प्राथमिक शिक्षक | HSC, D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH, TET / CTET पेपर I |
पदवीधर प्राथमिक शिक्षक | D.Ed./D.El.Ed/D.T.Ed/ TCH किंवा B.Ed/ B.A.Ed./B.Sc.Ed., TET/CTET पेपर I -TAIT |
ZP Gadchiroli Bharti 2024 Table
Important Links | |
जाहिरात PDF | Download करा |
भरतीचा फॉर्म | Download करा |
अधिकृत वेबसाईट | भेट द्या |
Join Now | Telegram |
Important Dates | |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 14 ऑगस्ट 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 27 ऑगस्ट 2024 |
ZP Gadchiroli Bharti 2024 Application Form
गडचिरोली जिल्हा परिषद भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना ऑनलाईन सुरुवात फॉर्म भरता येणार नाही, केवळ ऑफलाइन स्वरूपातच अर्ज स्वीकारले जात आहेत.
ऑफलाईन स्वरूपात अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या स्टेफ फॉलो करून अर्ज भरायचा आहे.
- सुरुवातीला तुम्हाला वर दिलेल्या टेबल मधून गडचिरोली जिल्हा परिषद शिक्षक भरती चा फॉर्म डाऊनलोड करून घ्यायचा आहे.
- फॉर्म डाऊनलोड केल्यानंतर फॉर्म ची प्रिंट आऊट काढून घ्यायची आहे.
- प्रिंट काढल्यानंतर फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरून घ्यायची आहे.
- माहिती भरण्यासोबतच आवश्यक ते सर्व कागदपत्रे फॉर्म सोबत जोडायचे आहेत.
- फॉर्म मध्ये भरलेली माहिती अचूक असल्याची खात्री करून घ्या, माहिती जर चुकीची आढळली तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो.
- या भरतीसाठी कोणत्या स्वरूपाची फी नाही त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट कोणत्याही फी शिवाय पोस्टाने फॉर्म पाठवता येणार आहे.
ZP Gadchiroli Bharti 2024 Selection Process
गडचिरोली जिल्हा परिषद शिक्षक भरतीसाठी अर्जदार उमेदवारांची निवड त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार केली जाणार आहे.
निवड प्रक्रिया खूप सोपी असणार आहे, अर्जदार उमेदवारांचे TAIT परीक्षेतील गुण पाहिले जाणार आहेत. सर्व उमेदवारांची गुण विचारात घेऊन त्यांची एक लिस्ट बनवली जाणार आहे, ज्या उमेदवारांना सर्वाधिक गुण असतील त्यांना मेरिट लिस्ट मध्ये निवडले जाणार आहे.
ज्या उमेदवारांचे नाव मेरिट लिस्ट मध्ये येईल त्यांना गडचिरोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक पदाची नोकरी मिळणार आहे.
- ITBP Constable Bharti 2024: 10 वी, 12 वी, ITI पास वर इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात भरती! अर्ज करा
- RRB Paramedical Bharti 2024: भारतीय रेल्वे मध्ये 12 वी पास वर भरती! लगेच फॉर्म भरा
ZP Gadchiroli Bharti 2024 FAQ
Who is eligible for ZP Gadchiroli Bharti 2024?
गडचिरोली जिल्हा परिषद भरतीसाठी अर्जदार उमेदवारांची शिक्षण हे किमान HSC, D.Ed, पदवीधर पर्यंत झालेले असावे, पात्रता निकषांमध्ये शिक्षणाची अट महत्त्वपूर्ण आहे. पदानुसार शिक्षण हे कमी जास्त सांगण्यात आले आहे, त्याची माहिती तुम्ही वर आर्टिकल मध्ये पाहू शकता.
How to apply for ZP Gadchiroli Bharti 2024?
जिल्हा परिषद भरतीसाठी ऑनलाईन सुरूवात फॉर्म भरायची सुविधा देण्यात आलेली नाही. ऑफलाइन स्वरूपातच फॉर्म भरायचा आहे, अर्जदार उमेदवारांना पोस्टाने गडचिरोली शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे फॉर्म पाठवायचा आहे.
What is the last date of ZP Gadchiroli Bharti 2024?
गडचिरोली जिल्हा परिषद भरतीसाठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 27 ऑगस्ट 2024 आहे, अर्ज करण्यासाठी खूप कमी दिवस राहिले आहेत त्यामुळे लवकर फॉर्म भरून घ्या.