IPS Selection Process: IPS बनण्यासाठी काय करावे लागते? निवड कशी होते? पात्रता काय असते? पाहून घ्या माहिती

IPS बनण्यासाठी जर तुम्ही तयारी करत असाल, तर तुम्हाला IPS Selection Process संबंधी सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे. IPS बनण्यासाठी काय करावे लागते? निवड कशी होते? पात्रता काय असते? अशा सर्व बाबी जाणून घेणे अनिवार्य असते.

त्यामुळे तुम्ही जर IPS Officer Exam ची तयारी करत असाल, तर या पोस्ट मध्ये दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या. जेणेकरून तुमची IPS Journey सुलभ होईल, तुम्हाला Exam, Exam Dates, Qualification, Syllabus, Selection Process यांची माहिती मिळून जाईल.

IPS Selection Process In Marathi

IPS Exam हा Competative Exam आहे, यामधे देशस्तरावर परीक्षा घेतली जाते. Ministry of Home Affairs द्वारे याचे नियंत्रण केले जाते.

Civil Service Exam असल्याने आणि देशभरात एकत्रित रित्या परीक्षा होत असल्याने या Exam चे दायित्व हे UPSC कडे देण्यात आले आहे. UPSC द्वारे IPS Officer Post ची Exan घेतली जाते.

वर्षातून एकाच वेळी UPSC द्वारे IPS Officer Exam Conduct केली जाते, त्यासाठी UPSC द्वारे Notification काढली जाते, Exam ही दोन स्तरावर होते, एक Preliminary Exam आणि Main Exam.

IPS Qualification Details (पात्रता निकष)

Exam साठी उमेदवारांना Physical आणि Educational Qualification लागू असणार आहे. Age Limit, Minimum Hight हे निकष देखील यात समाविष्ट असणार आहेत.

🇮🇳 राष्ट्रीयत्व

  • उमेदवार हा भारताचा कायमस्वरूपी नागरिक असावा.
  • किंवा उमेदवार हा नेपाळ, भूतान अथवा 1962 पूर्वी तिबेट मधून आलेला निर्वासित नागरिक असावा.
  • श्रीलंका, पाकिस्तान, बर्मा, कॅनडा, युगांडा, युनायटेड रिपब्लिक ऑफ टांझानिया, झांबिया, मलावी, झैरे, इथिओपिया, व्हिएतनाम, पूर्व आफ्रिकन देश यामधील कायमस्वरूपी स्थापित झालेले स्थलांतरित नागरिक.

👨‍🏫 Education Qualification

उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर डिग्री मिळवलेली असावी.

महाराष्ट्र पोलीस भरती निवड प्रक्रिया, जाणून घ्या संपूर्ण माहिती Maharashtra Police Bharti Selection Process

🏋️ Physical Qualification

Ganderउंचीछाती
पुरुष165 सेमी84 सेमी
महिला150 सेमी79 सेमी

🔞 Age Limit

अर्जदार विद्यार्थ्याचे वय हे किमान 21 वर्षे तर कमाल वय हे 31 वर्षे असावे.

🔞 Age Relaxation

  • SC,ST – 5 वर्षे
  • OBC – 3 वर्षे
  • जम्मू काश्मीर राज्यातील उमेदवार – 5 वर्षे
  • संरक्षण सेवा कर्मचारी – 5 वर्षे
  • दिव्यांग उमेदवारांसाठी – 10 वर्षे

IPS Syllabus Details

Preliminary Exam Syllabus

Paper I – (200 marks) Duration : 2 hours

  • Current events of national and international importance
  • History of India and the Indian National Movement
  • Indian and World Geography – Physical, Social, and Economic Geography of India and the World
  • Indian Polity and Governance – Constitution, Political System, Panchayati Raj, Public Policy, Rights Issues, etc
  • Economic and Social Development – Sustainable Development, Poverty, Inclusion, Demographics, Social Sector initiatives, etc
  • General issues on Environmental Ecology, Bio-diversity, and Climate Change – that do not require subject specialization in General Science

Paper II – (200 marks) Duration: 2 hours

  • Comprehension
  • Interpersonal skills including communication skills;
  • Logical reasoning and analytical ability
  • Decision-making and problem-solving
  • General mental ability
  • Basic numeracy (numbers and their relations, orders of magnitude, etc.) (Class X level), Data interpretation (charts, graphs, tables, data sufficiency, etc. – Class X level)

Main Exam Syllabus

PaperTopicMarksTime
Paper 1 (Essay)In this, essays have to be written on different important topics or subjects.250 Marks3 Hours
Paper 2 (General Studies 1)Indian Heritage and Culture, World History and Geography.250 Marks3 Hours
Paper 3 (General Studies 2)Topics like governance, political system, constitution, government, politics, social justice and international relations etc. have been included.250 Marks3 Hours
Paper 4 (General Studies 3)Technology, Economic Development, Bio-Diversity, Environmental Protection, Indian Economy and Disaster Management.250 Marks3 Hours
Paper 5 (General Studies 4)Administrative Ability, Morality, Integrity.250 Marks3 Hours
Paper 6 (Optional Paper 1)Optional subjects will have to be chosen from the list of subjects given by UPSC.250 Marks3 Hours
Paper 7 (Optional Paper 2)Optional subjects will have to be chosen from the list of subjects given by UPSC.250 Marks3 Hours

IPS Selection Process (निवड प्रक्रिया)

IPS Selection Process ही तीन स्तरावर होते, यामधे सुरुवातीला Preliminary Exam त्यानंतर Main Exam शेवटी Personal Interview घेतला जातो.

🔰 Preliminary Exam

Preliminary Exam ही अर्जदार विद्यार्थ्यांना IPS Officer साठी Notification निघाल्यानंतर फॉर्म सादर केल्यावर द्यावयाची असते.

Preliminary Exam मध्ये जे उमेदवार पास होतील त्यांना पुढे Main Exam देता येणार आहे. Preliminary Exam ही MCQ Type Test असणार आहे, यामधे दोन पेपर होणार आहेत, दोन्ही पण Objective Type असणार आहेत.

🔰 Main Exam

Preliminary Exam पास झाल्यावर उमेदवारांना Main Exam देता येणार आहे, ही Exam महत्वाची आणि सर्वात अवघड असणार आहे.

Main Exam ही लेखी स्वरूपाची आहे, एकूण 9 पेपर असणार आहेत. Descriptive Questions Main Exam मध्ये मुख्य स्वरुपात असतील, इतर कोणत्याही स्वरूपाचे प्रश्न असणार नाहीत. Main Exam मध्ये मिळालेले मार्क Final Selection साठी आवश्यक असणार आहेत.

🔰 Personality Test (Interview)

Prelims आणि Main Exam पूर्ण झाल्यानंतर जे उमेदवार या दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत त्यांना Interview साठी UPSC Panel द्वारे बोलवले जाते.

मुलाखती द्वारे Final Selection केले जाते, त्यामुळे मुलाखत ही सर्वात महत्वाची असते. मुलाखती मध्ये उमेदवाराची Personality, Attitude, Suitability या सर्व बाबी तपासल्या जातात.

जे उमेदवार Personality Test (Interview) मध्ये पास होतील त्यांना Final Merit List द्वारे IPS Officer या पदासाठी निवडले जाईल.

IPS IPS Selection Process Officer Exam FAQ

Who is eligible for the IPS Officer Exam?

IPS Officer पदासाठी उमेदवार हा बॅचलर डिग्री मिळवलेला असावा, तसेच वर दिलेल्या निकाषानुसार Physical Test मध्ये Qualified असावा.

What is the Exam Pattern for the IPS Officer Post?

IPS Officer Exam साठी Preliminary आणि Main अशा दोन परीक्षा होतात या दोन्ही पैकी Preliminary Exam ही MCQ Objective Type Question वर आधारित असते. तर Main Exam ही लेखी Descriptive Questions वर आधारित असते.

What is the age limit for the IPS Officer Exam?

IPS Officer Exam साठी उमेदवाराचे वय हे किमान 21 वर्षे तर कमाल 32 वर्षे असावे. काही उमेदवारांसाठी विशेष सुट देण्यात आली आहे, ती तुम्ही वर लेखातून जाणून घेऊ शकता.

3 thoughts on “IPS Selection Process: IPS बनण्यासाठी काय करावे लागते? निवड कशी होते? पात्रता काय असते? पाहून घ्या माहिती”

Leave a comment