Union Bank of India Apprentice Bharti 2024: युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये ग्रॅज्युएशन वर भरती! अर्ज करा

आजच्या या जॉब अपडेट मध्ये मी तुम्हाला Union Bank of India Apprentice Bharti 2024 संबंधी सविस्तर माहिती देणार आहे.

युनियन बँक ऑफ इंडिया मार्फत अप्रेंटीस या पदासाठी मोठी भरती सुरू करण्यात आली आहे, या साठी बँकेद्वारे अधिकृत जाहिरात नोटिफिकेशन पण जारी करण्यात आली आहे.

एकूण 500 जागांसाठी भरती निघाली आहे, केवळ अप्रेंटीस पद भरले जाणार आहेत. बँकेत नोकरी करण्याची आणि अनुभव मिळवण्याची ही मोठी संधी आहे.

या भरती साठी ग्रॅज्युएशन पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत, अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती Apply Online सेक्शन मध्ये दिली आहे.

Union Bank of India Apprentice Bharti 2024

पदाचे नावअप्रेंटीस
रिक्त जागा500
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी15,000 रू. महिना
वयाची अट20 ते 28 वर्षे
भरती फीसाधारण प्रवर्ग: ₹800/- (SC/ST:₹600/-, PWD:₹400/-)

Union Bank of India Apprentice Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्यावेतन श्रेणी
अप्रेंटिस50015 हजार रुपये
Total500

Union Bank of India Apprentice Bharti 2024 Qualification Details

ही युनियन बँक ऑफ इंडिया ची भरती केवळ ग्रॅज्युएशन पास वर होणार आहे, जर उमेदवार Undergraduate असेल तर त्याला फॉर्म भरता येणार नाही. त्यामुळे फक्त पदवीधर व्यक्तीच अर्ज करू शकणार आहे.

Union bank of India Apprentice Bharti 2024 Apply Online

ऑनलाईन अर्जApply Online
जाहिरातDownload PDF
अर्जाची शेवटची तारीख17 सप्टेंबर 2024
  • शासनाच्या nats.education.gov.in या पोर्टल ला भेट द्या.
  • पोर्टल वर नोंदणी करून लॉगिन करा.
  • भरतीचा फॉर्म ओपन करा.
  • फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती टाका.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • कोणत्याही ऑनलाईन पेमेंट मोड मार्फत फी भरा.
  • अर्जामध्ये टाकलेली माहिती बरोबर असल्याची खात्री करा.
  • शेवटी अर्ज तपासून फॉर्म खाली दिलेल्या Submit बटणावर क्लिक करा.

Union Bank of India Apprentice Bharti 2024 Selection Process

  • ऑनलाईन परीक्षा
  • लोकल लँग्वेज टेस्ट
  • वेटींग लिस्ट
  • मेडिकल तपासणी
  • मेरिट लिस्ट

ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला आहे त्यांना सुरुवातीला ऑनलाईन टेस्ट द्यायची आहे, टेस्ट मध्ये पास झाल्यानंतर लोकल लँग्वेज ची टेस्ट असणार आहे, त्यानंतर पास झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. यादी मधुन योग्य उमेदवार निवडले जातील, निवडलेल्या उमेदवारांची मेडिकल तपासणी केली जाईल, त्यानंतर उमेदवार निवडला जाईल.

नवीन जॉब अपडेट:

Union Bank of India Apprentice Bharti 2024 FAQ

Who is eligible for Union Bank of India Apprentice Bharti?

ग्रॅज्युएशन पास उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत.

How to apply for Union Bank of India Apprentice Bharti?

ऑनलाईन स्वरूपात अधिकृत पोर्टल वरून फॉर्म भरायचा आहे.

What is the last date of Union Bank of India Apprentice Bharti?

या भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 सप्टेंबर 2024 आहे.