12वी नंतर दुसऱ्या देशात शिक्षणासाठी 5 स्कॉलरशिप, Study Abroad Scholarship 2024

Study Abroad Scholarship 2024: आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला बारावी नंतर दुसऱ्या देशात शिक्षणासाठी मिळणाऱ्या पाच स्कॉलरशिप ची माहिती सांगणार आहे.

तुमची जर बारावी झाली असेल, आणि तुम्हाला पुढचे शिक्षण विदेशात घ्यायचे असेल; तर तुमच्यासाठी ही एक मोठी संधी आहे.

तुम्हाला विदेशात जाण्यासाठी तिथे राहण्यासाठी सोबत शिक्षण घेण्यासाठी स्कॉलरशिप देण्यात येत आहे. स्कॉलरशिप अंतर्गत डॉलर मध्ये पैसे भेटणार आहेत, त्यामुळे जर तुमची इच्छा असेल तर या स्कॉलरशिप साठी Apply करा, याची पूर्ण माहिती आर्टिकल मध्ये दिली आहे ती माहिती काळजीपूर्वक वाचा.

Study Abroad Scholarship मध्ये एकूण पाच स्कॉलरशिप आहेत, त्या पाच स्कॉलरशिप पैकी तुम्ही कोणत्याही स्कॉलरशिप साठी अर्ज करू शकता.

Study Abroad Scholarship 2024

Scholarship NameStudy Abroad Scholarship
CountriesUSA, UK, Canada, Australia
उद्देशगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे.
लाभार्थी12वी पास गुणवंत विद्यार्थ्यांना विदेशात शिकण्यासाठी आर्थिक मदत करणे.
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

Study Abroad Scholarship Elegibility Criteria

  • उमेदवार हा International Student असावा.
  • विद्यार्थ्याकडे English Language चे प्रमाणपत्र असावे.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमी असावे.
  • विद्यार्थ्याचे Acadmic Record चांगले असावे.
  • विद्यार्थ्याला ज्या स्कॉलरशिप साठी अर्ज करायचा आहे, त्या युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन असणे अनिवार्य आहे.

Study Abroad Scholarship Benefits

Fully Funded Scholarship आहेत, यामधे पात्र विद्यार्थ्यांना आर्थिक दृष्ट्या मदत केली जाते.

  • Flight Cost
  • Tution Fees
  • राहण्याचा खर्च
  • जेवणाचा खर्च
UCL Global Undergraduate ScholarshipFully Covered
Monash University scholarship6000$ Per year full cover
Simmons University Kotzen Scholarships3000$ Per year full cover
Reach Oxford ScholarshipFully Covered
University of British Columbia ScholarshipFully Covered

सूचना: Bachlor कोर्स करताना प्रत्येक सेमिस्टर मध्ये विद्यार्थ्याला 50 टक्के पेक्षा मार्क मिळाले पाहिजेत, मार्क जर कमी पडले तर स्कॉलरशिप बंद केली जाईल.

Study Abroad Scholarship Apply Online

UCL Global Undergraduate ScholarshipApply Now
Monash University scholarshipApply Now
Simmons University Kotzen ScholarshipsApply Now
Reach Oxford ScholarshipApply Now
University of British Columbia ScholarshipApply Now
  • सुरुवातीला संबंधित युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन घ्या.
  • त्यानंतर दिलेल्या डेट नुसार स्कॉलरशिपच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • तिथे Apply Now वर क्लिक करा.
  • फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती टाका.
  • आवश्यक असे सर्व कागदपत्र अपलोड करा.
  • फॉर्म बरोबर आहे का याची खात्री करून सबमिट करा.
Simmons University Kotzen Scholarships साठी अर्ज करताना विद्यार्थ्यांना एक 300-500 words चा निबंध Leadership वर लिहून सबमिट करायचा आहे, मुलाखतीच्या आधारे पुढे विद्यर्थ्यांची निवड केली जाणार आहे.

Study Abroad Scholarship Last Date

UCL Global Undergraduate Scholarshipएप्रिल 2025 मध्ये open होणार
Monash University scholarship24 नोव्हेंबर 2024
Simmons University Kotzen Scholarshipsडिसेंबर 2024 मध्ये open होणार
Reach Oxford Scholarshipफेब्रुवारी 2025 मध्ये open होणार
University of British Columbia Scholarshipडिसेंबर 2024 मध्ये open होणार

Study Abroad Scholarship FAQ

Who is eligible for the Study Abroad Scholarship?

या स्कॉलरशिप साठी अर्जदार उमेदवार 12वी पास असणे आवश्यक आहे.

How do you apply for a Study Abroad Scholarship?

स्कॉलरशिप नुसार अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म भरायचा आहे.

What are the benefits of a Study Abroad Scholarship?

विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षण घेण्यासाठी, सोबत राहणे, जेवण वैगरे साठी आर्थिक मदत.

Leave a comment