NTRO Bharti 2024: राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेद्वारे सायंटिस्ट पदासाठी भरती निघाली आहे. तुम्हाला जर केंद्र सरकारची कायमस्वपरूपी नोकरी करायची असेल तर लगेच ह्या भरतीचा फॉर्म भरून टाका.
जर तुम्ही पर्मेनेंट नोकरीच्या शोधात तर असाल तुमच्यासाठी ही एक मोठी संधी आहे. भरती प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करा आणि सर्व मित्रांना सुद्धा नक्की शेयर करा
NTRO कडून ही भरती होणार आहे, एकूण 75 रिक्त जागा सोडण्यात आल्या आहेत.
M.Sc, B.E./B.Tech उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येईल. त्यामुळे तुम्ही जर तुमचे शिक्षण यापैकी कोणत्याही स्तरावर केले असेल तर मोठा फायदा आहे.
खाली दिलेली आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटच्या लिंक्स आहेत. त्यावर तुम्हाला रेग्युलर अपडेट मिळेल Video वरुन.
NTRO Bharti
पदाचे नाव | सायंटिस्ट ‘B’ |
रिक्त जागा | 75 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतन श्रेणी | 56,100 – 1,77,500 रू.महिना |
वयाची अट | 08 नोव्हेंबर 2024 रोजी 30 वर्षांपर्यंत SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट |
भरती फी | General/OBC/EWS: ₹250/- SC/ST/PWD/महिला: फी नाही |
NTRO Bharti Vacancy Details
पद आणि जागा :-
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | सायंटिस्ट ‘B’ | 75 |
NTRO Bharti Education Qualification
शैक्षणिक पात्रता:
(i) 1st क्लास मधे M.Sc पास. (Electronics / Electronics & Computer Science/ Applied Electronics/ Radio Physics & Electronics/Geo-lnformatics/ Remote Sensing & Geo-lnformatics/Mathematics/ Applied Mathematics/ Mathematics & Computing/ Mathematical Sciences)
किंवा
1st क्लास मधे B.E./B.Tech पास. (Electronics/ Electronics Communication & lnstrumentation/Electronics & Communication/ Electronics & Power/ Telecommunication/ Electronics & Telecommunication/ lnformation & Communication/ Communication Optics & Optoelectronics/Electrical)
(ii) GATE 2022/2023/2024
Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 Apply Online
ऑनलाईन अर्ज | Apply Online |
जाहिरात | PDF Download करा |
अर्ज करण्याची लास्ट डेट | 08 नोव्हेंबर 2024 |
NTRO Bharti 2024 Selection Process
NTRO Bharti 2024 साठी अर्जदार उमेदवारांना 200 गुणांची परीक्षा द्यावी लागेल जी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा आहे. ह्यासाठी GATE स्कोर वरून शॉर्टलिस्टिंग केली जाईल.
गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी उमेदवारांना या ऑनलाइन परीक्षामध्ये किमान 50 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
त्यानंतर मुलाखत होईल त्यासाठी कमीत कमी गुण पात्रता 50% आहे.
New Bharti:
- Chandrapur DCC Bank Bharti 2024:10वी पास शिपाई भरती! बँकेत कायमस्वरूपी नोकरी
- ONGC Apprentice Bharti 2024, तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 10वी, 12वी पास वर भरती
NTRO Bharti 2024 FAQ
Who is eligible for Adivasi Vikas Vibhag Bharti?
ज्या उमेदवारांनी 10वी 12वी टायपिंग पदवी पर्यंत शिक्षण केले असेल तर त्यांना अर्ज करता येणार आहे.
How to apply for Adivasi Vikas Vibhag Bharti?
अर्जदार उमेदवारांना अधिकृत पोर्टल वरून फॉर्म भरायचा आहे.
What is the last date to apply for Adivasi Vikas Vibhag Bharti?
आदिवासी विकास विभाग भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 2 नोव्हेंबर 2024 आहे.