ONGC Apprentice Bharti 2024: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळामध्ये मोठी नोकर भरती निघाली आहे. जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांना ऑनलाइन स्वरूपात अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म भरता येणार आहे.
दहावी पास, बारावी पास, आयटीआय, ग्रॅज्युएशन आणि इंजीनियरिंग डिप्लोमा या विद्यार्थ्यांना या भरतीसाठी फॉर्म भरता येणार आहे.
तब्बल 2236 रिक्त जागा आहेत ज्या जागा ट्रेड अप्रेंटिस, पदवीधर अप्रेंटिस आणि डिप्लोमा अप्रेंटिस या पदासाठी भरल्या जाणार आहेत.
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2024 आहे. शेवटची तारीख येण्याअगोदर फॉर्म भरून टाका.
ONGC Apprentice Bharti 2024
पदाचे नाव | अप्रेंटिस |
रिक्त जागा | 2236 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतन श्रेणी | 7,000 ते 9,000 रु. |
वयाची अट | 18 ते 24 वर्षे |
भरती फी | फी नाही |
ONGC Apprentice Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | विभाग | पद संख्या |
ट्रेड, पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस | उत्तर विभाग | 161 |
मुंबई विभाग | 310 | |
पश्चिम विभाग | 547 | |
पूर्व विभाग | 583 | |
दक्षिण विभाग | 335 | |
मध्य विभाग | 249 | |
Total | 2236 |
ONGC Apprentice Bharti 2024 Mumbai Sector Vacancies


ONGC Apprentice Bharti 2024 Salary

ONGC Apprentice Bharti 2024 Education
ट्रेड अप्रेंटिस | 10वी उत्तीर्ण किंवा 12वी उत्तीर्ण किंवा ITI [COPA/ Draughtsman (Civil) Electrician/ Electronics/ Fitter/ Instrument Mechanic/ Machinist/ Mechanic Motor Vehicle/ Diesel Mechanic/ Medical Laboratory Technician (Cardiology/ Medical Laboratory Technician (Pathology)/ Medical laboratory Technician (Radiology)/ Mechanic Refrigeration and Air Conditioning/ Stenography (English)/ Surveyor/ Welder] |
पदवीधर अप्रेंटिस | B.Com/ B.A/ B.B.A/ B.Sc/ B.E./ B.Tech |
डिप्लोमा अप्रेंटिस | इंजिनिअरिंग डिप्लोमा. (Electronics & Telecommunication/ Electrical/ Civil/ Electronics/ Instrumentation/ Mechanical/ Petroleum) |

ONGC Apprentice Bharti 2024 Apply Online
अर्जदार उमेदवारांना या वृत्तीसाठी ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरण्यासाठी दोन प्रकारच्या लिंक देण्यात आले आहेत.
ट्रेड अप्रेंटिस आणि पदवीधर टेक्निशियन अप्रेंटिस या दोन लिंक आहेत.
ऑनलाईन अर्ज | ट्रेड अप्रेंटिस पदवीधर टेक्निशियन अप्रेंटिस |
जाहिरात | PDF Download करा |
अर्ज करण्याची लास्ट डेट | 20 नोव्हेंबर 2024 |
- सर्वात पहिल्यांदा तुम्हाला ज्या पदासाठी फॉर्म भरायचा आहे, त्या लिंक वर क्लिक करायचा आहे.
- त्यानंतर तुम्हाला सुरुवातीला तुमची पोर्टलवर नोंदणी करून घ्यायची आहे.
- नंतर भरतीचा फॉर्म उघडेल तो फॉर्म भरायचा आहे.
- आवश्यक जी माहिती विचारली आहे ती माहिती फॉर्ममध्ये अचूक प्रकारे टाकायचे आहे.
- त्यानंतर पुढे भरतीचा फॉर्म रिजेक्ट करायचा आहे, या भरतीसाठी कोणते स्वरूपाची परीक्षा फी आकारले जाणार नाही त्यामुळे तुम्हाला फी च टेन्शन नाहीये.
- एकदा का भरती चा फॉर्म भरून झाला की तो तुम्हाला सबमिट करायचा आहे.
ONGC Apprentice Bharti 2024 Selection Process
अर्जदार उमेदवारांची निवड ही त्यांच्या गुणांच्या आधारे केले जाणार आहे, म्हणजे शैक्षणिक बाबीत ज्या उमेदवारांना सर्वाधिक मार्क आहेत त्यांनाच मेरिट द्वारे निवडले जाणार आहे.

- IT Company Campus Placement 2024: टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रो मध्ये 70 हजार फ्रेशर्सना नोकरी
- NABARD Bharti 2024,10वी पास भरती आणि पगार 35 हजार रू.महिना लवकर अर्ज करा!
- HURL Bharti 2024:वर्षाला 13 लाख रू.पगार,डिग्री डिप्लोमा पास लवकर अर्ज करा!
ONGC Apprentice Bharti 2024 FAQ
Who is eligible for ONGC Apprentice Bharti 2024?
अर्जदार उमेदवार हे दहावी पास, बारावी पास, आयटीआय, ग्रॅज्युएशन आणि इंजीनियरिंग डिप्लोमा धारक असावेत.
How do you apply for ONGC Apprentice Bharti 2024?
ऑनलाईन स्वरुपात अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरायचा आहे.
What is the last date to apply for ONGC Apprentice Bharti 2024?
या भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 25 ऑक्टोबर 2024 आहे.
5 thoughts on “ONGC Apprentice Bharti 2024 | तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 10वी, 12वी पास वर भरती”