NMMC Bharti 2025:12वी पास भरती नवी मुंबई महानगरपालिका मध्ये! पगार ₹81,100 रु.महिना!

NMMC Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) मध्ये 2025 साठी मोठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून, विविध गट क आणि गट ड पदांसाठी 620 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीत 12वी पास उमेदवारांसाठी विशेष संधी उपलब्ध असून, स्टाफ नर्स, लिपिक-टंकलेखक, सहाय्यक परिचारिका (ANM), आरोग्य सहाय्यक यांसारख्या पदांसाठी अर्ज करता येईल.

ही भरती विविध शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांसाठी खुली आहे. बायोमेडिकल इंजिनिअर, कनिष्ठ अभियंता, लेखा लिपिक, आणि वैद्यकीय समाजसेवक यांसारख्या पदांसाठी संबंधित क्षेत्रातील शिक्षण व अनुभव आवश्यक आहे. त्याचबरोबर, 12वी पास उमेदवारांसाठी कक्षसेवक, सहाय्यक परिचारिका आणि इतर पदांसाठी अर्ज करता येईल. त्यामुळे सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही उत्तम संधी आहे.

इच्छुक उमेदवारांनी 28 मार्च 2025 पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे आणि शेवटची तारीख 11 मे 2025 आहे. अर्ज करण्यासाठी भरतीशी संबंधित अधिक तपशील, पात्रता निकष, आणि अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती खाली तुम्ही वाचू शकता.

NMMC Bharti 2025

NMMC Bharti 2025 Posts & Vacancy

पदाचे नाव & जागा

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1बायोमेडिकल इंजिनिअर01
2कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)35
3कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनियरींग)06
4उद्यान अधीक्षक01
5सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी01
6वैद्यकीय समाजसेवक15
7डेंटल हायजिनिस्ट03
8स्टाफ नर्स/नर्स मिडवाइफ (G.N.M.)131
9डायलिसिस तंत्रज्ञ04
10सांख्यिकी सहाय्यक03
11इसीजी तंत्रज्ञ08
12सी.एस.एस.डी. तंत्रज्ञ (सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट)05
13आहार तंत्रज्ञ01
14नेत्र चिकित्सा सहाय्यक01
15औषध निर्माता/औषध निर्माणअधिकारी12
16आरोग्य सहाय्यक (महिला)12
17बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक06
18पशुधन पर्यवेक्षक02
19सहाय्यक परिचारिका मिडवाइफ (A.N.M.)38
20बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप)51
21शस्त्रक्रियागृह सहाय्यक15
22सहाय्यक ग्रंथपाल08
23वायरमन (Wireman)02
24ध्वनीचालक01
25उद्यान सहाय्यक04
26लिपिक-टंकलेखक135
27लेखा लिपिक58
28शवविच्छेदन मदतनीस04
29कक्षसेविका/आया28
30कक्षसेविक (वॉर्डबॉय)29

NMMC Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता निकष आणि शिक्षण पात्रता

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी   (ii) 02 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
  3. पद क्र.3: (i) बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी   (ii) 02 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: B.Sc (हॉर्टिकल्चर्स), ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी/ वनस्पती शास्त्रातील पदवी.
  5. पद क्र.5: (i) पत्रकारिता व जनसंज्ञापन (Journalism & Mass Communication) मधील डिप्लोमा  (ii) 03 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: (i) समाजशास्त्र शाखेची पदव्युत्तर पदवी/MSW   (ii) 02 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण   (ii)  दंत आरोग्य तज्ञ परीक्षा उत्तीर्ण.   (iii) 02 वर्षे अनुभव
  8. पद क्र.8: (i) BSc (Nursing) किंवा 12वी उत्तीर्ण + GNM   (ii) 02 वर्षे अनुभव
  9. पद क्र.9: (i) B.Sc /DMLT   (ii) डायलिसिस तंत्रज्ञ अभ्यासक्रम पूर्ण   (iii) 02 वर्षे अनुभव
  10. पद क्र.10: (i) सांख्यिकी पदवी    (ii) 02 वर्षे अनुभव
  11. पद क्र.11: (i) भौतिकशास्त्र/इलेक्ट्रॉनिक्स या विषयासह विज्ञान शाखेतील पदवी.  (ii) ECG टेक्निशियन कोर्स  (iii) 02 वर्षे अनुभव
  12. पद क्र.12: (i) शुक्ष्म जीव शास्त्रातील पदवी  (ii) 02 वर्षे अनुभव
  13. पद क्र.13: (i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची फूड & न्युट्रीशन विषयासह B.Sc पदवी किंवा न्युट्रीशन & डाएटीशियन या विषयामधील पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
  14. पद क्र.14: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) ऑप्थाल्मिक असिस्टंट / पॅरामेडिकल ऑप्यॉल्मिक असिस्टंटचा 02 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची ऑप्टीमेट्री विषयातील पदवी/डिप्लोमा.
  15. पद क्र.15: (i) B.Pharma   (ii) 02 वर्षे अनुभव
  16. पद क्र.16: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) 02 वर्षे अनुभव
  17. पद क्र.17: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) ITI (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक)   (iii) 02 वर्षे अनुभव
  18. पद क्र.18: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) पशुसंवर्धन डिप्लोमा  (iii) 02 वर्षे अनुभव
  19. पद क्र.19: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ANM
  20. पद क्र.20: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
  21. पद क्र.21: (i) 12वी (विज्ञान-जीवशास्त्र) उत्तीर्ण    (ii) 02 वर्षे अनुभव
  22. पद क्र.22: ग्रंथालय पदवी (B.Lib.)
  23. पद क्र.23: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) NCVT (तारतंत्री-Wireman)
  24. पद क्र.24: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (Radio/TV/Mechanical)
  25. पद क्र.25: B.Sc (हॉर्टिकल्चर्स), ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी/वनस्पती शास्त्रातील पदवी.
  26. पद क्र.26: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  27. पद क्र.27: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  28. पद क्र.28: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) 02 वर्षे अनुभव
  29. पद क्र.29: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) 02 वर्षे अनुभव
  30. पद क्र.30: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) 02 वर्षे अनुभव

NMMC Bharti 2025: Salary – पगार

📌 NMMC भरती 2025 – पदानुसार पगार

🔹पदाचे नाव🔹पदसंख्या💰 पगार (₹)📝 अर्ज शुल्क (₹)
बायोमेडिकल इंजिनिअर141,800 – 1,32,3001000 / 900
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)3538,600 – 1,22,8001000 / 900
स्टाफ नर्स (GNM)13129,200 – 92,3001000 / 900
लिपिक-टंकलेखक13525,500 – 81,1001000 / 900
लेखा लिपिक5829,200 – 92,3001000 / 900
सहाय्यक परिचारिका (ANM)3821,700 – 69,1001000 / 900
आरोग्य सहाय्यक (महिला)1221,700 – 69,1001000 / 900
कक्षसेविका / आया2818,000 – 56,9001000 / 900
कक्षसेवक (वॉर्डबॉय)2918,000 – 56,9001000 / 900

NMMC Bharti 2025: Age Limit – वयाची अट

वयाची अट – 11 मे 2025 रोजी 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

NMMC Bharti 2025: Fee

 खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग व अनाथ: ₹900/-]

NMMC Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम तारीख

🗓 NMMC भरती 2025 – महत्त्वाच्या तारखा

📅 प्रक्रिया🕒 तारीख
📝 ऑनलाइन अर्ज सुरू28 मार्च 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख11 मे 2025 (रात्री 11:55 वाजेपर्यंत)
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (लिपिक-टंकलेखक & लेखा लिपिक): 19 मे 2025 
🏆 परीक्षा तारीखलवकरच जाहीर होईल

NPCIL Bharti 2025: Important Link – महत्त्वाच्या लिंक्स

घटकलिंक/माहिती
भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
शुद्धीपत्रकइथे डाउनलोड करा
भरतीची जाहिरात PDFइथे डाउनलोड करा
Online अर्जइथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

इतर भरती

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये डिप्लोमा पास तरुणांसाठी ज्युनियर एक्झिक्युटिव भरती! पगार ₹1,20,000 पर्यंत!

Indian Army CEE Bharti 2025: इंडियन आर्मी मध्ये 12वी आणि पदवी पास तरुणांसाठी भरती! पगार ₹30,000 पासून! येथून अर्ज करा!

ITBP Sports Quota Bharti 2025: इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 10वी पास खेळाडूंसाठी भरती! ₹69,100 पर्यंत पगार!

NPCIL Bharti 2025: न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 12वी/ITI/पदवी पाससाठी भरती! पगार ₹35,400 ते ₹68,900!

7 thoughts on “NMMC Bharti 2025:12वी पास भरती नवी मुंबई महानगरपालिका मध्ये! पगार ₹81,100 रु.महिना!”

Leave a comment