NMDC Bharti 2026 या पोस्टमध्ये आपण या भरतीसाठी पात्रता, वयोमर्यादा, पगार, जागा, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करायचा, महत्त्वाच्या अटी काय आहेत हे सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे ही पोस्ट पूर्ण वाचा.
सरकारी PSU मध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. NMDC Limited (National Mineral Development Corporation), जी भारत सरकारच्या स्टील मंत्रालयांतर्गत कार्यरत आहे, त्यांनी Junior Engineer (Mining) पदासाठी मोठी भरती जाहीर केली आहे.
ही भरती पूर्णपणे Contract Basis वर आहे आणि Mining Engineering Diploma असलेल्या उमेदवारांसाठी ही खूप मोठी संधी आहे. विशेष म्हणजे या भरतीमध्ये ₹60,000 पर्यंत पगार दिला जाणार आहे.
जर तुम्ही Mining क्षेत्रात करिअर करू इच्छित असाल, तर ही भरती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
NMDC Bharti 2026: संपूर्ण माहिती (Overview)
| घटक | तपशील |
|---|---|
| भरती संस्था | NMDC Limited |
| विभाग | Mining / PSU |
| पद | Junior Engineer (Mining) |
| भरती प्रकार | Contract Basis |
| एकूण जागा | 59 |
| अर्ज पद्धत | Online |
| नोकरी ठिकाण | भारतभर |
| पगार | ₹60,000/- |
| शैक्षणिक पात्रता | Diploma in Mining |
| वयोमर्यादा | कमाल 50 वर्षे |
| निवड प्रक्रिया | Skill Test |
| अर्ज सुरू | 22 एप्रिल 2026 |
| शेवटची तारीख | 06 मे 2026 |
NMDC Bharti 2026: पोस्टनुसार जागा (Vacancy Details)
या भरतीमध्ये खालीलप्रमाणे जागा उपलब्ध आहेत:
- Junior Engineer (Mining) – 59 जागा
👉 Category नुसार विभाजन:
| Category | जागा |
|---|---|
| UR | 27 |
| OBC | 15 |
| SC | 8 |
| ST | 4 |
| EWS | 5 |
| Total | 59 |
👉 जागा संस्थेच्या गरजेनुसार बदलू शकतात.
NMDC Bharti 2026: शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
या भरतीसाठी आवश्यक पात्रता खालीलप्रमाणे आहे:
🎓 आवश्यक पात्रता:
- Mining Engineering मध्ये 3 वर्षांचा Diploma
📌 महत्वाच्या अटी:
- Diploma हा UGC/AICTE मान्यताप्राप्त संस्थेतून असावा
- Online अर्ज करताना सर्व प्रमाणपत्रे upload करणे आवश्यक
- Document Verification वेळी original documents दाखवणे बंधनकारक
⭐ Desirable Qualification:
- Foreman Certificate (Metalliferous Mines)
👉 फक्त आवश्यक पात्रता असणे महत्वाचे आहे. जास्त शिक्षण (Degree) असले तरी त्याचा फायदा मिळणार नाही.
NMDC Bharti 2026: वयोमर्यादा (Age Limit)
👉 कमाल वय: 50 वर्षे
Relaxation:
- SC/ST → 5 वर्षे सवलत
- OBC → 3 वर्षे सवलत
- Ex-Servicemen → सरकारी नियमांनुसार
👉 वयाची गणना शेवटच्या तारखेनुसार केली जाईल.
NMDC Bharti 2026: पगार (Salary Details)
| पद | पगार |
|---|---|
| Junior Engineer (Mining) | ₹60,000 प्रति महिना |
👉 अतिरिक्त फायदे:
- HRA (घरभाडे भत्ता)
- TA/DA
- ₹35,000 मेडिकल खर्च (वार्षिक)
- Insurance सुविधा
📌 महत्वाचे:
- पगार Fixed (Consolidated) आहे
- दरवर्षी जास्तीत जास्त 5% वाढ मिळू शकते
महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?
✔️ हो, महाराष्ट्रातील तसेच भारतातील कोणताही उमेदवार अर्ज करू शकतो
👉 फक्त Indian Citizen असणे आवश्यक आहे
मुलगा आणि मुलगी अर्ज करू शकतात का?
✔️ हो, पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात
👉 कोणतीही gender restriction नाही
NMDC Bharti 2026: निवड प्रक्रिया (Selection Process)
या भरतीची निवड प्रक्रिया खूप सोपी आहे:
🔹 Step 1:
Document Verification
🔹 Step 2:
Supervisory Skill Assessment (Skill Test)
👉 Final merit list ही Skill Test वर आधारित असेल
NMDC Bharti 2026: आवश्यक कागदपत्रे (Documents Required)
✔️ 10वी प्रमाणपत्र (DOB proof)
✔️ Diploma certificate
✔️ Caste certificate (लागू असल्यास)
✔️ फोटो आणि सिग्नेचर
✔️ Email ID आणि Mobile number
✔️ Experience certificate (असल्यास)
NMDC Bharti 2026: Hidden Conditions (महत्त्वाच्या अटी)
❗ ही Permanent सरकारी नोकरी नाही (Contract job आहे)
❗ Contract कालावधी: 3 वर्षे किंवा 60 वर्षे वयापर्यंत
❗ 1 महिना Training (OJT) आवश्यक
❗ Attendance वर पगार मिळेल (absent असेल तर deduction)
❗ दुसरी नोकरी करता येणार नाही
❗ 1 महिन्याच्या notice वर job terminate होऊ शकते
❗ Posting भारतात कुठेही मिळू शकते
❗ Wrong info दिल्यास अर्ज reject होईल
NMDC Bharti 2026: नोकरी ठिकाण
✔️ NMDC अंतर्गत भारतातील विविध Mining Projects
NMDC Bharti 2026: अर्ज कसा करायचा?
Step 1:
NMDC च्या अधिकृत वेबसाइटवर जा
Step 2:
Careers सेक्शनमध्ये जा
Step 3:
Online Application Form भरा
Step 4:
Documents upload करा
Step 5:
Application Fee भरा
Step 6:
Form submit करून print काढा
Application Fee
- General / OBC → ₹250
- SC / ST / Ex-Servicemen → Free
NMDC Bharti 2026: तयारी कशी करावी?
✔️ Mining basics revise करा
✔️ Skill Test तयारी करा
✔️ Documents ready ठेवा
✔️ Email regularly check करा
NMDC Bharti 2026: महत्वाच्या तारखा
| कार्यक्रम | तारीख |
|---|---|
| अर्ज सुरू | 22 एप्रिल 2026 |
| शेवटची तारीख | 06 मे 2026 |
| परीक्षा | Admit Card नुसार |
NMDC Bharti 2026: महत्त्वाच्या लिंक्स
| अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
| जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
| Online अर्ज | इथे क्लिक करा |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
NMDC Bharti 2026: FAQs – नेहमी विचारले जाणारे प्रश्न
NMDC Bharti 2026 साठी अर्ज कसा करायचा?
या भरतीसाठी उमेदवारांनी Online अर्ज करावा लागेल.
NMDC Bharti 2026 साठी शेवटची तारीख काय आहे?
06 मे 2026
NMDC Bharti 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
एकूण 59 जागा
शैक्षणिक पात्रता काय आहे?
Diploma in Mining Engineering
वयोमर्यादा किती आहे?
कमाल 50 वर्षे (सवलत लागू)
पगार किती आहे?
₹60,000 प्रति महिना
ही सरकारी नोकरी आहे का?
PSU मध्ये Contract job आहे
महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?
हो, करता येतो
मुली अर्ज करू शकतात का?
हो, महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकतात
निवड प्रक्रिया काय आहे?
Skill Test + Document Verification
इतर भरती अपडेट्स
