Mumbai Customs Bharti 2024: मुंबई सीमा शुल्क आयुक्तालयामध्ये भरती निघाली आहे. ज्या उमेदवारांना या भरतीमध्ये सहभागी व्हायचे आहे, त्यांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
या भरती संबंधी मुंबई सीमा शुल्क आयुक्तालयामार्फत अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑफलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचे आहेत.
अर्जदार उमेदवारांना त्यांचा अर्ज हा पोस्टाने मुंबई सीमा शुल्क आयुक्तालयामध्ये पाठवायचा आहे.
ही भरती दहावी पास वर होणार आहे, त्यामुळे तुमचं जर शिक्षण दहावी पास पर्यंत झालं असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.
Mumbai Customs Bharti 2024
पदाचे नाव | सीमॅन, ग्रीझर |
रिक्त जागा | 44 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतन श्रेणी | 56,900 रु. महिना |
वयाची अट | 18 ते 25 वर्षे |
भरती फी | फी नाही |
Mumbai Customs Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
सीमॅन | 33 |
ग्रीझर | 11 |
Total | 44 |
Mumbai Customs Bharti 2024 Education Qualification
पदाचे नाव | शिक्षण |
सीमॅन | 10वी उत्तीर्ण, हेल्म्समन आणि सीमनशिपच्या कामात 2 वर्षांच्या अनुभवासह समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजाचा तीन वर्षांचा अनुभव. |
ग्रीझर | 10वी उत्तीर्ण, मुख्य आणि सहाय्यक यंत्रसामग्रीच्या देखभालीसाठी समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजाचा 3 वर्षांचा अनुभव. |
Mumbai Customs Bharti 2024 Application Form
मुंबई कस्टम भरतीसाठी ऑफलाइन स्वरूपात अर्ज सुरू झाले आहे, खाली दिलेल्या स्टेप बाय स्टेप गाईड नुसार अर्ज करा.
भरती अर्ज | Download करा |
जाहिरात | PDF Download करा |
अर्ज करण्याची लास्ट डेट | 17 डिसेंबर 2024 |
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Assistant Commissioner of Customs, P & E (Marine), 11th floor, New Customs House, Ballard Estate, Mumbai- 400 001.
- सुरुवातीला वर दिलेल्या टेबल मधून भरतीचा अर्ज डाऊनलोड करून घ्या.
- अर्ज डाऊनलोड केल्यानंतर त्याचे प्रिंट आउट करून घ्या.
- अर्जामध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरा.
- भरलेली माहिती अचूक असल्याची खात्री करा.
- अर्जा सोबत जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे आवश्यक ती कागदपत्रे जोडा.
- या भरतीसाठी फी आकारली जात नाही त्यामुळे फी भरण्याची गरज नाही.
- एकदा का भरतीचा अर्ज तयार झाला की तो पोस्टाने अधिकृत पत्त्यावर पाठवून द्या.
Mumbai Customs Bharti 2024 Selection Process
मुंबई कस्टम भरतीसाठी अर्जदार उमेदवारांची निवड ही खालील प्रमाणे होणार आहे.
अर्जदार उमेदवारांना सुरुवातीला लेखी परीक्षा द्यावी लागेल, लेखी परीक्षेमध्ये पास झाल्यानंतर ज्या पदांसाठी तुम्ही फॉर्म भरत आहात त्या पदानुसार पुढची टेस्ट द्यायची आहे.
त्यामध्ये Physical Endurance Test असणार आहे, त्यानंतर मेडिकल तपासणी केली जाईल, आणि शेवटी कागदपत्रे तपासणी करून अर्जदार उमेदवारांच्या पात्रतेनुसार त्यांना जॉब वर ठेवण्यात येणार आहे.
नवीन भरती अपडेट:
- Bank of Baroda Bharti 2024: बँक ऑफ बडोदा मध्ये भरती, ग्रॅज्युएशन पदवीधर उमेदवार अर्ज करा
- Northeast Frontier Railway Bharti 2024: रेल्वेमध्ये 10वी ITI पास वर मेगा भरती, 5600+ रिक्त जागा फॉर्म भरा
- IDBI Bank Bharti 2024: IDBI बँकेत ग्रॅज्युएशन पास वर मेगा भरती, तब्बल 1000 जागा, लगेच अर्ज करा
Mumbai Customs Bharti 2024 FAQ
Who is eligible for Mumbai Customs Bharti?
मुंबई कस्टम भरतीसाठी दहावी पास उमेदवार अर्ज करू शकतात.
How to apply for Mumbai Customs Bharti?
ऑफलाइन स्वरूपात अधिकृत पत्त्यावर पोस्टाने फॉर्म पाठवायचा आहे.
What is the last date of Mumbai Customs Bharti?
मुंबई सीमा शुल्क आयुक्तालय भरतीसाठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2024 आहे.