नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला IT Company Campus Placement 2024 संबंधी खास माहिती सांगणार आहे. तुम्हाला जर तुमचं करिअर आयटी क्षेत्रामध्ये करायचं असेल तर या आर्टिकल काळजीपूर्वक वाचा.
तर बघा मित्रांनो काही महिन्यांपूर्वी आयटी क्षेत्र फियर झोन मध्ये होत, याच कालावधीमध्ये बऱ्याच लोकांचे जॉब पण गेले. आयटी कंपन्यांनी बळजबरी अनेकांना जॉब वरून काढले.
पण आता आयटी कंपनीसाठी चांगले दिवस आले आहेत, मिळालेल्या माहितीनुसार असं समजत आहे की भारताच्या टॉप आयटी कंपन्या मोठी भरती करणार आहेत.
टीसीएस इन्फोसिस आणि विप्रो सारख्या कंपन्या फ्रेशर्स जे उमेदवार आहेत त्यांची भरती करणार आहेत.
IT Company Campus Placement 2024
IT Company | Vacancies |
---|---|
TCS | 40,000 |
Infosys | 20,000 |
Wipro | 10,000 |
बरेच दिवसापासून आयटी कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया रखडली होती, पण आता ती सुरळीत करण्यात आली आहे. आयटी कंपन्या आता लवकरच फ्रेशर्सना नोकरीची संधी देणार आहेत.
आयटी कंपन्यांमार्फत कॅम्पस इंटरव्यूद्वारे उमेदवार निवडले जाणार आहेत, म्हणजे कॉलेजमध्ये कॅम्पस रिक्रुटमेंट होणार आहे. त्या रिक्रुटमेंट मध्येच कॅम्पस इंटरव्यू घेऊन उमेदवार जॉब साठी सिलेक्ट केले जाणार आहेत.
सर्व कंपन्या आयटी क्षेत्रातील असल्यामुळे, उमेदवारांना देखील कम्प्युटर, क्लाऊड कम्प्युटिंग, Ai अशा नवीन टेक्नॉलॉजी च्या आधारेच निवडले जाणार आहे. म्हणजे बघा जर तुमच्याकडे नवीन टेक्नॉलॉजी ची ज्ञान असेल तर तुम्हाला नोकरीची संधी दिली जाणार आहे.
IT Company Campus Placement 2024 Selection
आयटी कंपन्या या देशातील वेगवेगळ्या कॉलेजला भेटी देणार आहेत, कॉलेजला भेटी देऊन कॉलेजमध्येच कॅम्पस इंटरव्यू कंडक्ट केले जाणार आहेत.
कॅम्पस इंटरव्यू च्या माध्यमातून प्रॉमिसिंग चे उमेदवार आहेत त्यांची मुलाखत घेतली जाईल, मुलाखतीमधील परफॉर्मन्स नुसार उमेदवारांना आयटी कंपनीमध्ये जॉब दिला जाणार आहे.
IT Company Campus Placement 2024 Package (Salary)
कॅम्पस इंटरव्यू द्वारे डायरेक्ट उमेदवारांची भरती केली जाणार आहे, इतर कोणत्याही स्वरूपाची प्रोसेस यामध्ये असणार नाही.
ज्यावेळी उमेदवार निवडले जातील तेव्हा त्यांना त्यांच्या बुद्धिमत्ता आणि कौशल्यानुसार 6 ते 9 लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज दिले जाणार आहे.
वर्षाला 6 ते 9 लाख रुपये भेटणार आहेत, म्हणजे बघा जवळ पास 70 ते 80 हजार रुपये महिना पगार निवडलेल्या उमेदवारांना भेटणार आहे.
IT Company Off Campus Placement 2024
कॅम्पस प्लेसमेंट बरोबरच ऑफ कॅम्पस प्लेसमेंट देखील आयटी कंपन्या मार्फत केली जाणार आहे. यामध्ये कंपन्यांकडून वेगवेगळ्या प्रॉमिसिंग फ्रेशर्स ना नोकरी दिली जाणार आहे.
एबीपी माझाच्या एका न्यूज आर्टिकल मध्ये यासंबंधी माहिती देण्यात आली आहे, त्यानुसार आयटी कंपनी आता पुन्हा एकदा कॅम्पस हायरिंग सुरू करणार आहेत.
याखेरीस कंपन्यांमार्फत सोशल मीडिया वरून देखील उमेदवार निवडले जाणार आहेत, जर सोशल मीडियावर कोणते उमेदवार ॲक्टिव्ह असतील कौशल्याचे प्रदर्शन चांगल्या प्रकारे करत असतील, त्यांचे शिक्षण जास्त असेल तर त्यांना देखील जॉब ची ऑफर केली जाणार आहे.
- MCGM Bharti 2024, मुंबई महानगरपालिकेत भरती, पदवी पास वर नोकरी! ९२,300 रु. महिना
- Western Railway Bharti 2024, पश्चिम रेल्वेत मोठी मेगा भरती! 10वी, ITI पास अर्ज करा
IT Company Campus Placement 2024 FAQ
How can you apply for IT Company Campus Placement 2024?
आयटी कॅम्पस प्लेसमेंट साठी तुम्हाला कोणत्याही स्वरूपाची अर्ज करण्याची गरज नाही, आयटी कंपन्या तुमच्या कॉलेजला भेटी देतील, आणि कॉलेजला भेट देत असताना सर्व उमेदवारांचे ते कॅम्पस इंटरव्यू घेतील. कॅम्पस इंटरव्यू मधूनच तुमची निवड केली जाईल.
Who is eligible for IT Company Campus Placement 2024?
ज्या उमेदवारांनी नवीन टेक्नॉलॉजी चे शिक्षण घेतले आहे, सोबतच त्यांच्याकडे कौशल्य तसेच स्किल आहे अशीच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
What is the monthly salary of IT Company Campus Placement 2024?
आयटी कॅपस प्लेसमेंट मधून निवडले गेलेल्या उमेदवारांना महिन्याला 70 ते 80 हजार रुपये पगार दिला जाणार आहे.