Indian Bank Bharti 2024: नमस्कार मित्रांनो या जॉब अपडेट मध्ये मी तुम्हाला इंडियन बँकेमध्ये निघालेल्या बंपर भरती संदर्भात सविस्तर अशी माहिती देणार आहे.
स्थानिक बँक अधिकारी या पदासाठी इंडियन बँकिंग द्वारे भरती प्रक्रिया राबवली जात आहे. ग्रॅज्युएशन पास उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे, बँकेमध्ये नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे, त्यामुळे ही संधी वाया घालू नका लगेचच आर्टिकल वाचून फॉर्म भरून घ्या.
Indian Bank Bharti 2024
पदाचे नाव | स्थानिक बँक अधिकारी |
रिक्त जागा | 300 |
नोकरीचे ठिकाण | तामिळनाडू/ पुडुचेरी/ कर्नाटक/ आंध्रप्रदेश/ तेलंगणा/ महाराष्ट्र/ गुजरात |
वेतन श्रेणी | 61,456 रू. महिना |
वयाची अट | 20 ते 30 वर्षे |
भरती फी | साधारण प्रवर्ग: ₹1000/- (SC/ST/PWD: ₹175/-) |
Indian Bank Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
स्थानिक बँक अधिकारी | 300 |
Total | 300 |
Indian Bank Bharti 2024 Education Qualification
पदाचे नाव | शिक्षण |
स्थानिक बँक अधिकारी | कोणत्याही शाखेतील पदवी |
ITBP Constable Bharti 2024 Table
Important Links | |
जाहिरात PDF | Download करा |
भरतीचा फॉर्म | Apply Online |
अधिकृत वेबसाईट | भेट द्या |
Join Now | Telegram |
Important Dates | |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 14 ऑगस्ट 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 02 सप्टेंबर 2024 |
परीक्षेची तारीख | अद्याप डेट आली नाही |
Indian Bank Bharti 2024 Apply Online
इंडियन बँक मध्ये स्थानिक बँक अधिकारी या पदासाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करायचा आहे. बँकेच्या अधिकृत पोर्टलवरूनच फॉर्म भरता येणार आहे, अर्ज कसा करायचा? याची स्टेप बाय स्टेप माहिती खाली दिली आहे माहिती वाचून त्या प्रकारे फॉर्म भरा.
- सुरुवातीला तुम्हाला वर दिलेल्या टेबलमधून ऑनलाइन अर्ज येथून करा या Apply Link वर क्लिक करायचे आहे.
- तुम्ही IBPS च्या Recruitment Portal वर पोहोचाल, तिथे तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
- नोंदणी केल्यानंतर लॉगिन करायचा आहे, त्यानंतर Apply Now वर क्लिक करून Indian Bank Bharti 2024 Form Open करायचा आहे.
- फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती अचूक पद्धतीने भरून घ्यायची आहे.
- महिती चुकीची आढळल्यास फॉर्म बाद होऊ शकतो, त्यामुळे याची विशेष काळजी घ्या आणि त्यानुसार फॉर्म भरा.
- पुढे तुम्हाला भरतीसाठी जाहिरातीमध्ये जे आवश्यक कागदपत्रे सांगितले होते ते कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
- त्यानंतर भरतीसाठी परीक्षा फी भरून घ्यायची आहे, परीक्षा फी ही तुम्हाला कोणत्याही ऑनलाईन पेमेंट द्वारे Payment करता येणार आहे.
- परीक्षा फी भरणे अनिवार्य आहे, जो उमेदवार फी भरणार नाहीत, त्यांचा अर्ज पुढे जाणार नाही याची काळजी घ्या.
- त्यानंतर शेवटी तुम्हाला तुमचा फॉर्म एकदा तपासून घ्यायचा आहे, सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करायची आहे. आणि मगच फॉर्म खाली दिलेल्या Submit बटणावर क्लिक करून अर्ज सादर करायचा आहे.
Indian Bank Bharti 2024 Selection Process
इंडियन बँक भरतीसाठी अर्जदार उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे. जे उमेदवार या दोन्ही स्टेजमध्ये पास होतील त्यांना इंडियन बँकेमध्ये स्थानिक अधिकारी या पदावर नियुक्त केले जाणार आहे.
- लेखी परीक्षा
- मुलाखत
- कागदपत्रे पडताळणी
- मेरिट लिस्ट
इंडियन बँकेद्वारे जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला त्यांच्या सोयीनुसार पहिल्यांदा मुलाखत किंवा परीक्षा घेतल्या जाणार आहे. जे उमेदवार या दोन्ही स्टेजमध्ये पात्र होतील त्यांची कागदपत्रे डॉक्युमेंट व्हेरिफाय केले जातील, त्यानंतर शेवटी पात्र उमेदवारांची मेरिट लिस्ट बनवली जाईल आणि मेरिट लिस्ट वरून उमेदवारांना जॉइनिंग लेटर पाठवले जाईल.
- Gail Bharti 2024: गेल इंडिया मध्ये 10 वी ITI पास वर भरती! फी नाही, लगेच अर्ज करा
- RRB Paramedical Bharti 2024: भारतीय रेल्वे मध्ये 12 वी पास वर भरती! लगेच फॉर्म भरा
Indian Bank Bharti 2024 FAQ
Who is eligible for Indian Bank Bharti 2024?
इंडियन बँक भरतीसाठी अर्जदार उमेदवारांचे शिक्षण हे किमान ग्रॅज्युएशन पदवीपर्यंत झालेले असावे. जे उमेदवार पदवीधर नाहीत त्यांना इंडियन बँकेत नोकरीसाठी अर्ज करता येणार नाही.
How to apply for Indian Bank Bharti 2024?
इंडियन बँक अधिकारी भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, ऑनलाइन फॉर्म भरण्याची प्रक्रिया स्टेप बाय स्टेप पणे आर्टिकलमध्ये कव्हर केली आहे, ती तुम्ही एकदा वाचून घ्या.
What is the last date of Indian Bank Bharti 2024?
इंडियन बँक स्थानिक अधिकारी भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 2 सप्टेंबर 2024 आहे. अर्ज सादर करण्यासाठी एवढीच मुदत देण्यात आली आहे, त्यामुळे या मुदतीच्या अगोदर फॉर्म भरून घ्या.
2 thoughts on “Indian Bank Bharti 2024: इंडियन बँकेत अधिकारी पदासाठी भरती सुरू! ग्रॅज्युएशन पास वर नोकरी, अर्ज करा”