IDBI Bank Bharti 2024: IDBI बँकेत ग्रॅज्युएशन पास वर मेगा भरती, तब्बल 1000 जागा, लगेच अर्ज करा

IDBI Bank Bharti 2024: आयडीबीआय बँकेद्वारे एक्झिक्यूटिव्ह सेल्स अँड ऑपरेशन्स या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

ज्या उमेदवारांना आयडीबीआय बँकेमध्ये नोकरी करायची आहे, त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. या भरतीसाठी आयडीबीआय बँकेद्वारे तब्बल 1000 जागा रिक्त सोडण्यात आले आहेत.

या सर्व जागा या भरती अंतर्गत ऑनलाइन स्वरूपात भरल्या जाणार आहे. तुम्हाला 16 नोव्हेंबर 2024 च्या अगोदर फॉर्म भरून घ्यायचा आहे.

जर उमेदवारांचे शिक्षण ग्रॅज्युएशन पर्यंत झाले असेल आणि सोबत त्याने संगणक शिकला असेल तर त्याला नोकरी साठी प्राधान्य दिलं जाणार आहे.

IDBI Bank Bharti 2024

पदाचे नावएक्झिक्युटिव-सेल्स & ऑपरेशन्स
रिक्त जागा1000
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी29,००0 रु. पहिल्या वर्षी (31,000 रु. दुसऱ्या वर्षा पासून)
वयाची अट20 ते 25 वर्षे
भरती फीGeneral/ OBC/ EWS: ₹1050/- [SC/ ST/ PWD: ₹250/-]

IDBI Bank Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
 एक्झिक्युटिव-सेल्स & ऑपरेशन्स (ESO)1000
Total1000

IDBI Bank Bharti 2024 Education Qualification

आयडीबीआय बँकेसाठी अर्जदार उमेदवारांचे शिक्षण हे किमान ग्रॅज्युएशन पर्यंत झालेल असावा. सोबतच उमेदवाराने संगणक आयटी संबंधित पैलू मध्ये प्रवीणता प्राप्त केलेले असावी किंवा एखादा कोर्स केलेला असावा.

ज्या उमेदवारांनी बी कॉम केलेला आहे आणि एमएससीआयटी कोर्स केलेला आहे त्यांना विशेष प्राधान्य असणार आहे.

IDBI Bank Bharti 2024 Apply Online

आयडीबीआय बँकेसाठी ऑनलाईन स्वरुपात अर्ज करायचा आहे, त्याची स्टेप बाय स्टेप माहिती खालील प्रमाणे आहे.

ऑनलाईन अर्जApply Online
जाहिरातPDF Download करा
अर्ज करण्याची लास्ट डेट16 नोव्हेंबर 2024
ऑनलाईन परीक्षा01 डिसेंबर 2024
  • बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • तुमचे रजिस्ट्रेशन करा.
  • रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉगिन करा.
  • त्यानंतर आयडीबीआय बँक भरती चा फॉर्म समोर येईल Apply Now वर क्लिक करून फॉर्म भरा.
  • जी माहिती विचारली आहे ती माहिती काळजीपूर्वक टाका.
  • जाहिराती मध्ये जसे नमूद केले आहे अगदी तेच कागदपत्रे अपलोड करा.
  • भरती साठी लागणारी परीक्षा फी भरून घ्या.
  • शेवटी अर्ज बरोबर आहे का ते तपासा आणि सबमिट करा.

IDBI Bank Bharti 2024 Selection Process

आयडीबीआय बँक भरतीसाठी अर्ज उमेदवारांची निवड ही खालील प्रमाणे केली जाणार आहे.

IDBI Bank Bharti 2024 Selection Process

या बँक भरतीसाठी सुरुवातीला उमेदवारांना ऑनलाइन टेस्ट द्यावी लागेल, जे उमेदवार या परीक्षेमध्ये पास होतील त्यांचे कागदपत्रे तपासले जातील आणि त्यानंतर पर्सनल मुलाखत घेतली जाईल आणि शेवटी मेडिकल टेस्ट घेऊन उमेदवारांना रिक्त जागांवर नियुक्त केले जाईल.

नवीन भरती अपडेट:

IDBI Bank Bharti 2024 FAQ

Who is eligible for IDBI Bank Bharti 2024?

आयडीबीआय बँक भरतीसाठी अर्जदार उमेदवारांचे शिक्षण हे किमान ग्रॅज्युएशन पर्यंत झालेल असावं, सोबतच उमेदवारांना संगणक चालवता येत असावा.

How to apply for IDBI Bank Bharti 2024?

आयडीबीआय बँक भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना बँकेच्या अधिकृत पोर्टल वरून फॉर्म भरायचा.

What is the last date to apply for IDBI Bank Bharti 2024?

अर्जदार उमेदवारांना दिनांक 16 नोव्हेंबर 2024 च्या अगोदर ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे.

Leave a comment