ICDS Bharti 2024: एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत मुख्य सेविका गट क या पदाची भरती निघाली आहे. डिपार्टमेंट ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट मार्फत ही भरती सुरू करण्यात आली आहे.
जर तुम्ही ग्रॅज्युएशन पास असाल तर तुमच्यासाठी या भरती अंतर्गत नौकरी मिळवण्याची मोठी सुवर्णसंधी आहे. एकूण रिक्त जागा 102 आहेत, ज्या मुख्य सेविका या पदासाठी भरले जाणार आहेत.
या भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म भरायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे, त्याची स्टेप बाय स्टेप माहिती मी या आर्टिकल मध्ये दिली आहे.
माहिती महत्त्वपूर्ण अशी आहे, जर तुम्ही बेरोजगार उमेदवार असाल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत नोकरीसाठी अर्ज करणे खूप फायदेशीर ठरणार आहे.
ICDS Bharti 2024
पदाचे नाव | मुख्यसेविका गट-क |
रिक्त जागा | 102 |
नोकरीचे ठिकाण | महाराष्ट्र |
वेतन श्रेणी | 1,12,400 रु. |
वयाची अट | 21 ते 38 वर्षे |
भरती फी | खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-] |
ICDS Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या | वेतन |
मुख्यसेविका गट-क | 102 | 35,400 ते 1,12,400 रु. |
Total | 102 | – |
ICDS Bharti 2024 Education Qualification
एकात्मिक बाल विकास भरतीसाठी अर्जदार उमेदवाराचे शिक्षण हे किमान ग्रॅज्युएशन पर्यंत झालेले असणे आवश्यक आहे.
उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवी मिळवलेली असावी, पदवीधारक जर उमेदवार असेल तरच त्याला या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
ग्रॅज्युएशन पेक्षा जास्त उच्च शिक्षण घेतलेले उमेदवार असतील तर त्यांना देखील या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. फक्त ग्रॅज्युएशन पेक्षा कमी शिक्षण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार नाहीत.
ICDS Bharti 2024 Apply Online
ऑनलाईन अर्ज | Apply Online |
जाहिरात | PDF Download करा |
अर्ज करण्याची लास्ट डेट | 03 नोव्हेंबर 2024 |
- महाराष्ट्र शासनाच्या महिला बालविकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
- तिथे तुम्हाला सर्वप्रथम तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
- नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लॉगिन करायचा आहे.
- त्यानंतर Apply Online या लिंक वर क्लिक करायचे आहे.
- एकात्मिक बालविकास भरतीचा फॉर्म उघडेल.
- फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरा.
- आवश्यक असे सर्व कागदपत्रे देखील अपलोड करा.
- पुढे भरतीसाठी लागणारी फी देखील कोणत्याही ऑनलाईन पेमेंट मोड च्या माध्यमातून भरून टाका.
- फी भरल्यानंतर भरतीचा फॉर्म तपासून घ्या, माहिती चुकीची आढळली तर ती दुरुस्त करा.
- शेवटी फॉर्म Recheck केल्यानंतर फॉर्म खाली दिलेल्या सबमिट बटणावर क्लिक करून अर्ज एकात्मिक बाल विकास विभागाकडे सादर करा.
ICDS Bharti 2024 Selection Process
एकात्मिक बाल विकास विभाग भरती साठी ज्या उमेदवार अर्ज केले आहेत, त्यांची निवड ही खालील प्रमाणे होणार आहे.
- सर्वप्रथम अर्जदार उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे.
- त्यानंतर ऑनलाईन परीक्षेत उमेदवार पास झाले की पुढच्या टप्प्यामध्ये उमेदवारांचे सर्व कागदपत्रे तपासले जातील.
- त्यानंतर पात्र अशा सर्व उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल, अंतिम यादीमध्ये ज्यांचे नाव येईल त्यांना या भरतीसाठी निवडले जाईल.
नवीन जॉब अपडेट:
- Bank of Maharashtra Bharti 2024: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ग्रॅज्युएशन पास वर भरती, अर्ज करा
- UPSC ESE Bharti 2024: UPSC मार्फत भरती, इंजिनीअरिंग डिग्री पास अर्ज करा
- Samaj Kalyan Vibhag Bharti 2024: समाज कल्याण विभागात 10वी पास वर भरती! लगेच अर्ज करा
ICDS Bharti 2024 FAQ
Who is eligible for ICDS Bharti 2024?
एकात्मिक बाल विकास विभाग भरतीसाठी ग्रॅज्युएशन पास उमेदवार अर्ज करू शकता.
How to apply for ICDS Bharti 2024?
एकात्मिक बाल विकास विभाग भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात महिला व बालविकास विभागाच्या अधिकृत पोर्टलवरून फॉर्म भरता येतो.
What is the last date to apply for ICDS Bharti 2024?
या भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 03 नोव्हेंबर 2024 आहे.