IBPS PO Bharti 2026: IBPS मार्फत 6715 जागांची मेगा भरती! ग्रॅज्युएशन पास मुला मुलींनी, लगेच इथून अर्ज करा

IBPS PO Bharti 2026 या भरतीमध्ये आपण पात्रता, वयोमर्यादा, पगार, एकूण जागा, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करायचा, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का आणि महत्त्वाच्या Hidden अटी काय आहेत हे सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.

Institute of Banking Personnel Selection (IBPS) ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी भरती प्रक्रिया राबवणारी स्वायत्त संस्था आहे. यंदा CRP PO/MT-XVI अंतर्गत तब्बल 6715 जागांसाठी Probationary Officer/Management Trainee पदांची मेगा भरती आली आहे, आणि पगार तब्बल ₹85,920 पर्यंत जाऊ शकतो.

ज्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून Graduation पूर्ण केले आहे, त्यांच्यासाठी ही बँकिंग क्षेत्रातील एक सुवर्णसंधी आहे.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

IBPS PO Bharti 2026: संपूर्ण माहिती

घटकतपशील
भरती संस्थाInstitute of Banking Personnel Selection (IBPS)
पदाचे नावProbationary Officer / Management Trainee (PO/MT)
एकूण जागा6715
अर्ज पद्धतOnline
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत (All India Cadre)
निवड प्रक्रियाPrelims + Mains + Personality Test + Interview
पगार₹48,480 – ₹85,920
अर्ज सुरू01-07-2026
शेवटची तारीख21-07-2026
अधिकृत वेबसाइटwww.ibps.in

IBPS PO Bharti 2026: एकूण जागा (Vacancy Details)

CRP PO/MT-XVI अंतर्गत एकूण 6715 जागा (Indicative) जाहीर झाल्या आहेत.

बँकSCSTOBCEWSURएकूण
Bank of Baroda2851425131907701900
Canara Bank2251124051506081500
Bank of Maharashtra165822971104461100
Indian Overseas Bank844114854223550
Bank of India753713550203500
Central Bank of India753713550203500
Punjab National Bank763813650204504
Punjab & Sind Bank2413471562161
Indian Bank / UCO Bank / Union BankNRNRNRNRNRNR

👉 आरक्षण SC, ST, OBC, EWS आणि PwBD उमेदवारांसाठी लागू आहे. ⚠️ नोट: पदसंख्या कमी किंवा जास्त होऊ शकते, ही आकडेवारी Indicative आहे.

IBPS PO Bharti 2026: शैक्षणिक पात्रता

  • कोणत्याही शाखेतून (Any Discipline) Graduation आवश्यक आहे, भारत सरकार मान्यताप्राप्त विद्यापीठातून
  • अर्ज करतेवेळी (21.07.2026 पर्यंत) निकाल जाहीर झालेला असणे आवश्यक
  • Percentage दोन दशांश अंकांपर्यंत नमूद करावी लागेल
  • 👉 CGPA/OGPA असल्यास ते Percentage मध्ये कन्व्हर्ट करून द्यावे लागेल

IBPS PO Bharti 2026: वयोमर्यादा (Age Limit)

General वयोमर्यादा: किमान 20 वर्षे, कमाल 30 वर्षे (01.07.2026 नुसार) म्हणजेच जन्मतारीख 02.07.1996 ते 01.07.2006 दरम्यान असावी.

प्रवर्गवयोमर्यादा सवलत
SC/ST+5 वर्ष
OBC (Non-Creamy Layer)+3 वर्ष
PwBD+10 वर्ष
Ex-Servicemen+5 वर्ष

⚠️ वयाची गणना 01.07.2026 नुसार केली जाईल.

IBPS PO Bharti 2026: पगार (Salary)

Basic Pay: ₹48,480 – 2000/7 – 62,480 – 2340/2 – 67,160 – 2680/7 – ₹85,920

अतिरिक्त फायदे

DA, HRA, आणि इतर Allowances व Perquisites संबंधित Participating Bank च्या नियमांनुसार लागू होतात.

👉 ही Banking क्षेत्रातील अत्यंत चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मानली जाते.

महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?

✅ हो, महाराष्ट्रातून अर्ज करता येतो.

ही All India Recruitment आहे त्यामुळे महाराष्ट्रासह भारतातील कोणत्याही राज्यातून उमेदवार अर्ज करू शकतात.

Mumbai, Pune, Nagpur, Nashik, Ahilyanagar आणि इतर शहरांमधून परीक्षा देता येऊ शकते. महाराष्ट्रातील Preliminary Exam Centres मध्ये Amravati, Chhatrapati Sambhaji Nagar, Jalgaon, Kolhapur, Mumbai/Thane/Navi Mumbai/MMR, Nagpur, Nanded, Nashik, Pune, Solapur, Sangli, Satara यांचा समावेश आहे.

मुलगा आणि मुलगी दोघे अर्ज करू शकतात का?

✅ हो, पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात.

या भरतीमध्ये कोणताही Gender Restriction नाही.

IBPS PO Bharti 2026: निवड प्रक्रिया (Selection Process)

1️⃣ Online Preliminary Examination

100 गुण, 1 तास — English Language (30), Quantitative Aptitude (35), Reasoning Ability (35)

2️⃣ Online Main Examination

200 गुण, 160 मिनिटे — Reasoning (60), General/Economy/Banking Awareness (60), English Language (20), Data Analysis & Interpretation (60) + Descriptive Paper (25 गुण, Essay & Comprehension, 30 मिनिटे)

3️⃣ Personality Test

Self-report स्वरूपाची, Non-qualifying पण Interview साठी mandatory

4️⃣ Interview

100 गुण (Mains आणि Interview यांचे Weightage 80:20)

👉 प्रत्येक Objective Test मध्ये चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा होतील (Negative Marking लागू आहे).

IBPS PO Bharti 2026: अर्ज फी

प्रवर्गफी
General / OBC / EWS₹850
SC / ST / PwBD₹175

👉 फी Online पद्धतीने भरावी लागेल (Debit Card/Credit Card/Net Banking/UPI). 👉 फी Non-refundable आहे.

IBPS PO Bharti 2026: आवश्यक कागदपत्रे

✔️ फोटो, स्वाक्षरी आणि डावा अंगठ्याचा ठसा
✔️ हस्तलिखित घोषणापत्र (Hand-written Declaration)
✔️ 10वी/SSC प्रमाणपत्र
✔️ Graduation मार्कशीट/प्रमाणपत्र
✔️ जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC-NCL लागू असल्यास)
✔️ EWS Income & Asset Certificate (लागू असल्यास)
✔️ PwBD Disability Certificate (लागू असल्यास)
✔️ Photo Identity Proof (PAN/Passport/Aadhaar इ.)

IBPS PO Bharti 2026: महत्त्वाच्या Hidden अटी ⭐

❗ Ration Card आणि Learner’s License चालणार नाही

Photo ID Proof म्हणून Ration Card आणि Learner’s Driving License स्वीकारले जाणार नाहीत — ओळखपत्र तयार ठेवा.

❗ Signature Capital Letters मध्ये नको

स्वाक्षरी कधीही Capital Letters मध्ये करू नका — अशी स्वाक्षरी नाकारली जाईल.

❗ All India Posting

हे All India Cadre आहे — तुम्हाला भारतात कुठेही (अगदी परदेशातही) पोस्टिंग मिळू शकते.

❗ Multiple Application Ban

एकापेक्षा जास्त Application सादर केल्यास फक्त शेवटचा Valid Application ग्राह्य धरला जाईल, बाकीची फी जप्त होईल.

❗ Provisional Allotment अंतिम

एकदा Bank Allotment झाल्यावर बदलाची विनंती स्वीकारली जाणार नाही.

IBPS PO Bharti 2026: अर्ज कसा करायचा?

Step 1

www.ibps.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

Step 2

“CRP PO/MT” लिंकवर क्लिक करून “CLICK HERE TO APPLY ONLINE FOR CRP-PO/MT-XVI” निवडा.

Step 3

“CLICK HERE FOR NEW REGISTRATION” वर क्लिक करून Basic माहिती भरा.

Step 4

Application Form भरा:

  • Personal Details
  • Educational Details
  • Category Information

Step 5

फोटो, स्वाक्षरी, डावा अंगठ्याचा ठसा, हस्तलिखित घोषणापत्र आणि 10वी प्रमाणपत्र Upload करा.

Step 6

Application Fee Online भरा.

Step 7

Final Submit करून Application Form ची Print घ्या.

IBPS PO Bharti 2026: Job Benefits

मुख्य फायदे

  • सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत Officer Cadre ची नोकरी
  • Job Security
  • All India Exposure / Career Growth
  • Pension/PF सुविधा

IBPS PO Bharti 2026: कोणासाठी सर्वोत्तम संधी आहे?

  • कोणत्याही शाखेतील Graduate उमेदवार
  • Banking क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे विद्यार्थी
  • High Salary सरकारी नोकरी इच्छुक उमेदवार

IBPS PO Bharti 2026: महत्त्वाच्या तारखा

कार्यक्रमतारीख
अर्ज सुरू01-07-2026
शेवटची तारीख21-07-2026
Prelims Examऑगस्ट 2026
Prelims Resultसप्टेंबर 2026
Mains Examऑक्टोबर 2026
Mains Resultनोव्हेंबर 2026
Interviewनोव्हेंबर/डिसेंबर 2026

IBPS PO Bharti 2026: महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
जाहिरात (PDF)इथे क्लिक करा
Online अर्जइथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

IBPS PO Bharti 2026: FAQs

IBPS PO साठी पात्रता काय आहे?

कोणत्याही शाखेतून Graduation पूर्ण असणे आवश्यक आहे.

किती जागा आहेत?

एकूण 6715 जागा (Indicative) आहेत.

वयोमर्यादा किती आहे?

20 ते 30 वर्षे (01.07.2026 नुसार), आरक्षित प्रवर्गासाठी सवलत आहे.

पगार किती आहे?

₹48,480 पासून ₹85,920 पर्यंत Basic Pay आहे.

निवड प्रक्रिया काय आहे?

Prelims → Mains → Personality Test → Interview अशी चार टप्प्यांची प्रक्रिया आहे.

महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का?

हो, ही All India भरती असल्यामुळे महाराष्ट्रातूनही अर्ज करता येतो.

महिला उमेदवार अर्ज करू शकतात का?

हो, पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात.

शेवटची तारीख कधी आहे?

21 जुलै 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

इतर भरती अपडेट्स

RRB Technician Bharti 2026: भारतीय रेल्वेत 6565 जागांची मेगा भरती! 10वी/ITI/ग्रॅज्युएशन उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, लगेच इथून अर्ज करा (अर्ज करण्यास सुरवात)

MPSC Group C Bharti 2026: महाराष्ट्र लोकसेवा आयोगात 2619 जागांची भरती! गट-क सेवा संयुक्त पदे, लगेच इथून अर्ज करा

MPSC Tax Assistant Bharti 2026: MPSC मार्फत कर सहायक पदांची मोठी भरती! पगार ₹81,100 पर्यंत, लगेच इथून अर्ज करा

TCS B.Sc Ignite Hiring 2026: टीसीएस मध्ये B.Sc/BCA उमेदवारांसाठी भरती! लगेच इथून अर्ज करा

RTO AMVI Bharati 2026: सहायक मोटार वाहन निरीक्षक पदांची मोठी भरती! पगार ₹1.22 लाखांपर्यंत, लगेच इथून अर्ज करा

Mazagon Dock Apprentice Bharti 2026: माजगाव डॉकमध्ये 495 जागांची मेगा भरती! 8वी/10वी/ITI पास लगेच इथून अर्ज करा

SSC CGL Bharti 2026: SSC मार्फत 12,256 जागांची मेगाभरती! पगार ₹१,५१,१०० रुपये,लगेच इथून अर्ज करा

Indian Air Force Airmen Bharti 2026: हवाई दलात मेडिकल असिस्टंट पदांची भरती! फक्त Online परीक्षा, लगेच इथून अर्ज करा

Leave a comment