Gail Bharti 2024: गेल इंडिया मध्ये 10 वी ITI पास वर भरती! फी नाही, लगेच अर्ज करा

Gail Bharti 2024: गेल इंडिया लिमिटेड या कंपनीद्वारे विविध पदांसाठी भरती निघाली आहे, गॅस सेक्टर मधील ही कंपनी आहे त्यामुळे उमेदवारांच्या स्किल्स वर जास्त भर दिला जाणार आहे.

या भरती संबंधी गेल मार्फत अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे, दहावी बारावी आयटीआय तसेच इंजिनिअरिंग डिप्लोमा मध्ये जी उमेदवार पात्र झाले आहेत त्यांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

भरती ऑनलाईन स्वरूपातच होणार आहे ज्या उमेदवारांची इच्छा आहे त्यांना अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म भरता येणार आहे. ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 7 सप्टेंबर 2024 आहे.

भरतीसाठी नाममात्र फी देखील आकारले जाणार आहे परंतु जे मागासवर्गीय उमेदवार आहेत त्यांना मात्र फी मध्ये पूर्णपणे सूट देण्यात आली आहे.

गेल भरती 2024 साठी कोणते उमेदवार पात्र असणार? वयाची अट काय आहे? अर्ज कसा करायचा? अर्ज करण्याची प्रक्रिया कोणती आहे? निवड कशी होणार? याची सविस्तर माहिती आर्टिकल मध्ये दिली आहे, भरतीसाठी इच्छुक असाल तर माहिती वाचून घ्या आणि अर्ज करून टाका.

Gail Bharti 2024

पदाचे नावविविध पदे (Vacancy Details पहा)
रिक्त जागा391
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी90,000 रू. + महिना
वयाची अट18 ते 27 वर्षे
भरती फीसाधारण प्रवर्ग: 50 रुपये (SC/ST/PWD: फी नाही)

Gail Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
ज्युनियर इंजिनिअर (Chemical)02
ज्युनियर इंजिनिअर (Mechanical)01
फोरमन  (Electrical)01
फोरमन  (Instrumentation)14
फोरमन (Civil)06
ज्युनियर सुपरिंटेंडेंट (Official Language)05
ज्युनियर केमिस्ट08
ज्युनियर अकाउंटेंट14
टेक्निकल असिस्टंट (Laboratory)03
ऑपरेटर (Chemical)73
टेक्निशियन (Electrical)44
टेक्निशियन (Instrumentation)45
टेक्निशियन (Mechanical)39
टेक्निशियन (Telecom &
Telemetry)
11
ऑपरेटर (Fire)39
ऑपरेटर (Boiler)08
अकाउंट्स असिस्टंट13
बिजनेस असिस्टंट65
Total391

Gail Bharti 2024 Education

पदाचे नावशिक्षण
ज्युनियर इंजिनिअर (Chemical)60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा  (Chemical/Petrochemical/Chemical Technology/Petrochemical Technology) उत्तीर्ण, 08 वर्षे अनुभव अनिवार्य
ज्युनियर इंजिनिअर (Mechanical)60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Production / Production & Industrial/ Manufacturing/ Mechanical & Automobile उत्तीर्ण, 08 वर्षे अनुभव अनिवार्य
फोरमन  (Electrical)60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Electrical & Electronics) उत्तीर्ण, 02 वर्षे अनुभव अनिवार्य
फोरमन  (Instrumentation)60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Instrumentation/Instrumen tation & Control/ Electronics & Instrumentation/ Electrical &Instrumentation/ Electronics/Electrical & Electronics) उत्तीर्ण, 02 वर्षे अनुभव आणि अनिवार्य
फोरमन (Civil)60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil) उत्तीर्ण, 02 वर्षे अनुभव अनिवार्य
ज्युनियर सुपरिंटेंडेंट (Official Language)55% गुणांसह हिंदी साहित्य / हिंदी पदवी उत्तीर्ण, 03 वर्षे अनुभव अनिवार्य
ज्युनियर केमिस्ट55% गुणांसह M.Sc. (Chemistry) उत्तीर्ण, 02 वर्षे अनुभव अनिवार्य
ज्युनियर अकाउंटेंटCA/ ICWA किंवा 60% गुणांसह M.Com उत्तीर्ण, 02 वर्षे अनुभव अनिवार्य
टेक्निकल असिस्टंट (Laboratory)55% गुणांसह B. Sc. (Chemistry) उत्तीर्ण, 01 वर्ष अनुभव अनिवार्य
ऑपरेटर (Chemical)55% गुणांसह B.Sc. (PCM)  किंवा 55% गुणांसह B.Sc Hons (Chemistry) उत्तीर्ण, 01 वर्ष अनुभव अनिवार्य
टेक्निशियन (Electrical)10वी उत्तीर्ण आणि ITI (Electrical / Wireman) उत्तीर्ण, 02 वर्षे अनुभव अनिवार्य
टेक्निशियन (Instrumentation)10वी उत्तीर्ण आणि ITI (Instrumentation) उत्तीर्ण, 02 वर्षे अनुभव अनिवार्य
टेक्निशियन (Mechanical)10वी उत्तीर्ण आणि ITI (Fitter / Diesel Mechanic / Machinist / Turner) उत्तीर्ण, 02 वर्षे अनुभव
टेक्निशियन (Telecom &
Telemetry)
10वी उत्तीर्ण आणि ITI (Electronics/ Telecommunication) उत्तीर्ण, 02 वर्षे अनुभव
ऑपरेटर (Fire)12वी उत्तीर्ण, फायरमन ट्रेनिंग आणि अवजड वाहन चालक परवाना, 02 वर्षे अनुभव
ऑपरेटर (Boiler)10वी उत्तीर्ण +ITI (Tradesmanship)+बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र किंवा 55% गुणांसह B.Sc. (PCM)+बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र धारक उमेदवार, 01 वर्ष अनुभव
अकाउंट्स असिस्टंट55% गुणांसह B.Com उत्तीर्ण, 01 वर्ष अनुभव
बिजनेस असिस्टंट55% गुणांसह BBA/BBS/BBM उत्तीर्ण, 01 वर्ष अनुभव

Gail Bharti 2024 Table

Important Links
जाहिरात PDFDownload करा
भरतीचा फॉर्मApply Online
अधिकृत वेबसाईटभेट द्या
Join NowTelegram
Instagram
Important Dates
अर्ज सुरू होण्याची तारीख08 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख07 सप्टेंबर 2024
परीक्षेची तारीखअद्याप डेट आली नाही

Gail Bharti 2024 Apply Online

  • गेल इंडिया च्या अधिकृत रिक्रुटमेंट पोर्टलवर जा.
  • सुरुवातीला तुमची नोंदणी करून घ्या.
  • त्यानंतर Apply Now वर क्लिक करा.
  • भरतीचा फॉर्म उघडेल, फॉर्म मध्ये दिलेली माहिती भरून घ्या.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • भरतीसाठी कोणत्याही ऑनलाईन पेमेंट मोडद्वारे फी भरा.
  • शेवटी अर्ज बरोबर भरला आहे का याची खात्री करा.
  • त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करून अर्ज सादर करा.

Gail Bharti 2024 Selection Process

गेल भरतीसाठी अर्जदार उमेदवारांची निवड ही काही टप्प्या नुसार केली जाणार आहे, यामध्ये single stage किंवा multipal stage वर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. भरतीसाठी जेवढ्या उमेदवारांनी अर्ज केला आहे त्यानुसार निवड प्रक्रिया ठरवली जाणार आहे.

जर जास्त उमेदवार आले तर निवड प्रक्रिया स्ट्रिक केली जाणार आहे, आणि कमी जर अर्ज आले तर उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शॉर्टलिस्ट करून निवडले जाणार आहे.

  • लेखी परीक्षा
  • ट्रेड टेस्ट
  • कागदपत्रे पडताळणी
  • मेरिट लिस्ट

सुरुवातीला ज्या उमेदवारांनी अर्ज केला आहे त्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शॉर्टलिस्ट केले जाणार आहे. त्यानंतर जर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे, पुढे पदानुसार विविध ट्रेड टेस्ट घेतल्या जाणार आहेत, यामध्ये आयटीआय पास उमेदवारांना ट्रेड टेस्ट असणार आहे आणि इतर जे पद आहेत त्यांना कम्प्युटर टेस्ट, ट्रान्सलेशन टेस्ट सोबतच फिजिकल टेस्ट या द्याव्या लागणार आहेत.

पुढे पात्र उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे, कागदपत्रे बरोबर असतील तर अशा उमेदवारांची मेरिट लिस्ट बनवली जाणार आहे. मेरिट लिस्ट मध्ये ज्यांचे नाव येईल त्यांना गेल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये नोकरीसाठी बोलवले जाणार आहे.

Mukhyamantri Yojna Doot 2024: 50 हजार जागांची मेगाभरती महाराष्ट्र शासनाकडून जाहीर!
West Central Railway Bharti 2024: पश्चिम-मध्य रेल्वेत 3317 जागांसाठी मेगा भरती!
Ratnagiri DCC Bharti 2024: रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 10 वी पास वर भरती!

Gail Bharti 2024 FAQ

Who is eligible for Gail Bharti 2024?

गेल भरती 2024 साठी अर्जदार उमेदवारांचे शिक्षण हे किमान दहावी बारावी आणि आयटीआय पर्यंत झालेले असावे.

How to apply for Gail Bharti 2024?

गेल इंडिया लिमिटेड भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करायचा आहे, त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आर्टिकल मध्ये सविस्तरपणे स्टेप बाय स्टेप सांगितले आहे.

What is the last date of Gail Bharti 2024?

गेल इंडिया भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 07 सप्टेंबर 2024 आहे. भरतीसाठी कोणत्याही स्वरूपाची मुदतवाढ सांगण्यात आलेली नाही, त्यामुळे आता जी तारीख दिली आहे त्यानुसारच अर्ज बंद होणार आहे म्हणून लवकर फॉर्म भरा.