Canara Bank Apprentice Bharti 2024: कॅनरा बँकेमध्ये अप्रेंटिस या पदासाठी मोठी मेगा भरती निघाली आहे. जर तुम्हाला बँकेत जॉब पाहिजे असेल, तर लगेच या भरतीसाठी अर्ज करून टाका.
कॅनरा बँकेतर्फे अप्रेंटिस पदासाठी तब्बल 3000 जागा सोडण्यात आल्या आहेत. या जागा केवळ अप्रेंटिस या पदासाठीच आहेत, ज्या उमेदवारांचे शिक्षण हे ग्रॅज्युएशन पर्यंत झाले आहे त्यांना या भरतीसाठी मोठे प्राधान्य असणार आहे.
ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2024 आहे. या तारखेच्या अगोदर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, मुदतवाढ मिळेल! या आशेने राहू नका, त्वरित अर्ज करा.
Canara Bank Apprentice Bharti 2024
पदाचे नाव | अप्रेंटिस |
रिक्त जागा | 3000 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतन श्रेणी | 15,000 रु. |
वयाची अट | 20 ते 28 वर्षे |
भरती फी | General/OBC साठी :- ₹500/- [SC/ST/PWD साठी :- फी नाही] |
Canara Bank Apprentice Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
अप्रेंटिस | 3000 |
Total | 3000 |
Canara Bank Apprentice Bharti 2024 Education Qualification
पदाचे नाव | शिक्षण |
अप्रेंटिस | ग्रॅज्युएशन पदवी पास |
अर्जदार उमेदवाराचे शिक्षण हे किमान ग्रॅज्युएशन पदवीपर्यंत झालेले असावे. उमेदवाराने कोणत्याही शाखेतून पदवी डिग्री प्राप्त केलेली असावी.
Canara Bank Apprentice Bharti 2024 Apply Online
कॅनरा बँक अप्रेंटिस भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात कॅनरा बँकेच्या पोर्टलवरून फॉर्म भरायचा आहे.
फॉर्म कसा भरायचा त्याची स्टेप बाय स्टेप माहिती खाली दिली आहे.
भरतीचा फॉर्म | येथून अर्ज करा |
जाहिरात | PDF Download करा |
अर्ज करण्याची लास्ट डेट | 04 ऑक्टोबर 2024 |
- सर्वात पहिल्यांदा तुम्हाला कॅनरा बँकेच्या पोर्टलवर जायचे आहे.
- तिथे तुम्हाला Apply Online या लिंक वर क्लिक करायचे आहे.
- तुमच्यासमोर कॅनरा बँक अप्रेंटिस भरतीचा फॉर्म उघडेल.
- ओपन झालेला फॉर्म तुम्हाला पहिल्यांदा काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे.
- फॉर्म मधील सर्व डिटेल वाचून घेतल्यावर, सावकाश कोणतीही चूक न करता विचारलेली सर्व माहिती भरायची आहे.
- फॉर्म भरून झाला की नंतर मग तुम्हाला भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
- शेवटी कॅनरा बँक अप्रेंटिस भरतीचा फॉर्म तपासायचा आहे, माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यावर अर्ज सबमिट करायचा आहे.
Canara Bank Apprentice Bharti 2024 Selection Process
ज्या उमेदवारांनी कॅनरा बँक भरती साठी अर्ज सादर केले आहेत, त्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार निवडले जाणार आहे.
म्हणजे 12 वी मध्ये जेवढे मार्क पडले आहेत, त्यानुसार लिस्ट लागणार आहे. जर तुम्हाला 12वी मध्ये जास्त मार्क पडले असतील तर तुम्ही कॅनरा बँकेत नोकरी मिळवू शकता.
ज्यांना जास्त मार्क आहेत त्यांनाच प्राधान्य असणार आहे, जर भरती साठी जास्त अर्ज आले तर मात्र निवड कशी करायची याची सर्वस्वी जबाबदारी बँकेची असणार आहे.
जास्त अर्ज आले तर सारखे मार्क असलेल्या उमेदवारांना त्यांच्या वयानुसार निवडले जाणार आहे. वय जास्त असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
Job Updates:
- North Central Railway Recruitment 2024, उत्तर मध्य रेल्वेत 10वी पास वर भरती, लगेच फॉर्म भरा
- ECGC Recruitment 2024, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन मध्ये ग्रॅज्युएशन पास भरती! लगेच अर्ज करा
- Ahmednagar DCC Bank Bharti 2024 | अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेत लिपिक पदासाठी भरती, अर्ज करा
Canara Bank Apprentice Bharti 2024 FAQ
Who is eligible for Canara Bank Apprentice Bharti?
कॅनरा बँक अप्रेंटिस भरतीसाठी अर्जदार उमेदवाराचे शिक्षण हे ग्रॅज्युएशन पदवीपर्यंत झालेले असावे.
How to apply for Canara Bank Apprentice Bharti?
कॅनरा बँक भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अधिकृत पोर्टलवरून फॉर्म भरायचा आहे, त्याची स्टेप बाय स्टेप माहिती आर्टिकल दिली आहे.
What is the last date of Canara Bank Apprentice Bharti Form?
कॅनरा बँक अप्रेंटिस भरती भरण्याची लास्ट डेट ही 4 ऑक्टोबर 2024 आहे. एकदा का तारीख संपली की नंतर फॉर्म भरता येणार नाही, त्यामुळे मुदत आहे तो पर्यंत अर्ज करा.