BDL Bharti 2024: भारत डायनेमिक्स लिमिटेड मध्ये भरती निघाली आहे. यासंदर्भात BDL तर्फे अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.
अप्रेंटिस पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. 117 रिक्त जागा सोडण्यात आले आहेत, ज्या उमेदवारांना भारत डायनेमिक्स लिमिटेड मध्ये नोकरी करायची आहे त्यांच्यासाठी चांगली संधी आहे.
या भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपातच अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म भरायचा आहे. ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 नोव्हेंबर 2024 आहे.
विशेष बाब म्हणजे या भरतीसाठी कोणत्याही स्वरूपाची फी आकारली जात नाहीये. त्यामुळे जर इच्छा असेल तर आर्टिकल काळजीपूर्वक वाचा आणि फॉर्म भरा.
BDL Bharti 2024
पदाचे नाव | अप्रेंटिस |
रिक्त जागा | 117 |
नोकरीचे ठिकाण | भानूर, हैदराबाद |
वेतन श्रेणी | 20,000 रु. |
वयाची अट | 14 ते 30 वर्षे |
भरती फी | फी नाही |
BDL Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
अप्रेंटिस | 117 |
Total | 117 |
BDL Bharti 2024 Education Qualification
या भरतीसाठी अर्जदार उमेदवाराचे शिक्षण हे किमान दहावीपर्यंत झालेले असावे, सोबतच संबंधित आयटीआय ट्रेड मध्ये उमेदवार उत्तीर्ण झालेले असावेत.
ITI Trades: (Fitter/Electronics Mechanic/ Machinist/ Welder/Mechanic (Diesel)/Electrician/Turner/COPA/Plumber/Carpenter/R & AC/LACP)
BDL Bharti 2024 Apply Online
ऑनलाईन अर्ज | Apply Online |
जाहिरात | PDF Download करा |
अर्ज करण्याची लास्ट डेट | 11 नोव्हेंबर 2024 |
- सुरुवातीला अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- वेबसाईटवर गेल्यानंतर तेथे तुमची नोंदणी करून घ्या.
- नोंदणी केल्यानंतर Apply Now या लिंक वर क्लिक करा.
- भरतीचा फॉर्म उघडेल, फॉर्ममध्ये माहिती भरा.
- आवश्यक असे सर्व कागदपत्रे अपलोड करा.
- या भरतीसाठी फी आकारली जात नाहीये, त्यामुळे फी भरण्याची गरज नाही.
- शेवटी भरतीचा फॉर्म तपासून घ्या.
- आणि त्यानंतर फॉर्म खाली दिलेल्या सबमिट बटनावर क्लिक करून अर्ज सादर करा.
BDL Bharti 2024 Selection Process
भारत डायनॅमिक्स भरतीसाठी अर्जदार उमेदवारांची निवड ही दहावी आणि आयटीआय मध्ये मिळालेल्या मार्क च्या आधारे केली जाणार आहे.
जर उमेदवारांना दहावी आणि आयटीआय मध्ये जास्त मार्क मिळाले तर त्यांना या भरतीसाठी निवडले जाणार आहे.
नवीन भरती अपडेट:
- Kokan Railway Apprentice Bharti 2024: कोकण रेल्वे मध्ये इंजीनियरिंग डिप्लोमा पासवर भरती, परीक्षा नाही मेरिट वर जॉब
- NICL Bharti 2024: नॅशनल इन्शुरन्स कंपनीमध्ये ग्रॅज्युएशन पास वर भरती, इच्छुक उमेदवार अर्ज करा
- Yantra India Bharti 2024: यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये 10वी, आयटीआय पासवर मेगा भरती, लगेच अर्ज करा
BDL Bharti 2024 FAQ
Who is eligible for BDL Bharti?
या भरतीसाठी अर्जदार उमेदवाराचे शिक्षण हे किमान दहावी आणि आयटीआय पर्यंत झालेल असावे.
How to apply for BDL Bharti?
ऑनलाइन स्वरूपात अधिकृत पोर्टल वरून अर्ज करता येतो.
What is the last date to apply for BDL Bharti?
या भरतीसाठी 11 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करायचा आहे.